मूतखड्याचा त्रास नेमका कशामुळे होतो?
आजकाल बदलत्या लाईफस्टाईलमुळे आरोग्यावर अनेक परिणाम होत आहेत.
Aug 1, 2018, 01:03 PM ISTरक्त वाढवण्यासाठी फायदेशीर '5' पदार्थ
रक्ताची कामतरता स्त्रियांमध्ये कमी असल्याने त्यांच्यामध्ये अॅनिमियाची समस्या अधिक प्रमाणात आढळते.
Jul 31, 2018, 06:32 PM ISTत्वचेचं आणि केसांचं सौंदर्य खुलवण्यासाठी गूळ फायदेशीर
पूर्वी उन्हातून आलेल्यांना गूळ पाणी देण्याची प्रथा होती.
Jul 30, 2018, 01:15 PM ISTप्रोटीन्सच्या अतिसेवनामुळे आरोग्यावर होतात गंभीर परिणाम
प्रोटीन्स हे आपल्या आहारातील अविभाज्य घटक आहेत.
Jul 29, 2018, 03:13 PM ISTडेंगीच्या तापावर आराम देतील हे '७' घरगुती उपाय!
मौसम बदलताच डासांचा त्रास वाढू लागतो.
Jul 27, 2018, 09:19 AM IST... तर पपई खाणं आरोग्याला धोकादायक
ऋतूमानानुसार बाजारात उपलब्ध होणारी फळं आपल्या आहारात असणं आवश्यक आहे.
Jul 26, 2018, 02:22 PM ISTकेळीच्या पानात जेवण्याचे आरोग्यादायी फायदे
लवकरच श्रावण महिना सुरू होईल. या महिन्यात सणवारांना सुरूवात होते. घरात उदबत्ती, कापूराचा वास दरवळायला लागतो. या दिवसात उपवास आणि व्रतांनादेखील खास महत्त्व असते. उपवास अनेक लोकं देवाला नैवेद्य दाखवून केळीच्या पानामध्ये जेवतात. दाक्षिणात्य संस्कृतीमध्येही नियमित केळीच्या पानावर जेवले जाते. केवळ धार्मिक कारणांसाठी केळीच्या पानांवर जेवणाचे महत्त्व नसते तर आरोग्यासाठीदेखील केळीच्या पानांवर जेवणं फायदेशीर आहे.
Jul 26, 2018, 01:35 PM ISTमधुमेहींसाठी त्रासदायक '4' पेय !
मधुमेहाचं निदान झाल्यानंतर आहारावर बंधनं येणं स्वाभाविक आहे.
Jul 25, 2018, 06:12 PM ISTभुक्कड लोकांंनो ! या पदार्थांवर ताव मारल्याने हाडं होतील ठिसुळ
आपण फीटनेसचा विचार करताना डाएट आणि व्यायामाकडे लक्ष देतो.
Jul 24, 2018, 07:39 PM ISTडेंगीच्या या '5' गोष्टींंबाबत वेळीच व्हा सावध !
पावसाळा आला की साथीचे अनेक आजारांचा धोकादेखील वाढतो.
Jul 24, 2018, 06:17 PM ISTडेंगीचा 'ताप' यंदा वाढण्याची शक्यता, व्हायरसचं नव रूप अधिक धोकादायक
पावसाळा आला त्यासोबत अस्वच्छता आणि त्यामधून वाढणारे साथीचे आजार बळावतात.
Jul 24, 2018, 05:16 PM ISTकोमट पाणी पिऊन दिवसाची सुरूवात करण्याचे अफलातून फायदे !
अनेकजण सकाळी उठल्यावर ग्लासभर पाण्याने दिवसाची सुरूवात करतात.
Jul 24, 2018, 04:37 PM ISTआषाढी एकादशी : उपवास करण्याचे आरोग्यदायी फायदे
Jul 22, 2018, 05:19 PM ISTहोमिओपॅथीचं औषध प्रभावी ठरण्यासाठी खास '4' टीप्स
होमिओपॅथी हा देखील वैद्यशास्त्रातील एक पर्याय आहे.
Jul 19, 2018, 08:53 PM ISTमका खाल्ल्यानंतर पाणी का पिऊ नये?
थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही.
Jul 18, 2018, 08:54 PM IST