Weather Forecast : आजही 'या' भागात पावसाची शक्यता; विदर्भ,मराठवाड्यात हवामान खात्याचा अंदाज काय?
Weather Update : महाराष्ट्रासह देशातील बहुतेक भागांमध्ये आजही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वेधशाळेनेही ही माहिती दिली असून कोणत्या भागात पावसाची शक्यता आहे ते जाणून घ्या...
Mar 2, 2024, 08:57 AM IST
गर्भधारणेसाठी योग्य वय कोणतं? कधीपर्यंत आई होता येतं?
Right Age For Pregnancy : वयानुसार महिलांच्या शरीरात अनेक बदल होत असतात. पण गरोदर होण्याचे योग्य वय कोणतं? कोणत्या वयात महिला बाळाला जन्म देऊ शकते. जाणून घ्या सविस्तर...
Feb 27, 2024, 04:57 PM ISTवर्षभरासाठी साठवलेल्या धान्यामध्ये वारंवार होतात किडे? मग फॉलो करा 'या' टिप्स
Kitchen Tips : अनेक घरांमध्ये साठवणीचे गहू, तांदूळ आणि इतर डाळी असतात. अशावेळी अनेक महिलांची तक्रार असते की साठवणीच्या धान्यांमध्ये किडे आणि आळ्या होतात. यामधून तुम्हाला सुटका हवी असेल तर या टिप्स फॉलो करा...
Feb 26, 2024, 05:28 PM ISTसावधान! महिलांना 'या' आजारांचा धोका सार्वधिक, यामागची कारणं धक्कादायक
Health Tips Marathi : पुरुष असो किंवा महिया या दोघांचेही सध्याचे जीवन अतिशय व्यस्त झाले आहे. पुरुषांपेक्षा स्त्रियांना आजारांचा धोका अधिक असतो. याला कारण वेगवेगळी आहे.
Feb 22, 2024, 04:04 PM ISTरात्री दुधात 'हा' पदार्थ मिसळताच होतील दुप्पट फायदे; सकाळी प्या आणि बदल पाहा
Dates And Milk For Bones: तुम्हीही शरीराला चांगल्या सवयी लावण्याच्या प्रयत्नांत काही गोष्टी विसरताय का? चला अशाच एका गोष्टीविषयी जाणून घेऊ, हाडांना आणखी बळकट करू.
Feb 19, 2024, 11:41 AM ISTसरोगसी म्हणजे काय? शरीरसंबंधांशिवायच मूल होतं? जाणून घ्या भारतातील महत्त्वाचे नियम
What is surrogacy in marathi: 'सरोगेसी मदर' आणि 'सरोगसी' हे शब्द कोणालाच नवीन राहिले नाहीत. अनेक बॉलीवूड सेलिब्रिटी सरोगसीच्या मदतीने पालक झाले आहे. पण भारतातील सरोगेसीचे नियम तुम्हाला माहीतीयं का? त्यासाठी किती खर्च येतो? जाणून घ्या..
Feb 16, 2024, 03:03 PM ISTDiabetes Symptoms: केवळ रात्रीच दिसतात मधुमेहाची 'ही' लक्षणे, वेळीच ओळखा नाहीतर...
Diabetes Symptoms Night : मधुमेह हा एक आजार आहे ज्याला सायलेंट किलर म्हणतात. हा आजार आटोक्यात न आल्यास त्याचा परिणाम शरीरिराच्या सर्व भागांवर दिसून येतो. जर मध्यरात्रीच्या वेळी तुम्ही वारंवारं उठत असाल तर वेळीच सावध व्हा.
Feb 15, 2024, 04:53 PM IST'हे' पदार्थ खात असाल तर वेळीच सावध व्हा, अन्याथा जीवावर बेतू शकतं?
health tips marathi: सध्याच्या व्यस्त जीवनशैलीत निरोगी राहणे खूप गरजेचे आहे. यासाठी आपण कोणते पदार्थ खातो यावर बरेच काही अवलंबून आहे. आजकाल लोकांच्या जीवनात फास्ट फूडचे प्रमाण अधिक वाढत चालले आहे. जे शरीरासाठी घातक ठरु शकतात.
Feb 12, 2024, 04:59 PM ISTतुम्हीही टोमॅटो जास्त प्रमाणात खाताय का? मग वेळीच सावध व्हा अन्यथा...
Side Effects Of Eating Tomato : साधारणपणे टोमॅटो हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. मात्र याचे जास्त प्रमाणात सेवन केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच सावध व्हा...
Feb 11, 2024, 05:46 PM ISTमासिक पाळी वेळेवर येत नाही ? ट्राय करा हे घरगुती उपाय
Irregular Period Home Remedies: जर तुम्हालाही पाळी वेळेवर येत नसेल तर यावर हा घरगुती रामबाण उपाय करुन पाहा.यामुळे तुम्हाला वेळेवर मासिक पाळी येईल.
Feb 4, 2024, 07:24 PM ISTरोज भात खाल्ल्याने वजन वाढते की कमी होते?
भारतात तांदूळ जास्तीत जास्त प्रमाणात खाल्ला जातो.भात खाल्ल्याने वजन वाढतं, पोट सुटतं असा अनेकांचा समज असतो म्हणून काहीजण भात खाणं सोडतात तर कमी प्रमाणात भात खातात.
Feb 3, 2024, 05:34 PM ISTगॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होऊ शकतो? काय सांगतात तज्ज्ञ
Roti Cooking Research : भाकरी किंवा चपाती शिवाय जेवणाचे ताट अपूर्ण आहे. अनेकांना जेवणात भाजीसोबत भाकरी किंवा चपाती लागतेच. जर तुम्हाला कोणी सांगितले, गॅसच्या बर्नरवर भाजलेली भाकरी-चपाती खाल्लाने कॅन्सर होतो? चला तर मग जाणून घेऊया यामागे तज्ज्ञ काय सांगतात...
Feb 1, 2024, 03:42 PM ISTकोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?
दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते. होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 22, 2024, 03:09 PM ISTहिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
अनेकजण सकाळीसुद्धा गरम पाणी पितात पण रात्रीच्या वेळेस गरम पाणी प्यायल्यानं अनेक फायदे होतात. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 20, 2024, 12:48 PM ISTझोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
Jan 18, 2024, 02:42 PM IST