वन-डे रँकिंगमध्ये विराट कोहलीचे ९००हून अधिक गुण, 'असं' करणारा पहिला बॅट्समन
टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहलीने क्रिकेटच्या इतिहासात एक नवा रेकॉर्ड केला आहे.
Feb 20, 2018, 05:08 PM ISTआयसीसीची धुरा पहिल्यांदाच महिलेच्या हाती
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 10, 2018, 02:10 PM ISTश्रीलंकेला अफगानिस्तानचा धक्का; आयसीसी रॅंकींगमध्ये बेस्ट रॅंकींग
आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा विचार करता अफगानिस्तान टीमचा तसा फारसा बोलबाला नाही. पण, असे असले तरी, अफगानिस्ताने श्रीलंकेला चांगलाच धक्का दिला आहे. आपल्या कामगिरीच्या जोरावर अफगानिस्तान टीमने आयसीसी टी-२० रॅंकींगमध्ये इतिहास रचत चक्क श्रीलंकेला पाठीमागे टाकले आहे.
Feb 7, 2018, 12:53 PM ISTआता वन डेत टीम इंडिया नंबर १, दुसऱ्या सामन्यात राहावे लागेल अलर्ट
टेस्ट सिरीजमध्ये १-२ अशी मात खाल्ल्यानंतर भारत आणि दक्षिण आफ्रिकेत काल झालेल्या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेला सहा विकेटने पराभूत करून सीरीजमध्ये १-० ने आघाडी घेतली आहे. या विजयामुळे टीम इंडियाने वन डे रँकिंगमध्ये क्रमांक एकचे स्थान पटकावले आहे. भारताच्या विजयात कर्णधार विराट कोहलीच्या शानदार ११२ धावांच्या खेळीसह इतर खेळाडूंचे योगदान महत्त्वाचे आहे.
Feb 2, 2018, 02:21 PM ISTस्पॉट फिक्सिंग प्रकरणात सलमान बट पुन्हा अडकणार? आयसीसीकडून चौकशी सुरू
स्पॉट फिक्सिंगप्रकरणात दोषी असलेला पाकिस्तानचा माजी कॅप्टन सलमान बट पुन्हा एकदा फिक्सिंगमध्ये अडकण्याची चिन्ह आहेत.
Jan 31, 2018, 07:27 PM ISTया संशयास्पद मॅचची आयसीसी चौकशी करणार, फिक्सिंगचा संशय
मॅच फिक्सिंगचं भूत पुन्हा एकदा क्रिकेटच्या मानगुटीवर बसलं आहे.
Jan 31, 2018, 06:04 PM ISTपुढच्या टी-20 वर्ल्ड कपची तारीख-ठिकाण ठरलं!
टी-20 वर्ल्ड कपची तारीख आणि ठिकाणाची घोषणा आयसीसीनं केली आहे.
Jan 30, 2018, 05:39 PM IST...तर टेस्ट बरोबरच वनडेमध्येही भारत नंबर १ होईल
दक्षिण आफ्रिकेविरुद्धची टेस्ट सीरिज भारत २-१नं हरला आहे.
Jan 29, 2018, 09:35 PM ISTविराट कोहलीनं ब्रायन लाराला टाकलं मागे
भारताचा कॅप्टन विराट कोहलीनं वेस्ट इंडिजचा दिग्गज माजी क्रिकेटपटू ब्रायन लाराला मागे टाकलं आहे.
Jan 29, 2018, 09:09 PM ISTआयसीसीची वन डे आणि कसोटी टीम जाहीर, विराट कोहलीचा डबल धमाका
सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे दोन्ही टीमचं नेतृत्त्व टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीकडे देण्यात आलं आहे.
Jan 19, 2018, 01:31 PM ISTविराटनं सचिन-द्रविडला टाकलं मागे
दक्षिण आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या टेस्ट सीरिजमध्ये भारताला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.
Jan 18, 2018, 10:06 PM ISTविराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’
विराट कोहली आयसीसीचा ‘क्रिकेटर ऑफ द इअर’ घोषित करण्यात आला आहे. विराटला सर गरफिल्ड सोबर क्रिकेटर ऑफ द इअर पुरस्कार घोषित झालाय.
Jan 18, 2018, 11:41 AM IST...तरच वेस्ट इंडिजला २०१९ वर्ल्ड कप खेळता येणार
एकेकाळची क्रिकेटमधली दादा टीम म्हणजे वेस्ट इंडिज.
Jan 16, 2018, 06:00 PM ISTभारत-पाकिस्तान टीमचा हा व्हिडिओ बनला 'ट्विट ऑफ द इयर'
२०१७ हे वर्ष क्रिकेटसाठी खास राहिलं. या वर्षामध्ये अनेक नवे रेकॉर्ड बनले तर काही तुटले.
Jan 2, 2018, 06:28 PM ISTटी-20 क्रिकेटमध्ये भारत दुसऱ्या क्रमांकावर
श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या टी-20मध्ये भारताचा विजय झाला.
Dec 24, 2017, 11:39 PM IST