डॉक्टरांनी सांगितलं ऊन दाखवा, पालकांनी अर्धा तास बाळाला कडकडीत उन्हात ठेवलं अन्...
Trending News Today: नवजात बाळाला अर्धा तास उन्हात ठेवले. मात्र, कडक उन्हामुळं या बाळाचा मृत्यू झाला आहे.
May 16, 2024, 01:12 PM ISTदेवीच्या जागरणात अघटित घडलं! काली मातेच्या भूमिकेतील मुलाकडून चुकून 11 वर्षांच्या मुलाची हत्या
Crime News Today: उत्तर प्रदेशमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. कालीमातेच्या भूमिकेत असलेल्या 14 वर्षांच्या मुलाने एका मुलाचा गळा चिरला आहे.
May 5, 2024, 03:43 PM ISTइंग्रजीमुळं भंग पावलं डॉक्टर बनण्याचे स्वप्न; MBBSच्या विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल
Marathi News Today: खासगी वैद्यकीय महाविद्यालयातील एका विद्यार्थिनीने टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला आहे.
Apr 24, 2024, 12:14 PM ISTमैत्रिणींसोबत ट्रिपला गेली, हॉटेलमध्ये झालं असं काही की घरी येताच महिलेने नवऱ्याला दिला घटस्फोट
Trending News In Marathi: सगळं काही सुरळीत सुरू होतं. मात्र महिला एक दिवस तिच्या मैत्रिणींसोबत ट्रिपवर गेली मात्र तिथे घडलं भलतंच
Apr 24, 2024, 11:28 AM ISTपैशांचा हव्यास, वडिलांच्या हत्येसाठी मुलाचे 8 दिवसांपासून प्लानिंग, यश येईना म्हणून...
Crime News In Marathi: उच्चशिक्षित इंजिनिअर मुलाने वडिलांना स्कूड्रायव्हरने भोसकून मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Apr 17, 2024, 05:56 PM ISTपती आणि प्रियकर दोघांसोबत राहणार; तीन मुलांच्या आईची विचित्र मागणी, पतीने अमान्य करताच...
Love Affair News: तीन मुलांची आई तरीही महिलेचे दुसऱ्या मुलावर प्रेम जडले. आता म्हणते नवरा अन् प्रियकर दोघांसोबत राहायचेय.
Apr 4, 2024, 11:13 AM ISTलेक सतत फोनवर बोलायची, प्रतिष्ठेपायी वडिलांनी, काकांनी तिला संपवल; नंतर पोलिसांत जाऊन...
Crime News In Marathi: प्रतिष्ठेपायी स्वतःच्याच मुलीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mar 14, 2024, 11:41 AM IST
पहिल्या प्रियकराच्या मदतीने केली होती पतीची हत्या, नंतर दुसऱ्या BFने तिलाच...
Crime News In Marathi: महिलेच्या दुसऱ्या प्रियकरानेच तिच्या हत्येचा कट रचल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
Mar 13, 2024, 04:50 PM ISTवहिनीच्या प्रेमात वेडा, सख्या भावाचा अडथळा लहान भावाने असा केला दूर
Crime News In Marathi: वहिनीच्या प्रेमात पडलेल्या लहान भावाने त्याच्या मोठ्या भावालाच ठार केले आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Mar 12, 2024, 02:34 PM IST
‘तुझी आठवण येतेय गार्डनमध्ये भेटायला ये!’ तो वाट पाहत बसला, चाकू घेऊन पोहोचले 4 जण, मग…
Crime News In Marathi: तरुणीने तिच्या प्रियकराला भेटायला बोलवले. तो आलादेखील तिची वाट पाहत असतानाच...
Mar 6, 2024, 02:17 PM ISTदारूच्या अतिसेवनाने मृत्यू, मुलाच्या मृतदेहासोबत 8 दिवस राहत होती आई
Crime News In Marathi: आई आठ दिवसांपासून मुलाच्या मृतदेहासोबत राहत होती. शेजाऱ्यांच्या सतर्कतेमुळं ही घटना उघडकीस आली आहे.
Mar 4, 2024, 04:58 PM IST
मुंबई ते नागपूर अंतर 8 तासात, समृद्धी महामार्ग मुंबईपर्यंत कधी खुला होणार?
Maharashtra Samruddhi Mahamarg: मुंबई समृद्धी महामार्गाच्या सहाशे किलोमीटरच्या प्रवासात भरवीर ते इगतपुरी या टप्प्याच्या लोकार्पण आज महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंत्री दादा भुसे अन्न नागरी पुरवठा मंत्री ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाले.
Mar 4, 2024, 02:19 PM ISTखळबळ! गर्भवती तरुणीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे 20 तुकडे केले अन्...
Crime News Today: निर्घृणपणे तरुणीची हत्या करण्यात आली नंतर अमानुषपणे तिच्या मृतदेहाचे 20 तुकडे करण्यात आले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
Feb 28, 2024, 11:17 AM IST
सुरुवातीला इन्स्टाग्रामवर मैत्री, नंतर व्हिडिओ बनवून ब्लॅकमेलिंग; अल्पवयीन मुलीने 50 तरुणांना लुटले
Delhi Crime News: या टोळीत सामील असलेल्या मुली प्रोफेशनल फोटोग्राफरकडून फोटो काढून ते इन्स्टाग्रामवर पोस्ट करत होत्या.
Feb 21, 2024, 02:35 PM IST17 वेळा गर्भवती असल्याचे दाखवून सरकारकडून लाखो रुपये उकळले, एक चूक अन् बिंग फुटले
Trending News In Marathi: एका महिलेने सरकारी योजनेचा फायदा घेण्यासाठी तब्बल 17 वेळा गरोदर असल्याचा दावा केला होता. यानंतर तिने सरकारी योजनेंतून रक्कम देखील मिळवली होती.
Feb 20, 2024, 12:59 PM IST