#International YogaDay 2018 : सूर्यनमस्कारापूर्वी आणि नंतर 'या' चूका नक्की टाळा
योगाअभ्यासाचं मूळ भारतामध्ये आहे.
Jun 20, 2018, 06:31 PM IST#International YogaDay 2018 : सकाळ की संध्याकाळ - कधी करावा सूर्यनमस्कार ?
21 जून हा दिवस जगभरात योगदिन म्हणून साजरा केला जातो.
Jun 20, 2018, 06:07 PM ISTफक्त खेळ म्हणून नव्हे तर या 'आरोग्यदायी' फायद्यांसाठी फूटबॉल खेळा
हॉवर्ड हेल्थ पब्लिकेशनच्या रिसर्चच्या अहवालानुसार, नियमित 30 मिनिटं फुटबॉल खेळल्याने सुमारे 300 ते 500 कॅलरीज बर्न होतात.
Jun 20, 2018, 03:51 PM ISTकापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं आरोग्याला धोकादायक !
सलाड करताना किंवा सकाळी घाई नको म्हणून भाजीसाठी अनेकजण रात्रीच कांदा कापून ठेवतात.
Jun 20, 2018, 10:59 AM ISTकानाजवळ छिद्र असणं आरोग्याबाबत कशाचा संकेत देतात?
आपण अनेकदा आपल्याचा शरीराकडे पुरेसे लक्ष देत नाही.
Jun 19, 2018, 05:13 PM ISTरात्री सतत येणारा खोकला आटोक्यात ठेवण्यासाठी खास उपाय
पावसाळा आणि लहान मुलांची शाळा सुरू झाली आहे.
Jun 19, 2018, 02:23 PM ISTऔषधगोळ्यांशिवाय मूळव्याधीचा त्रास हमखास दूर करणारे खास '6' उपाय
मूळव्याधीचा त्रास हा अत्यंत वेदनादायी असतो.
Jun 19, 2018, 10:40 AM IST... म्हणून भूक लागल्यावर राग अनावर होतो !
अनेकांना भूक अनावर होते. भूक लागल्यावर त्यांना ताबडतोब ती शमवण्यासाठी काहीतरी खायला हवे असते. अन्यथा तो राग इतरांवर निघण्याची शक्यता असते. पण नेमके असे का होते? या तुमच्या मनातील प्रश्नावर संशोधकांनी उत्तर दिलं आहे.
Jun 18, 2018, 06:04 PM ISTया लोकांंनी 'आलं' खाणं ठरू शकतं घातक !
आलं हे भारतीय मसाल्यांमध्ये लोकप्रिय आहे.
Jun 18, 2018, 05:16 PM ISTओठांंबाबत '8' इंटरेस्टिंंग गोष्टी !
ओठं हे तुमचं सौंदर्य खुलवण्यसाठी फार महत्त्वाची भूमिका बजावते. ओठांच्या आरोग्याकडे आपण अनेकादा फायसे लक्ष देत नाही. मात्र वाढत्या वयानुसार ओठांमध्येही बदल होतो. म्हणूनच ओठांबाबत या काही इंटरेस्टिंग गोष्टी नक्की जाणून घ्या.
Jun 13, 2018, 02:32 PM IST'हा' विख्यात क्रिकेटर कॅन्सरच्या विळख्यात
वेलिंगटन - न्युझिलंडचा दिग्गज खेळाडू रिचर्ड हॅडली सध्या कॅन्सरशी झुंज देत आहे. लवकरच कॅन्सरवर मात करून रिचर्ड बाहेर येतील अशा आशा त्याच्या पत्नी डियानी यांनी व्यक्त केल्या आहेत.
Jun 13, 2018, 12:24 PM ISTया '3' आजाराच्या रूग्णांंनी कलिंंगड खाणं टाळणेच हितकारी
उन्हाळ्याच्या दिवसात डिहायड्रेशनचा त्रास आटोक्यात ठेवण्यासाठी पाण्यासोबतच पाणीदार पदार्थांचा, फळांचा, भाज्यांचा आहारात समावेश करावा.
Jun 13, 2018, 09:20 AM ISTवजन घटवण्यासाठी फायदेशीर केवळ 1 रूपयाची 'ही' वस्तू
आजकाल लठठपणा ही समस्या सर्रास सार्यांमध्ये आढळते.
Jun 12, 2018, 03:15 PM ISTमाश्याचा काटा घशात अडकल्यास तात्काळ करा 'हे' उपाय
मांसाहारींसाठी मासे हे अगदी प्रिय असतात. चिकन मटण सोबतच माशांचा आस्वाद घेणं हे केवळ जीभेचे चोचले पुरवण्यासाठी नव्हे तर आरोग्यदायी फायद्यांसाठीही उपयुक्त ठरतात.
Jun 12, 2018, 02:19 PM ISTप्रत्येकाला 8 ग्लास पाण्याची गरज - सत्य की निव्वळ गैरसमज ?
आजारांना दूर ठेवण्यासाठी प्रत्येकाने किमान 8 ग्लास प्यायालाच हवे असा सल्ला तुम्हीदेखील अनेकदा ऐकला असेल.
Jun 12, 2018, 11:42 AM IST