आयसीसी

टीम इंडिया आयसीसी क्रमावारीत अव्वल

टीम इंडिया आयसीसी क्रमवारीत पहिल्या स्थानावर पोहोचली आहे. 

Sep 24, 2017, 10:03 PM IST

ऑस्ट्रेलियाचा पराभव करताच भारत जाईल अव्वल स्थानावर

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाताच्या ईडन गार्डन स्टेडिअमवर होणार आहे. हा सामना दोन्ही संघांसाठी खूप महत्वाचा आहे. भारत विजयाचा सिलसिला सुरु ठेवण्यासाठी खेळेल तर ऑस्ट्रेलिया सिरीजमध्ये कमबॅक करण्याच्या उद्देशाने मैदानात उतरेल.

Sep 21, 2017, 11:25 AM IST

ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची पाच वनडेची ही शेवटची सीरिज!

ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्ध सध्या सुरू असलेली ही सीरिज पाच मॅचची शेवटची सीरिज असू शकते, असं वक्तव्य क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी जेम्स सदरलँड यांनी केलं आहे.

Sep 18, 2017, 07:45 PM IST

भारत टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण

 भारत आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये टॉप स्थानावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलिया आज बांगलादेश विरूद्ध दोन टेस्ट मॅचची सिरीज बरोबरीत सोडल्याने ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे. 

Sep 7, 2017, 08:13 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये लोकेश राहुल पोहोचला ९व्या क्रमांकावर

श्रीलंकेविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये भारतानं ३-०नं शानदार विजय मिळवला.

Aug 15, 2017, 04:31 PM IST

फायनलमध्ये रनआऊट का झाली याचा मोठा खुलासा केला मिथाली राजने

 आयसीसी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने भारताला पराभूत केले. या सामन्यात कर्णधार मिथाली राज ही रन आऊट झाली. त्यानंतर तिच्यावर टीकेची झोड उठवली जात आहे. एखाद्या नव्या खेळाडूप्रमाणे आपली विकेट फेकल्याचे बोलले जात आहे. पण आता मिथालीने आपल्या रन आऊट होण्याबद्दल खुलासा केला आहे. 

Jul 25, 2017, 04:50 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये अश्विनची घसरण, कोहली-पुजारा त्याच स्थानावर

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टेस्ट रॅकिंगमध्ये भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. 

Jul 20, 2017, 10:37 PM IST

टी-20मध्ये विराट कोहलीच अव्वल, बुमराह दुसऱ्या क्रमांकावर

आयसीसीनं नुकत्याच जाहीर केलेल्या टी-20 रॅकिंगमध्ये विराट कोहली बॅट्समनच्या यादीत पहिल्या क्रमांकावर कायम आहे.

Jun 27, 2017, 09:53 PM IST

आयसीसीकडून बीसीसीआयला मिळणार तब्बल इतके पैसे...

रेव्हेन्यू शेअरिंग मॉडेलमुळे आयसीसी आणि बीसीसीआय यांच्यामध्ये वादाचे प्रसंग निर्माण झाले होते.  या मॉडेलमुळे बीसीसीआयला आता ४०.५ कोटी डॉलर (२६.१५ अब्ज रुपये) मिळणार आहेत. आयसीसीने अगोदर २९.३ कोटी डॉलर म्हणजेच १८.९२ अब्ज रुपये देण्याचे मान्य केले होते. पण एका बैठकीनंतर आयसीसीचे चेअरमन शशांक मनोहर यांनी  १० करोड डॉलर्सची रक्कम वाढविण्यास सहमती दर्शवली.

Jun 23, 2017, 06:37 PM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्यफेरीची उत्सुकता

आजपासून आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीच्या लढती होणार आहेत.

Jun 14, 2017, 09:22 AM IST

मॅन्चेस्टर स्फोटानंतर भारत-पाकिस्तान मॅचवर संकट

ब्रिटनच्या मॅनचेस्टर शहरात एका लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान झालेल्या स्फोटात १९ जणांचा मृत्यू झालाय.

May 23, 2017, 04:33 PM IST

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम

आयसीसी टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थानावर कायम आहे. ICC ने नुकताच जाहीक केलेल्या टेस्ट रँकिंगमध्ये भारत पहिल्या स्थान कायम ठेवण्यात यशस्वी ठरला आहे.

May 19, 2017, 08:57 AM IST

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळण्यास बीसीसीआयचा हिरवा कंदील

आगामी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघाच्या प्रवेशासाठी भारत क्रिकेट नियामक मंडळ(बीसीसीआयने) हिरवा कंदील दिलाय. आज झालेल्या बीसीसीआयच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

May 7, 2017, 04:08 PM IST

जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड बीसीसीआयला मोठा झटका

जगातील सर्वात श्रीमंत बोर्ड असणाऱ्या बीसीसीआयला मोठा झटका बसला आहे. आयसीसीमधील बीसीसीआयची मक्तेदारीचं आता संपुष्टात येणार आहे. 

Apr 27, 2017, 09:47 AM IST

संपूर्ण टीम २८ रनवर ऑलआऊट

आयसीसी वर्ल्ड लीग रिजनल क्वालिफायर सामन्यामध्ये सऊदी अरब विरुद्ध चीन सामन्यामध्ये चीनचा डाव फक्त १२.४ ओव्हरमध्ये संपला. संपूर्ण टीम फक्त 28 रनवर ऑलआऊट झाली.

Apr 23, 2017, 01:07 PM IST