आर. अश्विन आयसीसीच्या रँकिंगमध्ये अव्वल
२०१५ या वर्षात भारताचा स्पिनर रविचंद्रन अश्विनने जबरदस्त कामगिरी केलीय. मात्र गेल्या ४२ वर्षांत इतर भारतीय गोलंदाजांना जे जमलं नाही ते अश्विनने करुन दाखवलंय.
Dec 31, 2015, 01:56 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये अश्विन दुसऱ्या स्थानावर
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सुरु असलेल्या मालिकेत कमालीचे प्रदर्शन करणाऱा भारताचा अव्वल फिरकीपटू आर. अश्विनने कारकिर्दीत पहिल्यांदाच आयसीसी क्रमवारीत सर्वोत्कृष्ट स्थानी झेप घेतलीये. तिसऱ्या कसोटी सामन्यात एकूण १२ बळी घेत भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली होती. यामुळे अश्विनच्या क्रमवारीत तीन स्थानांनी सुधारणा होत तो दुसऱ्या स्थानी पोहोचलाय.
Nov 30, 2015, 04:08 PM ISTआयसीसी वन डे रँकिंगमध्ये धोनी-कोहलीची उडी
भारतीय कर्णधार महेंद्र सिंग धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वर्ल्ड कप ग्रुप मॅच संपल्यानंतर करण्यात आलेल्या ताज्या क्रमवारीत वन डेच्या फलंदाजांच्या यादीत दोन स्थानांनी उडी घेऊन आठव्या स्थानावर पोहचला आहे.
Apr 2, 2015, 04:38 PM ISTआयसीसी रँकिंगमध्ये कोहली १५ व्या स्थानावर
भारताचा नवा टेस्ट कर्णधार विराट कोहली मेलबर्नमध्ये तिसऱ्या टेस्टच्या चांगल्या कामगिरीच्या जोरावर आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये चार स्थानांच्या फायद्याने १५ व्या स्थानावर पोहचला आहे.
Jan 1, 2015, 03:26 PM ISTआयसीसी वन-डे रँकिंगमध्ये कोहली दुसऱ्या स्थानावर
टीम इंडियाचा धडाकेबाज बॅट्समन विराट कोहलीचं वन-डे रँकिंगमध्ये दुसरं स्थान कायम आहे. कोहलीच्या बॅटची जादू क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मेटमध्ये चालते. मात्र, गेल्या काही काळ्यात त्यानं आपल्या बॅटिंगनं वन-डे
Jul 14, 2014, 09:04 AM ISTविराट वन डेत नंबर, भारत तिसरा
भारतीय क्रिकेट टीम आयसीसी वन डे रँकिंगमध्ये एक स्थानाने मागे पडली असून आता भारताचा तिसरा क्रमांक झाला आहे. पण आनंदाची गोष्ट म्हणजे भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली अजूनही फलंदाजांच्या यादीत क्रमांक १ वर कायम आहे.
Jun 5, 2014, 04:20 PM ISTवन-डे रँकिंगमध्ये कोहलीच ठरला `विराट`!
टीम इंडियाचा आक्रमक बॅट्समन विराट कोहलीनं आयसीसीच्या वन-डे रँकिंगमध्ये अव्वल क्रमांकावर झेप घेतली आहे. बॅट्समनच्या रँकिंगमध्ये त्यानं दक्षिण आफ्रिकेच्या एबी डिव्हिलियर्सला मागे टाकत नंबर वनचं स्थान पटकावलं आहे.
Mar 9, 2014, 09:10 PM ISTआयसीसी रँकिंग : जडेजा-धवनची उंच झेप!
‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ घशात घातल्यानंतर भारताची आयसीसीच्या १२३ गुणांसह क्रमवारीत पहिल्या नंबरची वर्णी लागली पण त्याचबरोबर खेळाडूंनीही क्रमवारीत मोठी झेप घेतलीय.
Jun 25, 2013, 03:14 PM ISTभारतीय क्रिकेटर्सची आयसीसी पुरस्कारांमध्ये पीछेहाट
गेल्या वर्षभरात वाईट कामगिरी केल्यामुळे भारतीय कसोटी टीमचा एकही सदस्य आयसीसीच्या टेस्ट टीममध्ये आपलं नाव मिळवू शकला नाही. ‘वर्षातील सर्वश्रेष्ठ टेस्ट क्रिकेटर’ आणि ‘सर्वश्रेष्ठ क्रिकेटर’ या दोन्ही पुरस्कारांमध्येही एकाही भारतीय खेळाडूचं नाव नाही. इंग्लंड आणि द. आफ्रिकेच्या खेळाडूंचा मात्र या टीममध्ये दबदबा आहे.
Aug 30, 2012, 04:33 PM ISTद्रविड ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या स्थानावर
राहुल द्रविडने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून शुक्रवारी निवृत्तीचा निर्णय घोषित केला. आपल्या अभेद्य फलंदाजीमुळे द वॉल ही सार्थ बिरुदावली मिरवणारा हा महान फलंदाज कसोटी क्रिकेटमधील ऑल टाईम बेस्टच्या यादीत ३० व्या क्रमांकावर आहे.
Mar 11, 2012, 09:58 AM IST