अखेर ज्योतिबाच्या सेवेतून ‘सुंदर’ची सुटका!
सुंदर हत्तीला दिलासा मिळाला आहे. सुप्रीम कोर्टानं सुंदर हत्तीला जंगलात पाठवण्याचे आदेश दिले आहेत. कोर्टानं विनय कोरेंची याचिका फेटाळून लावली आहे.
May 29, 2014, 05:45 PM ISTदोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश
पाकिस्तान प्रशासनाने दोन भारतीय पत्रकारांना पाकिस्तान सोडण्याचे आदेश दिले आहेत. व्हिसा मुदत संपूनही गेल्या दोन महिन्यांपासून व्हिसा नव्याने तयार न केल्याने हे आदेश देण्यात आले आहेत.
May 10, 2014, 06:54 PM ISTदाभोलकरांच्या हत्येच्या तपास सीबीआयकडे देण्याचे आदेश
डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येची चौकशी सीबीआयकडे देण्याचे आदेश मुंबई हायकोर्टाने दिले आहेत. केतन तिरोडकर यांनी याबाबत याचिका दाखल केलीय.
May 9, 2014, 04:27 PM ISTमोदींविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश
भाजप पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी पत्रकार परिषदेत कमळ हातात घेतले खरे, पण हेच कमळ त्यांना अडचणीचे ठरले आहे. कमळ हातात घेऊन हातवारे करत माहिती देण्याचा प्रयत्न केला. हा आचारसंहितेचा भंग असल्याची तक्रार काँग्रेसने केली. त्यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करण्याचे आदेश दिले.
Apr 30, 2014, 02:33 PM ISTतुमच्या रात्रीच्या छंदाचं काय? - बांदेकर
`उध्दव साहेबांच्या फोटोग्राफीच्या छंदावर काही लोक बोलतात. मात्र, तुमच्या रात्रीच्या छंदाचे काय?`, असा जोरदार हल्ला शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर यांनी विरोधकांवर चढवला आहे.
Apr 10, 2014, 11:17 AM ISTअविवाहित मुलींना मोबाईल फोन वापरण्यास बंदी...
बिहारच्या एका गावच्या पंचायतीनं संपूर्ण गावातल्या अविवाहीत मुलींसाठी एक नवीन फतवा काढलाय. या फतव्यानुसार, गावातील अविवाहीत मुलींना मोबाईल वापरण्यासाठी बंदी घालण्यात आलीय.
Dec 26, 2013, 03:38 PM ISTराष्ट्रध्वजाच्या अवमानाचा अण्णांविरोधात गुन्हा!
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याविरोधात राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश जौनपूर कोर्टानं दिले आहेत. हिंमाशू श्रीवास्तव या स्थानिक वकिलानं अण्णा हजारेंविरोधात तक्रार दाखल केली होती.
Aug 18, 2013, 02:04 PM ISTराज यांचा आदेश पण राम यांचे `वाकडे कदम`?
‘पोलिसांचं खच्चीकरण खपवून घेतलं जाणार नाही. पोलिसांचं मनोधैर्य खच्चीकरण करतात... हे महाराष्ट्रात चालणार नाही. कुणीही येतं आणि पोलिसांवर हल्ले करतं... आम्ही कधीच पोलिसांवर हात टाकणार नाही.
Mar 19, 2013, 04:56 PM IST