इस्रोच्या मोहिमेला धक्का, GSAT-6A उपग्रहाशी संपर्क तुटला
संपूर्ण भारतीय बनावटीच्या GSAT-6A या उपग्रहाचे इस्रोने यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले. मात्र...
Apr 1, 2018, 04:17 PM ISTनवी दिल्ली | चांद्रयान २ मोहीम पुढे ढकलल्याची शक्यता
नवी दिल्ली | चांद्रयान २ मोहीम पुढे ढकलल्याची शक्यता
Mar 24, 2018, 04:40 PM ISTआता एका सेकंदात डाऊनलोड होणार 3 सिनेमे, अशी आहे संपूर्ण योजना
इंटरनेट युजर्ससाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे.
Feb 24, 2018, 02:43 PM ISTभारताचं 'चांद्रयान २' एप्रिल महिन्यात घेणार भरारी!
भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोकडून 'चांद्रयान २' या भारताच्या महत्त्वाकांक्षी यानाचे एप्रिल महिन्यात प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
Feb 17, 2018, 09:27 PM ISTचंद्रयान 2 ची तयारी करतोय इस्रो
इस्रो लवकरच पुन्हा एक नवा रेकॉर्ड स्थापन करणार आहे. इस्रो चंद्रयान-2 च्या मदतीने चंद्रावरील रहस्य आणखी जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे.
Feb 4, 2018, 12:58 PM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इस्त्रोचे अभिनंदन
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रोच्या १०० व्या व्या उपग्रहाचं प्रक्षेपण नुकतेच झाले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले इस्त्रोचे अभिनंदन केले आहे.
Jan 12, 2018, 10:19 AM ISTइस्रोने रचला इतिहास, १००व्या उपग्रहाचं यशस्वी प्रक्षेपण
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रोकडून आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यात आलं आहे.
Jan 12, 2018, 09:39 AM ISTइस्रो १०० व्या उपग्रहाच्या प्रक्षेपणासाठी सज्ज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, इस्रो आपल्या १०० व्या उपग्रहाचं प्रक्षेपण करण्यास सज्ज झालीये.
Jan 12, 2018, 07:59 AM ISTमंगळानंतर इस्रोची सूर्यावर स्वारी
२०१९ मध्ये सूर्याचा अभ्यास करण्यासाठी भारत मोहीम आखणार आहे.
Nov 23, 2017, 09:56 PM ISTइस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार
इस्रोचा उपग्रह आज अवकाशात झेपावणार आहे. स्वदेशी मिनी जीपीएस प्रणाली 'नाविक' चा आठवा आणि राखीव उपग्रह IRNSS 1H हा PSLV C 39 या प्रक्षेपकाद्वारे संध्याकाळी 6.59 मिनिटांनी अवकाशात झेपावणार आहे.
Aug 31, 2017, 12:55 PM ISTस्पेस-रेसमध्ये नवी झेप घेण्यास इस्रो सज्ज
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 21, 2017, 11:27 PM ISTस्पेस-रेसमध्ये नवी झेप घेण्यास इस्रो सज्ज
भारतीय अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रो लवकरच एक नवी झेप घेण्यासाठी सिद्ध झालीये. 'चांद्रयान 2' या मानवरहित मोहिमेची सुरूवात 2018च्या पहिल्या तिमाहीमध्ये होईल, असं इस्रोचे अध्यश्र ए.एस. किरण कुमार यांनी जाहीर केलंय.
Aug 21, 2017, 09:13 PM ISTइस्रोमध्ये नोकरीची संधी
तुम्ही नोकरीच्या शोधात आहात? तर मग तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण इस्रो म्हणजेच भारतीय अंतराळ संशोधन संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झालेली आहे.
Aug 20, 2017, 06:56 PM ISTइस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार
भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो आज एकूण ३१ उपग्रह अवकाशात धाडणार आहे. सकाळी ९.२० मिनिटांनी श्रीहरिकोटा या तळावरून PSLV - C - 38 या प्रक्षेपकाच्या सहाय्याने ही मोहीम पार पाडली जाणार आहे.
Jun 23, 2017, 09:08 AM ISTइस्रो आखतोय दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना
भारतीय अंतराळ संशोधन संघटना म्हणजे इस्रो दक्षिण आशिया उपग्रह प्रक्षेपणाची योजना आखत आहे. या अंतर्गत पाच मे रोजी जीसॅट ९ उपग्रह अवकाशात सोडला जाणार आहे. मात्र भारताचा शेजारी देश पाकिस्तान या मोहिमेत सहभागी नसेल. त्यामुळे पाकिस्तान वगळता दक्षिण आशियातील इतर सर्व देशांना, या मोहिमेचा लाभ मिळणार आहे.
Apr 15, 2017, 03:14 PM IST