मुंबईतील आरे कॉलनीत ५ वर्षीय मुलीवर बलात्कार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 3, 2015, 08:36 PM ISTआरे कॉलनीत पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार
एका पाच वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करण्याची घटना घडलीय. सोमवारी गोरेगावच्या आरे कॉलनीमध्ये घडली. या मुलीचं अंधेरीच्या सहार परिसरातून अपहरण केलं होतं. या प्रकरणी आरे पोलिसांनी अनोळखी रिक्षाचालकावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, हे प्रकरण सहार पोलिसांकडे वर्ग केलं आहे.
Mar 3, 2015, 04:33 PM ISTआरे कॉलनीतील एकही झाड कापलं जाणार नाही - शेलार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 07:25 PM ISTशिवसेनेकडून गैरसमज पसरवले जातायेत- शेलार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 2, 2015, 07:11 PM ISTसेनेच्या आरे कॉलनी विकासाला भाजपचा खो, हरित पट्यासाठी विरोध - खडसे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 26, 2015, 08:42 AM ISTमुंबई पालिकेला दणका, राज्य सरकाने आरे विकासाचा प्रस्ताव हाणून पाडला
आरे कॉलनीचा भाग जादा FSI देत विकसित करण्याच्या मुंबई महापालिकेचा प्रस्ताव राज्य सरकारने हाणून पाडला आहे.
Feb 20, 2015, 12:43 PM ISTआरे कॉलनीच्या विकासाला राज्य सरकारचा विरोध
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 20, 2015, 08:48 AM IST...असा जगतोय मुंबईचा मूळ आदिवासी रहिवासी
...असा जगतोय मुंबईचा मूळ आदिवासी रहिवासी
Aug 23, 2014, 09:42 AM ISTधक्कादायक: पतीच्या समोरच महिलेवर बलात्कार
घरमालकाच्या मुलाने दोन नातलगांसह भाडेकरू महिलेवर पतीसमक्ष चाकूचा धाक दाखवून सामूहिक बलात्कार केल्याचा खळबळजनक प्रकार आरे कॉलनीत घडला. या घटनेनंतर तिघेही फरारी झाले असून, ते मुंबईबाहेर पळून गेल्याचा संशय पोलिसांना आहे.
Apr 28, 2014, 02:46 PM ISTआरे कॉलनीत बिबट्याचा चिमुरडीवर हल्ला, मुलीचा मृत्यू
गोरेगावच्या आरे कॉलनीत पुन्हा एकदा बिबट्याची दहशत पसरली आहे. आज सकाळी सहाच्या सुमारास बिबट्यानं चार वर्षाच्या चिमुरडीवर हल्ला केला. या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय.
Oct 1, 2013, 10:42 AM ISTआरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय!
गोरेगावातल्या आरे कॉलनीत आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्राणीसंग्रहालय तयार करण्यात येणार आहे. या प्राणीसंग्रहालयासाठी आरे कॉलेनीतली 190 एकर जमीन ताब्यात द्यायला मान्यता देण्यात आलीय.
Jul 23, 2013, 09:57 PM IST