पावसाळ्यात त्वचेला सतत खाज येतेय? दहा रुपयांत मिळवा रामबाण उपाय, कसा ते पाहाच
Skin Irritation Home Remedies: पावसाळा म्हटलं की साथीच्या रोगांची भीती आलीच. पण, त्यासोबतच हा पावसाळा अनेकांना त्वचा विकारांच्या रुपात त्रास देताना दिसतो. यादरम्यान, त्वचाविकार अधिक फोफावतात.
Jul 20, 2023, 12:52 PM IST
वयाच्या चाळीशीत येताना पुरुषांना भेडसावतात 'या' 3 शारीरिक समस्या
Mens Health Tips in Marathi: आपण नेहमी निरोगी, तरुण असावे असे प्रत्येकाला वाटते. पण आपल्या धक्काधकीच्या आयुष्यात व्यायाम, खाणे याकडे लक्ष न दिल्यास निरोगी राहणे कठीण होते. दुसरीकडे वाढते वय थांबविणे आपल्या हातात नसते, पण वाढत्या वयात आजार बळावू न देणे, हे आपण करु शकतो. विशेषत: वयाच्या चाळीशीत जात असताना पुरुषांनी काही गोष्टींची काळजी घेणे आवश्यक असते. वयाच्या चाळीशीनंतर तुमचे शरीर कमकुवत होऊ लागते. यानंतर तुम्हाला अनेक प्रकारचे आजार बळावण्याचा धोका वाढतो. जर तुमची जीवनशैली, खाण्याच्या सवयी, व्यायामाच्या सवयींचा समावेश नित्यक्रमात केला तर तुम्ही दीर्घकाळ निरोगी राहू शकता. पण आजकाल लोक पाश्चात्य जीवनशैली अंगीकारू लागले आहेत.
Jul 19, 2023, 05:15 PM ISTपावसाळ्यात डेंग्यूचा धोका; जाणून घ्या लक्षणं आणि उपाय
Monsoon 2023: डेंग्यू झाल्यानंतर डोकेदुखी, फणफणारा ताप तसंच स्नायू आणि सांधेदुखी होते. तसंच शरिरातील रक्तपेशी वेगाने कमी होऊ लागतात. या रुग्णांना तात्काळ रुग्णालयात दाखल करावं लागतं. अन्यथा वेळेत उपचार न मिळाल्याने ते जीवही गमावू शकतात.
Jul 12, 2023, 02:59 PM IST
तोंडात फोड आलेत? खाता-पिताही येत नाही; करा हे घरगुती उपाय..
जिभेला फोड आलेत? हे घरगुती उपाय वापरुन तर बघा
Jul 5, 2023, 05:58 PM ISTतुमची नजर कमकुवत झाली आहे का? 'या' 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Weak Eye sight : तुमची नजर कमकुवत झाली आहे का? तासनतास मोबाईल पाहून तसेच लॅपटॉप आणि संगणक समोर बसून काम करताना डोळे थकतात. अशावेळी कामातून थोडा ब्रेक घ्या. डोळे गोल गोल फिरवा. या 6 उपायाने चष्म्याचा नंबर होईल कमी आणि दृष्टी सुधारेल !
Jul 5, 2023, 11:13 AM ISTपायात 'ही' लक्षणे दिसत असतील तर वेळीच सावध व्हा, भविष्यात वाढू शकतो Heart attack, stroke चा धोका
Cholesterol Symptoms and Causes : आपल्या आरोग्य खाण्याच्या सवयींवर अवलंबून असते. पण शरीरात कोणते बदल झाले तर शरीर लगेच त्याचे संकेत आपल्याला देतात. अनेकांच्या शरीरात कोलेस्टेरॉल वाढणे ही समस्या बनली आहे. पण तुमचे शरीर किंवा बदल त्याचे संकेत देते, तर काय आहेत लक्षणे...जाणून घ्या...
Jun 30, 2023, 12:37 PM ISTपावसाळ्यात सर्दी, ताप, खोकला होतोय? मग वेळीच करा 'हे' घरगुती उपाय
Home Remedies for Cough and Cold : पावसाळ्याला सुरुवात झाली की सर्दी, खोकला अशा तक्रारी घराघरांमध्ये सुरू होतात. सर्दी-खोकला झाल्यानंतर लगेच औषधे घेण्याऐवजी काही घरगुती उपाय नक्की ट्राय करा...
Jun 29, 2023, 04:45 PM IST
Health benefits : आरोग्यासाठी खजिना आहेत शेवग्याच्या शेंगा, कधी औषध घेण्याची गरज पडणार नाही!
fenugreek seeds News in Marathi : निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीराला पोषक वातावरण, पोषक आहार आणि व्यायाम खूप गरजेचा असतो. वेगवेगळ्या आजारांपासून आपल्याला वाचायचे असेल तर पोषक आहार घेतला पाहिजे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर तुमच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा समावेश करा. शेवग्याची शेंगा तसेच शेवग्याच्या पानांची सुद्धा भाजी केली जाते. शेवग्याच्या शेंगमध्ये मोठ्या प्रमाणात मिनरल्स आणि प्रोटिन्स मोठ्या प्रमाणात आढळतात.
Jun 29, 2023, 03:39 PM ISTउन्हाळा असो वा पावसाळा! वाचा पांढरा कांदा खाण्याचे आरोग्यदायी फायदे
White Onion Benefits : प्रत्येकाच्या घरी असणारा कांदा हा अगदी भाजीपासून ते सॅलडपर्यंत लोक वापरत असतात. रोजच्या जेवणात अनेकजण लाल कांद्याचा जास्त प्रमाणात वापर करत असतात. पण आज आपण पांढरा कांद्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
Jun 28, 2023, 03:28 PM ISTHealth Tips : रात्रीच्या जेवणात चुकूनही खाऊ नका 'हे' पदार्थ, नाहीतर रात्रभर अंथरुणात तळमळत पडाल
Health Tips In Marathi : रात्रीचे जेवण हे दिवसभरातील शेवटचे जेवण असते. म्हणून ते खूप महत्त्वाचे असते. रात्रीचे जेवण हे हलके आणि हेल्दी ठेवण्याचा डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. अस म्हणतात की जर तुम्ही दररोज रात्री 7 ते 8 तास झोपत नसाल तर यामुळे तुमचे आरोग्य बिघडू शकते.
Jun 26, 2023, 01:04 PM ISTइंडियन की वेस्टर्न टॉयलेट? तुमच्या आरोग्यासाठी कोणता पर्याय चांगला? जाणून घ्या वैज्ञानिक सत्य
Indian toilet or western toilet : स्वच्छ आणि निरोगी आरोग्यासाठी शौचालय घरोघरी असणे अत्यंत आवश्यक आहे. शौचालयामुळे अनेक आजारांपासून आपले संरक्षण होण्यास मदत होते. पण तुमच्या आरोग्यासाठी इंडियन की वेस्टर्न टॉयलेटचा पर्याय चांगला ठरु शकते? ते जाणून घ्या...
Jun 22, 2023, 01:18 PM ISTAcidity: छातीत जळजळ, आंबट ढेकर, पोटात आग होते? आहारात करा पुढील बदल
Healthy Diet Plan : ॲसिडीटीचा त्रास ज्यांना होतो तोच ही समस्या किती त्रासदायक असते ते सांगू शकतील. आपण दिवसातले 3 ते 4 वेळेला नियमितपणे खात असतो तरी देखील अॅसिडीटीचा त्रास होत असतो.
Jun 19, 2023, 05:08 PM ISTHealth Tips : दिवसभरात किती मीठ खाणं योग्य? किती खावू नये? जाणून घ्या योग्य प्रमाण...
Salt Intake Tips : रोजच्या अन्नात मिठाचा वापर जरी महत्वाचा असला तरी अति प्रमाणात मिठाचा वापर केल्याने शरीराला ते हानिकारक ठरू शकते. त्यामुळे दिवसभरात किती मीठाचे प्रमाण असावे ते जाणून घ्या...
Jun 19, 2023, 04:31 PM ISTलिंबाचे अतिसेवन ठरु शकते धोकादायक, होऊ शकतात 'हे' साइड इफेक्ट्स
Side Effects Of Lemon : लिंबाचे जास्त सेवन केल्याने तुमच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतात. जास्त प्रमाणात लिंबाचे सेवन केल्याने अतिसेवनामुळे आरोग्याला काय नुकसान होऊ शकते ते जाणून घ्या...
Jun 18, 2023, 05:29 PM ISTPoha VS Rice : पोहे की भात? आरोग्यासाठी काय अधिक फायदेशीर?
Health Tips in Marathi : सकाळचा नाश्ता म्हणून बहुतेक लोकांची पहिली पसंती पोहे असते. यामध्ये अनेक पोषक घटक असल्याने ते प्रत्येक व्यक्तीच्या गरजा पूर्ण करू शकते. याउलट तांदूळ आरोग्याच्या दृष्टीने आरोग्यदायी मानला जात नाही. कारण त्यात आर्सेनिकचे प्रमाण जास्त असते.
Jun 18, 2023, 02:12 PM IST