नाशिक । विखुरलेल्या आदिवासी - शेतकऱ्यांच्या एकीचा दणका
किसान विकास सभा शेतकरी मोर्चाची सरकार दरबारी दखल. विखुरलेल्या आदिवासी - शेतकऱ्यांच्या एकीचा दणका
Feb 22, 2019, 11:20 PM ISTकिती दलित-आदिवासी-मुस्लिमांना भारतरत्न? ओवेसींचा सवाल
एआयएमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी भारतरत्न सन्मान वाटपावरुन मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली.
Jan 27, 2019, 08:15 PM ISTअमरावती । मेळघाट येथे आदिवासींचा पोलिसांवर हल्ला
अमरावतीत मेळघाट येथे आदिवासींचा पोलिसांवर हल्ला
Jan 22, 2019, 11:55 PM ISTआदिवासींना ख्रिस्ती बनविण्यास गेलेल्या अमेरिकन नागरिकाची हत्या
जॉन अॅलनने आदिवासींसाठी काही भेटवस्तूही नेल्या मात्र इथल्या आदिवासींनी बाण मारून जॉनला ठार मारला.
Nov 23, 2018, 08:37 AM ISTसरदार वल्लभभाई पटेल स्मारक : खरंच परिसरातल्या आदिवासींचा विकास झालाय का?
सरदार वल्लभभाई पटेल यांचा अतिभव्य पुतळा उभारण्यात आलाय. यामुळं मध्य गुजरात आणि सातपुडा विंध्य परिसरातल्या आदिवासींचाही विकास होईल, असे दावे करण्यात आलेत. नेमकी काय स्थिती?
Nov 2, 2018, 09:15 PM ISTनगरमध्ये आदिवासी पवार कुटुंबाला मारहाण, एकाचा मृत्यू
कळस पिंपरी गावात एका आदिवासी शेतकऱ्याचा मृत्यू झालाय.
Aug 30, 2018, 11:15 AM ISTगडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांपासून बनवले लाडू
मोहाची फुल म्हटलं की मोहाची दारू डोळ्यांपुढे येते. पण याच मोह फुलांपासून आदिवासीबहुल भागातली मोठी समस्या सुटणारय. गावठी दारुवरच्या बंदीनंतर गडचिरोलीतल्या आदिवासींनी मोह फुलांचे विविध पदार्थ बनवले. आता मुरबाड तालुक्यातल्या आदिवासींनीही मोह फुलांपासून लाडू बनवलेयत.वननिकेतन संस्थेतर्फे स्थानिक आदिवासींचा एक गट अभ्यास दौऱ्यासाठी गडचिरोलीला गेला. मोह फुलाचे विविध पदार्थ त्यांनी पाहिले.
Aug 23, 2018, 01:31 PM ISTजेव्हा पाचवीतील आदिवासी मुलाने विचारलं, अटलजी तुम्ही लग्न का केलं नाही?
काय म्हणाले वाजपेयी?
Aug 17, 2018, 07:46 AM ISTराज्यातील आदिवासी आश्रमशाळा उपेक्षितच
आदिवासी मुलांच्या शिक्षणासाठी करोडो रूपये खर्च करून आश्रमशाळा सुरू करतं... पण प्रत्यक्षात काय परिस्थिती असते?
Aug 9, 2018, 07:17 PM ISTआदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं विकास भवनावर धडकले
आदिवासी विद्यार्थी गनिमी काव्यानं नाशिकच्या आदिवासी विकास भवनावर धडकले.
Jul 18, 2018, 09:53 PM IST५ हजार कोटींच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्याचं चुकीचं प्रतिज्ञापत्र
५ हजार कोटी रुपयांच्या गैरव्यवहारप्रकरणी आदिवासी खात्यानं चुकीचं प्रतिज्ञापत्र दाखल केल्याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं तीव्र नाराजी व्यक्त केलीय.
Jul 10, 2018, 10:27 PM ISTआदिवासी शेतकऱ्यांचं धरणं आंदोलन
नाशिक जिल्ह्यातील आदिवासी शेतकरी बांधवांनी आपल्या मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी नाशिक ते मुंबई असा लाँग मार्च काढला होता.
Jun 13, 2018, 09:03 AM ISTगडचिरोली :बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना आदिवासी गावकरी भावूक
झपाटलेपण जपत ग्रामपरिवर्तन करणाऱ्या आपल्या शिक्षकाचा आसा काही सत्कार केला की भले भले थक्क झाले. आपल्या लाडक्या शिक्षकाला निरोप देताना ग्रामस्थांच्या डोळ्यात अश्रू आले.
May 30, 2018, 10:58 AM ISTगडचिरोली | बदली झालेल्या शिक्षकाला निरोप देताना आदिवासी गावकरी भावूक
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 30, 2018, 10:41 AM ISTआदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिबीर
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 2, 2018, 10:01 PM IST