मुसळधार पाऊस आणि बदलत्या हवामानाने आजाराचे थैमान; २० दिवसांत ११ जणांचा मृत्यू
साथीच्या रोगांचं थैमान
Aug 24, 2019, 07:30 PM ISTउन्नाव प्रकरण दिल्लीला हलवलं, सर्वोच्च न्यायालयाचा योगी सरकारला जोरदार झटका
सर्वोच्च न्यायालयानं उत्तर प्रदेश सरकारला पीडितेला २५ लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचेही आदेश दिलेत
Aug 1, 2019, 04:08 PM ISTउत्तर प्रदेशात पावसाचा हाहाकार, १५ बळी तर १३३ इमारती कोसळल्या
उत्तर प्रदेशातील १४ जिल्ह्यांना जोरदार पावसाने झोडपून काढले आहे. पावसाचे १५ जण बळी गेले आहे.
Jul 13, 2019, 10:28 AM IST...म्हणून सनी लिओनी शिकतेय खास यूपीची भाषा
सनी लिओनी शिकतेय चित्रपटासाठी खास भाषा
Jun 14, 2019, 06:22 PM ISTयोगी सरकारला सर्वोच्च न्यायालयाने फटकारले, पत्रकाराला सोडून देण्याचे आदेश
पत्रकार प्रशांत कनोजिया यांच्या अटकेवरुन सर्वोच्च न्यायालयाने उत्तर प्रदेश सरकारला फटकारले आहे.
Jun 11, 2019, 05:18 PM ISTआम्ही तुला वाचवू शकलो नाही.... ; चिमुरडीच्या निर्घृण हत्येमुळे कलाविश्वात हळहळ
हे अमानवी कृत्य करणाऱ्यांना....
Jun 7, 2019, 08:45 AM ISTउत्तर प्रदेशातील सपा- बसपा युती तुटली
उत्तर प्रदेशातील सपा- बसपा युती तुटली
Mayawati Broken Alliance With SP
उत्तर प्रदेशात महागठबंधन संपुष्टात?
उत्तर प्रदेशात महागठबंधन संपुष्टात?
BSP Contest Election Seperately In Next Vidhan Sabha Election
उत्तर प्रदेश २ आणि राजस्थानात २ जागांवर भाजपाची आघाडी
उत्तर प्रदेश २ आणि राजस्थानात २ जागांवर भाजपाची आघाडी
May 23, 2019, 08:55 AM ISTloksabha election 2019 : पाचव्या टप्प्यासाठी मतदान सुरू, जम्मू- काश्मीरमध्ये तणाव
सात राज्यांमध्ये ५१ मतदार संघांतील जागांसाठी मतदान होत आहे.
May 6, 2019, 07:36 AM ISTमुंबई । दोन मुलींकडून सचिन तेंडुलकरची दाढी
महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरने अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. परंतु पहिल्यांदाच 'दाढी' प्रथमच महिलांकडून करुन घेतली. नेहा आणि ज्योतीसाठी हा अभिमानाचा क्षण असेल. भारतात रुढी परंपरेला आजही प्राधान्य दिले जात आहे. तसेच महिला पुरुष विषमता कायम आहे. या रुढी परंपरेला छेद देण्यासाठी सचिन तेंडुलकरने हे पाऊल उचले आणि आपले योगदान दिले आहे. सलून व्यवसायत पुरुष वर्गाचे वर्चस्व आहे. हे वर्चस्व मोडण्यासाठी तेंडुलकरने महिलांकडून दाढी करुन घेतली. उत्तर प्रदेशच्या बनवारी टोला गावातील नेहा आणि ज्योती यांनी वडील आजारी पडल्यानंतर २०१४ मध्ये वडीलांची जबाबदारी उचलण्याचा निर्णय घेतला. जरी या दोघींनी सलून व्यवसायात पाऊल टाकले तरी त्यांच्यासाठी ही गोष्ट सहजशक्य नव्हती. कारण सुरुवातील महिलांकडून दाढी करुन घेण्यासाठी पुरुष येत नव्हते.
May 4, 2019, 07:50 PM ISTमोदींचा फुगा तीन वर्षांतच फोडला - राहुल गांधी
मोदी काँग्रेसमुक्त भारताची घोषणा देत होते, मात्र तीन वर्षांतच आम्ही त्यांचा फुगा फोडला आहे. आता मोदींमध्ये दम राहिलेला नाही, अशा शब्दांत राहुल गांधी यांनी मोदींवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
May 1, 2019, 05:41 PM IST'यूपीत हत्ती आहे की हत्तीण समजतं नाही' भाजपा खासदार बरळले
खासदार राजवीर सिंह यांची शनिवारी लोकसभा निवडणूकीच्या प्रचारदरम्यान जीभ घसरली. प्र
Apr 28, 2019, 09:36 AM IST