कोणत्या वयाच्या लोकांनी दररोज किती चालावे?
दररोज सकाळी फक्त 30 मिनिटे चालणे फायदेशीर मानले जाते. होय, दररोज चालणे शरीराच्या चांगल्या व्यायामासह प्रतिकारशक्ती वाढविण्यात मदत करते. मात्र, कोणी किती चालावे याचेही काही नियम आहेत. चला तर, मॉर्निंग वॉक घेण्याचे फायदे आणि वयानुसार दररोज किती पावले चालले पाहिजेत, याबद्दल जाणून घेऊया.
Jan 22, 2024, 03:09 PM ISTहिवाळ्यात गरम पाणी पिण्याचे फायदे तुम्हाला माहित आहेत का?
अनेकजण सकाळीसुद्धा गरम पाणी पितात पण रात्रीच्या वेळेस गरम पाणी प्यायल्यानं अनेक फायदे होतात. याबद्दल सांगितलं आहे.
Jan 20, 2024, 12:48 PM ISTझोप येण्याचे कारण तुम्हाला माहितीये का?
चांगल्या आरोग्यासाठी पुरेशी झोप असणे आवश्यक आहे. रोजच्या झोपेच्या वेळेपेक्षा 29 मिनिटे अधिकची झोप तुम्हाला दिवसभर उत्साही ठेवते आणि मनःशांती देते, असे नुकत्याच पार पडलेल्या एका संशोधनात सिद्ध झाले आहे. या नव्या संशोधनात झोपेची वेळ आणि प्रमाण यापेक्षा, रात्रीच्या झोपेचा मानवी आरोग्यावर होणारा परिणाम यावर लक्ष केंद्रित केले गेले आहे.
Jan 18, 2024, 02:42 PM ISTडायबेटिस असणाऱ्यांनी हिरवी मिरची खावी का?
डायबेटिसचा त्रास असलेल्या लोकांनी त्यांच्या आहारात हिरव्या मिरचीचा समावेश करणे आवश्यक आहे. त्याचं कारण म्हणजे मिरची वाढलेल्या शुगची काळजी घेऊन शरीरातील शुगर संतुलीत करण्यास मदत करते.
Jan 16, 2024, 02:54 PM IST
मुठभर चणे आणि गूळ सकाळी उठल्या उठल्या खा,'हे' 5 आजार राहतील लांब
शरीर सुदृढ रहाण्यासाठी आपण अनेक प्रयत्न करतो.आपल्या शरीराला उत्तम ठेवण्यासाठी योग्य आहार व नियमित व्यायामाची गरज अस्ते . असे अनेक पदार्थ आहेत ज्याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
Jan 16, 2024, 01:21 PM IST
सँडविच, फ्राईजसोबत मेयोनीज खाताय? याचा अर्थ तुम्ही तेल पित आहात
Mayonnaise side effects : अनेकदा तर काही मंडळी मेयोनीज दिलं नसेल, तर ते मागवून घेतात. पण, चवीला कमाल असणारं हे मेयोनीज आरोग्यावर विपरित परिणाम करतंय हे तुम्हाला माहितीये का?
Jan 11, 2024, 02:27 PM ISTदंडावरची चरबी कशी कमी करावी? 10 मिनिटे घरीच करा 'हे' व्यायाम
Arm Fat Burn Exercise: आजकाल प्रत्येकाला तंदुरुस्त राहायचे असते. पण आपण शरीरावर लक्ष देताना हायापायांकडे लक्ष देणं विसरतो. अशावेळी हातावर चरबी जमून ते थुलथुलीत होतात. मात्र हे कमी करण्यासाठी नक्की कोणता व्यायाम करायचा हे जाणून घ्या. त्याआधी नक्की हातावर चरबी का वाढते याची कारणे महत्त्वाची आहे.
Jan 10, 2024, 02:56 PM ISTउचक्या थांबतच नाहीत? एका मिनिटात अशा करा बंद
अचानक उचक्या आल्यावर पटकन काय उपाय करावं, त्यामुळे उचकी थांबेल या बद्दल घरगुती उपाय सांगितले आहेत. त्याचप्रमाणे उचकी येण्यामागची कारणं देखील सांगितली आहेत.
Jan 10, 2024, 01:41 PM ISTतुम्ही उभं राहून पाणी पिताय? मग वाचा याचे दुष्परिणाम
आपल्या जीवनात पाण्याचे खूप महत्त्व आहे. एकवेळेस माणूस अन्नाशिवाय काही दिवस जगू शकतो. पण पाण्याशिवाय नाही जगू शकत. तुम्ही पाणी कसे पिता हे देखील तेवढेच महत्त्वाचे आहे.
Jan 9, 2024, 05:58 PM ISTतुमच्याही हाता-पायांना मुंग्या येतात? दुर्लक्ष करु नका, पडू शकतं महागात
Restless Leg Syndrome : हाता- पायांना मुंग्या येणे हे सामान्य गोष्ट आहे. हा अनुभव प्रत्येकाला येत असतो. पण थंडीच्या दिवसात तुम्हाला जास्त त्रास जाणवत असेल तर वेळीच सावध व्हा. तुम्ही सामान्य गोष्ट म्हणून दुर्लक्ष करत असाल तर तुम्हाला ते खूप महागात पडू शकतं. या त्रासाची नेमकी कारणे आणि यावरील उपचार जाणून घ्या...
Jan 9, 2024, 02:45 PM ISTHealth News : छातीतला कफ जाता जात नाहीये? मग हे घरगुती उपाय नक्की ट्राय करा
Home Remedy For Cough : अनेकदा थंडीमुळे झालेला कफ लवकर जात नाही. छातीत जमा झालेला कफ दूर करण्यासाठी आज आपण काही घरगुती उपाय जाणून घेणार आहोत.
Jan 6, 2024, 08:08 PM ISTस्लिम व्हायचे आहे? मग तुमच्या आहारात करा 'या' भारतीय मसालांचा समावेश
Weight Loss Tips : आजच्या बदलेल्या जीवनशैलीमुळे जवळपास सर्वांचेच वजन वाढले आहे. मात्र, तंदुरुस्ती आणि निरोगी जीवनशैलीविषयी वाढत्या जागरूकतेमुळे लोकांनी आता वजन नियंत्रित ठेवण्यासाठी योगा आणि नियमित व्यायामासह निरोगी खाण्याच्या सवयी बनवण्यास सुरुवात केली आहे.
Jan 6, 2024, 02:54 PM IST
Health Tips: छातीत कफ झालाय? मग 'हे' घरगुती उपाय करुन पहा!
Cough Relief : हवामानात बदल होतो तेव्हा अनेकांना सर्दी, खोकला आणि घसा खवखवण्याचा त्रास होत असतो. अशावेळी तुम्हाला या आजारांपासून सुटका हवी असल्या काही घरगुती उपयांची मदत केली जाऊ शकते. जाणून घ्या सोपे घरगुती उपाय...
Jan 5, 2024, 04:43 PM ISTHealth Tips : तुम्हीसुद्धा सकाळी उठल्या उठल्या मोबाईल चेक करता का? वेळीच ही सवय बदला अन्यथा...
Mobile phone use in morning : सकाळी जाग आली की पहिले अंथरुणात मोबाईल शोधत असतो. मोबाईल पाहिल्याशिवाय आपली सकाळ होणे अशक्य... पण सकाळी उठल्या मोबाईल वापरणे हे किती घातक ठरु शकते तुम्हाला माहितीय का?
Jan 4, 2024, 03:16 PM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM IST