चक्क 29 हजार लिटर दारू उंदरांनी केली फस्त, पोलिसांचा अजब दावा
पोलिसांनी (Police) एक अजब दावा केल्याने सगळेच हैराण झाले आहेत. त्याचवेळी अरे काय पण, अशी प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
Mar 9, 2021, 01:58 PM ISTभल्यामोठ्या उंदराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
सफाई कर्मचाऱ्यांना एक भलामोठा उंदीर आढळला.
Sep 25, 2020, 12:52 PM ISTएका उंदरामागे तीन हजारांचा चुराडा, पश्चिम रेल्वेचा उपद्व्याप
इथे एका उंदरामागे तीन हजारांचा चुराडा झाल्याचे समोर आले आहे.
Dec 10, 2019, 11:32 PM ISTआश्चर्य ! साप-उंदराची दोस्ती, पाठीवर घेऊन फिरवणारा साप
साप आणि उंदराची ही अनोखी दोस्ती.
Jun 6, 2019, 10:34 PM ISTउंदरांनी कुरतडल्यानं नवजात बालकाचा मृत्यू, आरोग्यमंत्री म्हणतात...
हे पाहताच त्याच्या आईनं आरडा-ओरडा केला... पण व्यर्थ...
Nov 3, 2018, 12:29 PM ISTव्हिडिओ: उंदराला घाबरून सापाने काढला पळ
उंदीर सापावर हल्ला करत आहे आणि साप तोंड दडवून पळताना व्हिडिओत दिसत आहे.
Jul 10, 2018, 01:11 PM ISTपालिका हॉस्पिटलमध्ये डोळ्याला उंंदराने चावा घेतल्याचा दावा केलेल्या रूग्णाचा मृत्यू
जोगेश्वरीतील मुंबई महानगरपालिकेच्या बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर हॉस्पिटलमध्ये एका रुग्णाच्या डोळ्याला उंदराने चावा घेतल्याचा दावा रूग्णाच्या कुटुंबीयांकडून करण्यात आला होता.
May 4, 2018, 03:55 PM ISTया '8' मार्गांंनी घरापासून हमखास दूर राहतील उंदीर
घरातून उंदरांना बाहेर काढणं हे फारच कठीण काम असतं. घरात उंदराचा प्रवेश झाला की कपड्यांपासून अगदी स्वयंपाकघरातील पदार्थ,इलेक्ट्रोनिक्स वस्तू सार्यांनाच जपणं एक मोठं आव्हान होऊन बसतं. मात्र काही केमिकल फ्री पदार्थांचा वापर करूनही तुम्ही ही उंदरांना घराबाहेर काढू शकता. उंदरांप्रमाणेच झुरळांचा स्वयंपाकघरात वावर असणं त्रासदायक ठरू शकतं, मग पहा घरातून झुरळ, पाल, ढेकून यांना बाहेर ठेवण्याचे हे नैसर्गिक उपाय .
Apr 29, 2018, 09:41 AM ISTउंदरांमुळे काही मिनिटात कोसळली इमारत
आग्रा येथे अवघ्या काही मिनिटात एक तीन मजली इमारत कोसळली आहे. इमारत कोसळण्याचं सर्वात मोठं कारण उंदीर असल्याचं बोललं जातं आहे. आग्र्याच्या छत्ता पोलीस ठाण्याच्या हद्दीत असणाऱ्या टेकडीवर उंदरांचा सुळसुळाट आहे. या उंदरांनीच इमारतीचा पाया पोखरून काढला असावा अशी चर्चा सध्या या परिसरात आहे.
Apr 16, 2018, 11:44 AM ISTसांगली । चहा, उंदीर याच्यावर चर्चा झाली, आता विकासावर चर्चा करा - देशमुख
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Apr 1, 2018, 07:25 PM ISTमंत्रालय उंदीर घोटाळा : धक्कादायक प्रकार समोर, संस्था चालकाचा मृत्यू
मंत्रालयातल्या उंदीर मारण्याच्या गैरव्यवहारात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत. ज्या संस्थेला हे कंत्राट देण्यात आले होते त्याच्या संचालकाचा २००८ मध्येच मृत्यू झाल्याचं उघड झालंय.
Mar 23, 2018, 11:05 PM ISTमंत्रालयातील उंदीर घोटाळा : मजूर सहकारी संस्थेचा पत्ता बोगस
सध्या गाजत असलेल्या मंत्रालयातल्या उंदीर पुराणात आणखी एका धक्कादायक अध्यायाची भर पडलीय. मजूर संस्था बोगस असून, संबंधित पत्त्यावर ...
Mar 23, 2018, 10:55 PM ISTमंत्रालयात भ्रष्टाचाराचा कळस, सात दिवसांमध्ये मारले ३,१९,४०० उंदीर-खडसे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 22, 2018, 05:26 PM IST