ST Bus : मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवर 'लालपरी' बंद; एसटी प्रशासनाचा मोठा निर्णय
Mumbai Pune Expressway : एसटी प्रशासनाच्या निर्णयानंतर मुंबई - पुणे एक्सप्रेसवेवरुन प्रवाशांना आता लालपरीने प्रवास करता येणार नाहीये.
Jan 4, 2023, 10:28 AM ISTScholarship Result : शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इतके'च विद्यार्थी झाले उत्तीर्ण
पाचवीच्या एकूण 3, 82, 797 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी 91,400 विद्यार्थी पात्र झाले. आठवीची परीक्षा 2,79,466 विद्यार्थ्यांनी दिली होती. त्यापैकी 35,034 विद्यार्थी पात्र ठरले आहे.
Jan 4, 2023, 10:13 AM ISTPetrol Diesel Price Today : पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल? तुमच्या शहरातील दर चेक करा
Petrol Diesel Price Today : भारतीय तेल विपणन कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या नवीनतम किंमती जाहीर केल्या आहेत. यामध्ये पेट्रोल-डिझेलच्या दरात नेमका काय बदल झाला आहे याबद्दल जाणून घ्या...
Jan 4, 2023, 08:28 AM ISTMHADA Home : म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची, अनामत रक्कमेत तब्बल पाच पटीने वाढ
Mhada News : स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचं स्वप्न असते. त्यामुळे सरकारी योजनेतील घरांना लोकांची पसंती मिळत असते. आता तर म्हाडाचं घर घेणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे.
Jan 4, 2023, 08:13 AM ISTUrfi Javed Controversy : 'नंगटपणा हा कपड्यांपेक्षा...' कंगना, केतकीचे बिकनीतले फोटो शेअर करत सुषमा अंधारे यांचा सवाल
उर्फीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणारे कंगना आणि केतकीच्या वेशभूषेवर आक्षेप घेणार का? सुषमा अंधारे यांचा सवाल तर त्याला नंगट मानसिकता का म्हणू नये ? चित्रा वाघ यांचं उत्तर
Jan 3, 2023, 03:01 PM ISTShocking News: जिम ट्रेनर अचानक जमिनीवर कोसळला अन् नंतर उठलाच नाही...
Nalasopara: हल्ली जिम करणंही अनेकांसाठी धोकादायक नाही तर जीवघेणंही ठरू लागलं आहे. सध्या सगळीकडेच जिम आणि फीटनेसचं महत्त्व वाढू लागलं आहे. आपल्याला कायमच अशा प्रश्न पडतो की जिममध्ये गेल्यावर असं काय होतंय की चक्क जिममध्ये जाणाऱ्या लोकांचा मृत्यू होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. याच पार्श्वभुमीवर सध्या असाच एक धक्कादायक प्रकार घडला आहे.
Jan 3, 2023, 02:49 PM ISTLakshman Jagtap : भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन
Laxman Jagtap passed away : पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचे दीर्घ आजाराने निधन झाले आहे.
Jan 3, 2023, 11:12 AM ISTSamruddhi Mahamarg काम करणाऱ्या 300 मजुरांवर उपासमारीची वेळ, 5 महिन्यांपासून वेतन न दिल्याने आक्रमक
Samruddhi Highway : मोठा गाजावाजा करत समृद्धी महामार्गाचे (Maharashtra Samruddhi Mahamarg) उद्घाटन करण्यात आले. मात्र ज्या मजुरांमुळे महामार्गाचे काम पूर्ण झाले, त्याच मजुरांना अद्याप त्यांच्या कामाचा मोबदला मिळाला नाही. परिणामी या मजुरांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
Jan 3, 2023, 10:47 AM ISTMaharashtra Politics : उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत गद्दारी केली - जेपी नड्डा
Maharashtra Politics : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका करताना भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) हे बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेताना मोठी चूक केली. यावरुन ठाकरे गटाकडून जोरदार हल्लाबोल चढविण्यात आला आहे.
Jan 3, 2023, 09:50 AM ISTAjit Pawar : अजित पवार यांच्या 'त्या' वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजप आक्रमक
Ajit Pawar : राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी एक विधान केल्याने नवा वाद उफाळला आहे. या वादग्रस्त वक्तव्याविरोधात भाजपच आंदोलन करणार आहे.
Jan 3, 2023, 09:09 AM ISTMhada Lottery 2023 : म्हाडा लॉटरीसंदर्भातील मोठी बातमी; स्वत:चं घर घ्यायचंय? हा गुरुवार चुकवू नका
Good News : आता हक्काच्या घराचा शोध थांबणार, म्हाडानं ठरवल्याप्रमाणं वर्षाच्या सुरुवातीलाच तुमच्यासाठी आणलीये खास भेट; ड्रीम होमचं स्वप्न आता लवकरच पूर्ण होणार...
Jan 3, 2023, 07:55 AM ISTThane News: भारतात राहतात अन् पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा; भिवंडीतील धक्कादायक प्रकार
भिवंडीत (Biwandi Crime) विस्डम शाळेने काही विद्यार्थ्यांना शाळेतून काढून टाकलं आणि त्यांचे दाखले परस्पर पोस्टाने घरी पाठवले. याच्या निषेधार्थ आंदोलन सुरू होतं. त्यावेळी हा प्रकार घडला. पोलिसांनी आंदोलकांसह आयोजकांना ताब्यात घेतलं. यावेळी पोलीस आणि विद्यार्थ्यांचे पालक यांच्यामध्ये जोरदार राडा झाला.
Jan 2, 2023, 06:50 PM ISTNylon Thread Death : कठोर कारवाई केवळ कागदावरच! अकोल्यात नायलॉन मांजानं चिमुकल्याचा चिरला गळा
राज्यात दरवर्षी नायलॉन मांजावर बंदी घालण्याचा आदेश काढला जातो. पण यानंतरही मकर संक्रांत जवळ आली की नायलॉन मांजाचा सर्रास वापर केल जातो.
Jan 2, 2023, 02:03 PM ISTDelhi Crime News : 'ती' तरुणी कारच्या चाकात अडकली पण...; 'त्या' घटनेचा पहिलाच Video पाहून अंगावर येईल काटा
Delhi Crime News : नवीन वर्षाच्या सुरूवातीलाच दिल्लीतून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत एक तरूणी कारच्या चाकामध्ये अडकली आणि तिचा मृत्यू झाला. दरम्यान या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या घटनेतील पाच ही आरोपांना दिल्ली पोलिसांनी अटक केली.
Jan 2, 2023, 12:53 PM ISTBank Privatisation: आठवड्याभरात Private होणार 'ही' बँक; तुमचं इथे खातं आहे का?
Bank Privatisation: वर्षाची सुरुवात होत नाही, तोच बँकांसंदर्भातील मोठ्या बातम्यांनी वळवल्या ठेवीदारांच्या नजरा. याचा तुमच्यावर किती परिणाम होणार? पाहा...
Jan 2, 2023, 10:00 AM IST