हृदय जपा, मृत्यू टाळा!
आज जागतिक हृदयरोग दिवस. भारतात सुमारे सव्वाकोटी लोकांना हृदयाशी संबंधित आजार आहेत. तसंच यासंदर्भातील सर्वाधिक मृत्यूही भारतात होतायत. त्यामुळं हृदय जपा, मृत्यू टाळा असं म्हणण्याची वेळ आलीय.
Sep 29, 2013, 03:04 PM ISTउत्तम स्वास्थ्यासाठी दररोज या गोष्टी कराच...
या काही सोप्या टीप्स ज्यासाठी तुम्हाला वेगळा वेळ काढण्याची गरज नाही. तुमच्या लाईफस्टाईलमध्ये या गोष्टींचा समावेश करा आणि स्वस्थ राहा...
Apr 9, 2013, 08:01 AM ISTअन्नपचनास कोण मदत करते ?
आपण जे खातो, ते आपल्याला पचले नाही तर? असा प्रश्न तुमच्या मनात घोळत असेल तर काळजी करू नका. त्यासाठी तुम्ही एवढेच करा. रक्ताभिसरण सुधारण्यासाठी व्यायाम करावा.
Jan 16, 2013, 11:26 AM ISTकाम करता करता जेवल्यास होतात रक्ताच्या गुठळ्या
दिवसाला दहा लोक रक्ताच्या गुठळ्या होऊन मरतात आणि याचं कारण आहे आपल्या कामाच्याच टेबलवर ब्रेक न घेता जेवण आटोपणं आणि ताबडतोब कामाला लागणं. २१-३० वयोगटातील सुमारे ७५% कर्मचारीवर्ग हा दिवसाचे १० तास अथक काम करत राहातो.
Oct 10, 2012, 01:12 PM ISTजास्त खा आणि वजन कमी करा
तुम्ही अगदी पोटभर जेवूनसुद्धा तुमचं वजन तुम्ही ताब्यात ठेवू शकता. भरपूर प्रमाणात सकस आहार घेतल्यानेही वजन नियंत्रणात राहते. त्यासाठी कमीत कमी आहार करायला लावणाऱ्या डाएटची गरज नाही.
Nov 15, 2011, 12:54 PM IST