Sugar Intake Knee Pain : साखर खाणं म्हणजे गुडघेदुखीला आमंत्रण...आजच थांबवा अन्यथा...
Sugar intake causes knee pain : कुठलीही गोष्ट प्रमाणात खाल्ली तर नुकसान होत नाही मात्र प्रमाणापेक्षा जास्त खाल्ल्याने नुकसान भरपाई करावी लागते
Feb 20, 2023, 07:27 PM ISTLate Night Eating Habbit : तुम्ही रात्री उशिरा जेवता ? बेतेल तुमच्या जीवावर;आताच बदला 'ही' सवय
नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात संशोधकांना असे आढळून आले की जे लोक रात्री उशिरा जेवतात त्यांना लठ्ठपणाचा धोका जास्त असतो. लठ्ठपणा हा हृदयविकार आणि मधुमेहाचा एक घटक आहे.
Feb 20, 2023, 06:49 PM ISTSleeping Problems : तुमचं वय किती ? तुम्ही झोपता किती ? जाणून घ्या वयानुसार तुम्ही किती झोपायला हवं?
वेळेवर खा, वेळेवर झोपा आणि वेळेवर उठा असा सल्ला आपल्याला आजी आजोबा देत असतात पण आपण हल्ली त्याकडे फार दुर्लक्ष करत आहोत आणि त्याचा उलट आणि वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होताना दिसत आहे.
Feb 20, 2023, 06:25 PM ISTKareena Kapoor Pregnant: करीना कपूर चक्क तिसऱ्यांदा प्रेग्नेंट? सोशल मीडियावर केला मोठा खुलासा
Kareena Kapoor Preganant For Third Time : बेबी बम्प सर्वांसमोर फ्लॉन्ट करणं हा तर आता बॉलिवूडमध्ये जणू ट्रेंडच झाला आहे. नुकतेच करीनाचे नवीन फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बम्प स्पष्टपणे दिसत आहे.
Feb 20, 2023, 05:11 PM ISTDiabetes Feet Symptoms : रक्तातील साखर वाढल्यावर सर्वात आधी पायात दिसतात हे बदल
Diabetes Symptoms : पायात जर 'हा' बदल दिसून आला तर ताबडतोब डॉक्टरकडे जाऊन तपासणी करा,कारण हे लक्षण तुमच्या रक्तात साखरेचं प्रमाण वाढलयं हे सांगणारसुद्धा असू शकतं.
Feb 20, 2023, 03:14 PM ISTHigh Cholesterol Prevent Foods: 7 दिवसात बॅड कोलेस्ट्रॉल कमी करायचंय ? हे 4 पदार्थ आजच खायला सुरु करा
High Cholesterol Prevent Tips : या खास पदार्थाचं सेवन कल्यास त्यातील घटक आपल्या आतड्यांमध्ये एक पातळ आवरण तयार करतात ज्यामुळे कोलेस्ट्रॉल तिथे जमा होत नाही आणि शौचावाटे निघून जाते.
Feb 16, 2023, 11:55 AM ISTStomach Pain : पोटाच्या कोणत्या बाजूला दुखतंय? यावरून जाणून घ्या नेमकी काय आहे ही व्याधी..
या भागात वेदना होणं हे अॅसिडीटीचे लक्षण आहे. अशावेळी घाबरून अस्वस्थ होण्याऐवजी ग्लासभर थंड दूध किंवा आल्याचा मध्यम तुकडा चघळून खावा. या घरगुती उपायांनीही वेदना कमी न झाल्यास
Feb 15, 2023, 01:45 PM ISTCancer : सॅनिटरी पॅड्सच्या वापराने कॅन्सर होतो? जाणून घ्या डॉक्टर नेमकं काय सांगतात ?
Cancer : प्रायव्हेट पार्ट (private part cleaning) स्वच्छ करण्यासाठी बाजारातील केमिकलयुक्त प्रॉडक्ट्स चा वापर टाळा, त्याऐवजी कोमट पाणी वापरा, पाण्याने स्वच्छ केल्यावर सुक्या कापडाने कोरडं करायला विसरू नका.
Feb 15, 2023, 01:32 AM ISTMumbai News : मुंबईकरांनो 'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका; लहान मुलांची विशेष काळजी घ्या
Mumbai News : प्रदूषित हवेमागोमाग आता मुंबईकरांच्या डोक्याचा व्याप आणखी वाढला. लहान मुलांच्या आजारपणाकडे दुर्लक्ष करु नका. पाहा आरोग्याच्या दृष्टीनं महत्त्वाची बातमी
Feb 13, 2023, 07:49 AM IST
Benefits of Hug : बिनधास्त मारा जादू की झप्पी! मिठी मारणे आरोग्यासाठी जबरदस्त फायदेशीर
Happy Hug 2023 : सध्या सगळीकडे प्रेमाचं वातावरण आहे. कारण व्हॅलेंटाईन वीक साजरा केला जातोय. प्रेमी युगुलांसाठी प्रेमाचा उत्सव..आज 'हग डे 2023' ला प्रेमी युगुल एकमेकांना मिठी मारून आपलं प्रेम व्यक्त करतात. पण तुम्हाला माहिती आहे या जादू की झप्पीचे अनेक फायदे आहेत ते...
Feb 12, 2023, 09:37 AM ISTHigh Cholesterol Signs: तुमचे कोलेस्ट्रॉल वाढत आहे का? 'ही' ४ लक्षणे दिसली तर आत्ताच व्हा सावध, जाणून घ्या..
High Cholesterol Symptoms : कोलेस्ट्रॉलच्या समस्येमुळे (Cholesterol) अनेकांना विविध शारिरीक समस्यांना सामोर जावं लागत आहे. कोलेस्ट्रॉलमुळे हृदयविकाराचा धोका वाढतो (heart attack) तसेच वजन वाढण्याचीही भीती असते.
Feb 8, 2023, 12:00 PM ISTHealth Tips: तुम्हीही नाश्त्यात चहासोबत पराठा घेताय? आज थांबवा 'ही' सवय., अन्यथा या मोठ्या आजाराचं...
Health Tips: आपल्याकडे चहासोबत चपाती किंवा पराठा खाणाऱ्यांची संख्या अधिक आहे, पण तुम्हाला माहित आहे का ? चहा आणि पराठा एकत्र खाणं हे तुमच्या जीवावर सुद्धा बेतू शकतं.
Feb 6, 2023, 04:28 PM ISTCholesterol level in male : पुरुषांमध्ये कोलेस्ट्रॉलची मात्रा नेमकी किती असावी ? आधीच जाणून घ्या...
High Cholesterol : बॅड कोलेस्ट्रॉल (Bad Cholesterol), ज्याला शरीरासाठी खराब असणारं कोलेस्ट्रॉल असेही म्हणतात. खराब कोलेस्टेरॉल रक्तवाहिन्यांमध्ये जमा होऊ शकते, ज्यामुळे अनेक धोकादायक आजारांचा धोका वाढतो.
Feb 3, 2023, 12:32 PM ISTSoaked Raisins Benefits: विवाहित पुरूषांनी का खावेत मनुके? जाणून घ्या एका क्लिकवर
Soaked Raisins Benefits For Men : रिकाम्या पोटी जर का तुम्ही काळे मनुके खाल्लेत तर त्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होईल. काळ्या मनुकांमध्ये प्रोटीन्स, फायबर, आयर्न, पोटॅशियम, कॉपर, मॅंगनीज (Protein and Fiber) अशा अनेक पोषकतत्वांचा समावेश असतो.
Feb 2, 2023, 05:04 PM ISTMumbai Air Pollution : प्रदुषणात आपल्या आरोग्याची अशी घ्या काळजी, अन्यथा गंभीर आजाराचा धोका...
Mumbai Air Pollution: संपूर्ण जानेवारी महिन्यात मुंबईची हवा प्रदूषित असल्याचं समोर आलं आहे. बुधवारी मुंबईचा हवा निर्देशांक 303 वर पोहोचला होता. दिल्लीपेक्षाही मुंबईची हवा तिप्पट प्रदूषित असल्याचं दिसून आलं आहे.
Feb 2, 2023, 12:51 PM IST