आता वयाच्या चाळीशीत सुद्धा दिेसा तरुण;खा फक्त ही 5 फळं
वयाची चाळीशी सुरु झाली कि आपल्याला चेहऱ्यावरील सुरकुत्यांची काळजी वाटते, चाळीशीत पण वीस वर्षांचं असल्यासारखं दिसायचं असेल तर ही पाच फळं आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत.
Nov 10, 2023, 01:32 PM ISTएकच बेडशीट किती दिवस वापरता? वेळीच ही सवय थांबवा नाही तर
Bed sheets washing : दैनदिन जीवनातील हा प्रश्न अनेकांसाठी चर्चेचा नसेल. पण आरोग्यासाठी हा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. कारण प्रत्येक घरात अंथरूणावरील चादर बदलण्यामागे आपलं गणित असतं. मग नेमकं किती दिवसांनी बेडशीट वापरावी याबद्दल तज्ज्ञ काय सांगतात ते जाणून घेऊयात.
Nov 8, 2023, 06:05 PM ISTमहिन्याभरासाठी जेवणात तेलच वापरलं नाही तर?
Health News : गेल्या काही वर्षांमध्ये आरोग्याला केंद्रस्थानी ठेवण्याऱ्या मंडळींनी मात्र याच तेलापासून काहीसा दुरावा पत्करला आहे. पण, या न त्या स्वरुपात हे तेल तुमच्यापर्यंत पोहोचतच.
Nov 7, 2023, 11:18 AM ISTआयुष्यात निवांत राहायचंय तर 'या' माणसांना ठेवा चार हात लांब
Relationship Tips: अशा वेळी थोरामोठ्यांनी दिलेला सल्ला आठवतो. माणसं ओळखायला शिका...
Oct 20, 2023, 02:49 PM IST
कोंबडीच नव्हे, 'या' पक्ष्याचीही अंडी शरीरासाठी वरदान; सहजासहजी मिळणं कठीण
Eggs Benefits : प्रथिनं, विटामिन आणि इतर तत्त्वांनी परिपूर्ण असणाऱ्या अंड्यातून शरीराला बरीच उर्जा मिळते. अशा या अंड्यांचेही अनेक प्रकार आहेत.
Oct 19, 2023, 03:46 PM IST
नवजात बालकाला कावीळ झाली? घाबरून न जाता नेमकं काय करावं पाहा...
jaundice in newborn causes symptoms : दहापैकी सात नवजात बालकांना जन्माननंतर लगेचच काविळीची लागण झाल्याच्या अनेक घटना तुम्ही पाहिल्या असतील.
Oct 19, 2023, 09:03 AM IST
Pumpkin Seeds पुरुषांसाठी ठरतात वरदान
Benefits Of Pumpkin Seeds For Men :हेल्दी लाइफस्टाइलसाठी अनेक जण आज 7 सिड्सचं सेवन करतात. या बिया शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. त्यातील भोपळ्याच्या बिया म्हणजे Pumpkin Seeds या पुरुषांसाठी वरदान ठरतात.
Oct 15, 2023, 08:59 PM ISTकॅन्सरचा धोका कमी करणारं फळ!
कच्च्या पपईची वनस्पती ही एक पौष्टिक फळ वनस्पती आहे. कच्च्या पपईमध्ये अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात.कच्च्या पपईमध्ये असलेले गुण अनेक उष्णकटिबंधीय फळांच्या वैशिष्ट्यांवर मात करू शकतात. पपई खाणे यकृताच्या आरोग्यासाठअतिशय चांगले असते.
Oct 2, 2023, 05:09 PM ISTMumbai News : मुंबईत 'या' आजारांमुळे होतात 25 टक्के मृत्यू; बीएमसीचा धक्कादायक अहवाल!
Mumbai Health News : मुंबईत 2022 मध्ये नोंदणीकृत मृत्यूंपैकी 25 टक्के मृत्यू हे हृदयरोग, उच्च रक्तदाब व इतर हृदयरोग या आजारांमुळे झाल्याचे समोर आलं आहे.
Sep 30, 2023, 09:46 PM ISTBetel Leaf: जेवण झाल्यावर पान खाणं आरोग्यासाठी योग्य की अयोग्य?
Health News : जेवणानंतर काहीतरी गोड खाण्याचा अनेकांनाच सवय असते. मग ती साखी खडीसाखर का असेना. काहींना तर जेवणानंतर पानविडा तोंडात टाकण्याचीही सवय असते.
Sep 19, 2023, 08:19 AM IST
Milk Health Benefits : दुधाचं सेवन सकाळी करावं की रात्री? काय आहे आरोग्यासाठी बेस्ट
Milk Benefits in Marathi : दूध हे आरोग्यासाठी खूप चांगलं असतं हे आपण लहानपणापासून ऐकलं आहे. पण तुम्हाला हे माहिती आहे का, दुधाचं सेवन करण्याची योग वेळ कुठली?
Sep 19, 2023, 08:05 AM ISTSexual Health: ऐनवेळी Condom फाटलं तर?
Condom Breaks during Sex : अनेकदा शारीरिक संबंधांदरम्यान (Physical intimacy) कंडोम फाटण्याची (Condom Broke) किंवा त्याला एखादा कट जाण्याची समस्या समोर येते.
Sep 19, 2023, 12:05 AM ISTसंस्कार आणि आरोग्य... वाचा पाया पडण्याचे फायदे
Charan Sparsh Benefits : मोठ्यांचा आशीर्वाद घेण्यामागे संस्कार हे एक कारण आहेच, पण त्यासोबतच या सवयीचे आरोग्यालाही फायदे होतात. पाहा असेच काही फायदे...
Sep 13, 2023, 02:19 PM IST
प्रसादाचा पेढा खाताय, सावधान! असे बनवले जातायत.. त्र्यंबकेश्वरमध्ये औषध प्रशासनाची मोठी कारवाई
श्रावण महिना सुरु आहे. देवदर्शनासाठी भाविक मंदिरात रांगा लावतायत. देवाला प्रसादही चढवला जातोय. मात्र तुम्ही जो प्रसाद देवाला अर्पण करताय. तो भेसळयुक्त तर नाही ना. तुम्ही जर देवदर्शनासाठी जात असाल तर तुम्ही खात असलेला प्रसाद नीट पाहूनच खा.
Sep 8, 2023, 05:16 PM ISTपालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान मुलांमध्ये कॅन्सरचा वाढता धोका... धक्कादायक आकडेवारी
Cancer in Children: लहान मुलांच्या पालकांचं टेन्शन वाढवणारी बातमी, लहान वयाच्या मुलांमध्ये कॅन्सरचा धोका वाढत असल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आलीय. जगातील एकूण कॅन्सर रुग्णांपैकी 4 टक्के लहान मुलं असल्याचं समोर आलं आहे.
Sep 6, 2023, 08:47 PM IST