पांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTChandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Jul 26, 2023, 01:46 PM ISTइस्रोमधील शास्त्रज्ञांना किती पगार मिळतो? सोयीसुविधांचीही बरसात
Isro Jobs Salary : चांद्रयान 3 च्या यशस्वी प्रक्षेपणासह असंख्य भारतीयांच्या महत्त्वाकांक्षाही थेट अवकाशाच्या दिशेनं झेपावल्या. देशासाठी अतिशय ऐतिहासिक अशा या क्षणाचे साक्षीदार तुम्हीआम्ही सगळेच झालो.
Jul 24, 2023, 09:11 AM IST
चांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत
Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे.
Jul 20, 2023, 02:04 PM IST
ISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील 'त्या' रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा...
Chandrayaan 3 ISRO Rocket : काही दिवसांपूर्वीच थेट ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या एका अवशेषामुळं अंतराळ जगतात खळबळ माजली. आता इस्रोनं याबाबत जरा स्पष्टच माहिती दिली आहे...
Jul 19, 2023, 12:36 PM IST
ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण
Chandrayaan 3 : भारताच्या वतीनं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि चंद्रापर्यंत जाण्याची यानाची ही मोहिम अनेक महत्त्वाकांक्षांच्या साथीनं सुरु झाली. पण, त्यातच एक असं वृत्त समोर आलं की...
Jul 18, 2023, 08:04 AM IST
अभिमानास्पद! चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन माहितीये का? अजित पवारांनी ट्विट करत केलं कौतुक, म्हणतात...
Chandrayaan 3, Sangali Connection: 23 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 5.47 वाजता चंद्राच्या पृष्ठभागावर उतरेल, अशी अपेक्षा आहे. अशातच चांद्रयान-3 चं सांगली कनेक्शन समोर आलंय. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.
Jul 15, 2023, 11:40 PM ISTISRO पुन्हा इतिहास रचणार आहे, नवा NVS-01 उपग्रह करणार प्रक्षेपित, जाणून घ्या त्याची वैशिष्टये
Isro to launch new navigation satellite : इस्रो पुन्हा इतिहास रचणार आहे. NVS-01 उपग्रह उद्या प्रक्षेपित करण्यात येणार आहे. सोमवारी सकाळी 10.42 वाजता श्रीहरिकोटा येथील या उपग्रहाचे प्रक्षेपण होणार आहे.
May 28, 2023, 03:24 PM ISTशत्रू राष्ट्रावर आता 'तिसऱ्या डोळ्या'ची नजर, ISRO उचलणार हे मोठे पाऊल
अवकाश जगात भारताचे (India in Space) वर्चस्व वाढत आहे. या संदर्भात, 28 मार्च रोजी नवीन मिशन तयार आहे.
Mar 8, 2021, 07:46 AM ISTअवकाश संशोधन, विकास क्षेत्र हे खासगी कंपन्यांना खुले करणार - इस्रो
देशातील अवकाश संशोधन आणि विकास क्षेत्रात क्रांतिकारक निर्णय घेण्यात आला आहे.
Jun 25, 2020, 02:29 PM ISTसंचार उपग्रह GSAT30 चे यशस्वी प्रक्षेपण, इंटरनेट क्षेत्रात क्रांती
देशातील वाढती DTH ची मागणी, वाहिन्यांचा VSAT चा वाढता वापर, Teleport Services ची गरज हा उपग्रह पूर्ण करणार
Jan 17, 2020, 09:56 AM ISTChandrayaan2 : NASAला सापडले विक्रम लँडरचे अवशेष
सप्टेंबर महिन्यात चंद्रापासून काही अंतरावर असतानाच.....
Dec 3, 2019, 07:42 AM IST'कार्टोसॅट-३'चे यशस्वी प्रक्षेपण, १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला
श्रीहरीकोटा येथून चांद्रयान-२ नंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोचे पहिले मिशन यशस्वी झाले आहे. 'कार्टोसॅट-३ हा १३ लघु उपग्रहांसहित अवकाशात झेपावला आहे.
Nov 27, 2019, 11:05 AM ISTमुंबईकर म्हणत आहेत, 'देखो चाँद आया....'
नेहरु तारांगणात चक्क चंद्र अवतरला आहे.
Nov 26, 2019, 10:14 AM IST
अंतराळात माणूस पाठवण्यासाठी इस्रोची तयारी - के. सिवन
'या' महिन्यापर्यंत पूर्ण होणार हे स्वप्न...
Sep 22, 2019, 11:25 AM IST