आरटीआय

'पद्म पुरस्कार' मिळवण्यासाठी गुरमीतनं लावली होती फिल्डिंग!

दोन साध्वींवर बलात्कार आणि लैंगिक शोषण प्रकरणी सध्या गजाआड गेलेला गुरमीत राम रहीम पद्म पुरस्कार मिळवण्यासाठी धरपडत होता. 

Aug 31, 2017, 08:01 PM IST

संजय दत्तला सरकारी यंत्रणा घाबरते का?

संजय दत्तने जेलमध्ये नक्की शिक्षा भोगली का? त्याला कधी आणि का पॅरोल, फर्लो मिळाला? अशी माहिती आरटीआय अंतर्गत विचारण्यात आलीय. मात्र, या माहितीचं उत्तर हवं असल्यास संजय दत्तची परवानगी घेऊन देण्यात येईल, असं विचित्र उत्तर जेल प्रशासनाने दिलंय.

Oct 27, 2016, 09:54 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

आरटीआय कार्यकर्त्याची हत्या

Oct 18, 2016, 12:11 AM IST

पंतप्रधान मोदींबाबत आरटीआयमध्ये मोठा खुलासा, तुम्हीही कराल सलाम!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक मोठी गोष्ट समोर आली आहे. जी वाचल्यानंतर तुम्हाला नक्की आनंद होईल. पंतप्रधान कार्यालयानुसार पीएम मोदी प्रत्येक वेळी ऑनड्युटी असतात. त्यांनी अजून एकही सुट्टी घेतलेली नाही. पीएमओने हे देखील म्हटलं की, पंतप्रधानांनी या दिवशी सुट्टी घेतली अशी कोणतीच माहिती अजून त्यांच्याकडे नाही. पंतप्रधान कार्यालय आणि कॅबिनेट सचिवालय यांच्याकडून मागवलेल्या एका आरटीआय अंतर्गत ही माहिती समोर आली आहे.

Oct 12, 2016, 09:49 PM IST

कसा झाला डोंबिवलीतला 'तो' भयंकर स्फोट? अखेर झालं उघड...

२६ मे रोजी डोंबिवलीकरांना हादरवून टाकणाऱ्या स्फोटामागचं नेमकं कारण काय होतं? यामागचं खरं कारण आता समोर आलंय.  

Jul 22, 2016, 09:14 PM IST

शासनाचा 'तो' निर्णय बनावट होता, आरटीआय अंतर्गत माहिती उघड

शासनाच्या बनावट निर्णयाच्या (जीआर) आधारे कोट्यावधी रुपयांची खरेदी केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. माहिती अधिकारात ही बाब उघड झाली आहे. युतीचे सरकार येऊन दोन वर्षे होत आली तरी, प्रशासनाचा भोंगळ कारभार सुरूच आहे. तसंच युती सरकारमध्येदेखील ठेकेदारांचीच चलती असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभारे यांनी केला आहे. 

Jul 6, 2016, 04:41 PM IST

व्हॉटसअपचं वादग्रस्त 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' म्हणजे नेमकं काय?

 'एन्ड टू एन्ड एन्क्रिप्शन' सर्व्हिस देशाला धोकादायक असल्याचं सांगत व्हॉटसअपवर बंदी आणण्याची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळून लावलीय. 

Jun 29, 2016, 05:02 PM IST

पंतप्रधानांच्या शिक्षणाचा खुलासा होणार

केंद्रीय सुचना आयुक्त म्हणजेच सीआयसीनं दिल्ली आणि गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या डिग्रीबाबत टाकण्यात आलेल्या आरटीआयची माहिती देण्याचे आदेश दिले आहेत. 

Apr 29, 2016, 10:29 PM IST

...तर मग मोदींचा पासपोर्ट कसा बनला? जशोदाबेन यांचा सवाल

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनी अहमदाबादच्या पासपोर्ट कार्यालयात (आरपीओ)मध्ये माहितीच्या अधिकाराखाली एक अर्ज दाखल केलाय. 

Feb 11, 2016, 03:21 PM IST

मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय ?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ? 

Feb 4, 2016, 09:53 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याच्या चौकशीचे आदेश

आरटीआय कार्यकर्त्याच्या चौकशीचे आदेश

Jan 18, 2016, 09:52 PM IST

आरटीआय कार्यकर्ता मारहाण, भाजपनं केली निंदा

आरटीआय कार्यकर्ता मारहाण, भाजपनं केली निंदा

Oct 31, 2015, 07:12 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याची सेनेतून हकालपट्टी

आरटीआय कार्यकर्त्याला मारहाण करणाऱ्याची सेनेतून हकालपट्टी

Oct 31, 2015, 07:09 PM IST

आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण

आरटीआय कार्यकर्त्याला आणि कुटुंबीयांना मारहाण

Sep 30, 2015, 01:33 PM IST