आई महिन्याला 5 हजार कमवायची, मुलाने इंटरनेटच्या मदतीने बदलले आयुष्य, संघर्ष वाचून भावूक व्हाल
Trending News In Marathi: एका मुलाने आपल्या आईसाठी एक भावूक पोस्ट लिहली आहे. आईला आरामदायी आयुष्य मिळावे यासाठी त्याने केलेल कष्ट मनाला भावूक करणारे आहेत.
Jan 8, 2024, 05:20 PM ISTबॉयफ्रेंडला रात्री घरी बोलवायची, शंका येऊ नये म्हणून आई-वडिलांना द्यायची झोपेच्या गोळ्या, 3 महिन्यांनंतर...
Trending News Today In Marathi: उत्तर प्रदेशमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. तरुणीने बॉयफ्रेंडला घरी बोलवण्यासाठी आई-वडिलांसोबतच भयंकर कृत्य केलं आहे
Jan 7, 2024, 10:57 AM IST41 कोटींच्या बंगल्यात सापडला करोडपती जोडप्याचा व मुलीचा मृतदेह; मृत्यूचे गूढ कायम?
Indian Origin Couple Found Dead: अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका कुटुंबातील तीन जणांचा मृतदेह सापडला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 30, 2023, 04:49 PM ISTएकाच वेळी दोन मुलांसोबत तरुणीचे अफेअर, लव्हस्टोरीचा झाला भयानक शेवट
Crime News Today: एकाचवेळी दोन तरुणांसोबत ही तरुणी बोलायची. मात्र, जेव्हा एकाला हे सत्य कळताच तो संतापला अन् लव्हस्टोरीचा भयानक अंत झाला.
Dec 30, 2023, 04:18 PM ISTमाता न तु वैरीणी! फोनवर बोलत असताना बाळ सतत रडत होते, आईने केली हत्या, म्हणाली...
Crime News Today: फोनवर बोलताना अडथळा येतो म्हणून आईनेच पोटच्या मुलाची हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
Dec 30, 2023, 11:09 AM ISTपरफ्युमच्या अतिवापरामुळं पुरुष गमावू शकतात बाप बनवण्याचे सुख? वाचा सविस्तर
Perfume Side effects: परफ्युमचा वापर दररोज केला जातो. घराबाहेर पडताना पर्फ्युमचा फवारा मारला नाही तर चुकल्या चुकल्यासारखे वाटते. पण तुम्हाला त्याचे दुष्परिणाम माहिती आहेत का?
Dec 13, 2023, 04:02 PM IST
4 वर्षांत 11 खून, रिअल इस्टेट एजंटच्या वेषात फिरायला सिरीअल किलर, गुप्तधनासाठी...
Telangana Serial Killer Case: तेलंगणात पोलिसांना एका सिरीअल किलरला पकडण्यात मोठे यश आले आहे. या आरोपीने चार वर्षांत 11 खून केल्याची कबुली दिली आहे.
Dec 13, 2023, 01:01 PM ISTनवरदेवाला वरातीत नाचताना पाहिलं अन् तिला भलताच संशय आला; खात्री पटताच नवरीने लग्नच मोडलं
Trending News: नवऱ्याला लग्नात नाचताना पाहिलं अन् नवरीच्या मनात एक वेगळाच संशय निर्माण झाला. संशय खरा ठरताच तिने थेट लग्नच मोडण्याचा निर्णय घेतला.
Dec 12, 2023, 12:46 PM ISTअंगावर कुत्रा सोडला, अॅसिड फेकले अन् सर्वांसमोर विवस्त्र केले; मालकाचे मोलकरणीसोबत अमानुष कृत्य
Crime News: हरियाणातून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. अल्पवयीन मुलीला नग्न करुन मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Dec 10, 2023, 12:07 PM ISTबौद्ध मंदिराखाली सापडला प्राचीन खजिना; 2000 वर्षांपूर्वीची नाणी अन् त्यावर...
Trending News In Marathi: पाकिस्तानातील बौध्द स्तुपाखाली प्राचीन खजिना सापडला आहे. पुरातत्वविभागाच्या अधिकाऱ्यांनी हा खजिना शोधला आहे.
Dec 3, 2023, 01:40 PM ISTकर्ज फेडण्यासाठी इंजिनीअर झाला किडनॅपर, बायको आणि युट्युबर मुलीसह...
Crime News In Marathi: कर्ज फेडण्यासाठी एका उच्च शिक्षित व्यक्तीने अपहरणाचा मार्ग पत्करला आहे. या व्यक्तीने सहा वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण केले.
Dec 3, 2023, 11:06 AM ISTअंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...
अंतराळात गेल्यानंतर माणसाची उंची 2 इंचाने वाढते, कारण...
Nov 30, 2023, 03:09 PM ISTसीरियल किलरची दहशत! एक-एक करून 9 महिलांची कत्तल, मारण्याची पद्धत एकच; गूढ उकलेना
Crime News Today: सहा महिन्यात नऊ महिलांच्या हत्या, पद्धत एकच या प्रकारामुळं गावात एकच खळबळ उडाली आहे. महिलांच्या हत्येचे गूढ उकलण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले आहेत.
Nov 28, 2023, 12:40 PM ISTजगातील सर्वात 'खतरनाक' जॉब! ते दोघं रोज चित्त्यांचं जेवण...; अंगावर शहारे आणणारा Video
Men Feeding Cheetahs: जगातील सर्वात धोकादायब जॉब कोणता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? तर एकदा हा व्हिडिओ पाहाच.
Nov 26, 2023, 09:33 AM ISTभाऊजींची दारू सोडवण्यासाठी तरुणाने खूप प्रयत्न केले, शेवटी नको तेच घडलं!
Washim Crime News: वाशिम जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना घडली आहे. जावयाचे दारूचे व्यसन सुटावे यासाठी प्रयत्न करत असताना मेहुण्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला आहे.
Nov 22, 2023, 11:43 AM IST