परराज्यात अडकलेल्या मजुरांना परत आणणार- योगी आदित्यनाथ
देशातील इतर भागांमध्ये असणाऱ्या राज्यातील स्थलांतरीत मजुरांना टप्प्याप्प्याने त्यांच्या मुळ गावी, घरी आणलं जाणार आहे
Apr 24, 2020, 08:30 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये अडकलेल्या बाहेरच्या मजुरांसाठी योगी सरकारचा मोठा निर्णय
उत्तर प्रदेशमध्ये अडकलेल्या बाहेरील मजूरांच्या सुविधेसाठी एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
Apr 19, 2020, 05:57 PM ISTउत्तर प्रदेशमध्ये कोरोनाचे एका दिवसांत 2 बळी
25 वर्षीय तरुण आणि 72 वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला आहे.
Apr 1, 2020, 05:46 PM ISTलॉकडाऊनमध्ये हेल्पलाईनवर फोन करून मागवले सामोसे, पोलिसांनी दिली अशी शिक्षा
लॉकडाऊनमध्ये केलेली मस्ती दोन तरुणांच्या अंगाशी
Mar 30, 2020, 05:46 PM ISTकोरोनाचे संकट : आता उत्तर प्रदेशात उद्यापासून लॉकडाऊन
उत्तर प्रदेशात लॉकडाउन होणार आहे. कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव रोखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
Mar 24, 2020, 08:07 PM ISTथंडीचा कडाका वाढणार; 'या' ठिकाणी पावसाची शक्यता
हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार....
Feb 9, 2020, 03:48 PM ISTगॅसगळतीमुळे ७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील तीन मुलांसह ५ जणांचा समावेश
धक्कादायक घटना. गँसगळतीमुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे.
Feb 6, 2020, 09:06 PM ISTप्रवासी बस - ट्रक अपघात : धडकेनंतर बस पेटली, २० जणांचा होरपळून मृत्यू
बस आणि ट्रकमध्ये जोरदार धडक झाल्याने हा अपघात झाला.
Jan 11, 2020, 12:56 PM ISTहिंसक आंदोलनांमुळे उत्तर प्रदेशात हायअलर्ट, २१ जिल्ह्यांमध्ये इंटरनेट बंद
उत्तर प्रदेशात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या हिंसक आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर अनेक जिल्ह्यात वारंवार इंटरनेटवर निर्बंध घालावे लागत आहेत. एकूण १४ जिल्ह्यात अजूनही इंटरनेट सेवांवर परिणाम झाला आहे. दिवसभर या सेवा सुरू करून संध्याकाळी ६ ते सकाळी ६ दरम्यान सेवा बंद ठेवण्यात येत आहेत. उत्तर प्रदेशातल्या हिंसक आंदोलनांच्या चौकशीसाठी एसआयटीची स्थापना करण्यात येणार आहे. पोलीस महासंचालक ओपी सिंह यांनी या संदर्भात आदेश दिले आहेत.
Dec 27, 2019, 11:58 AM ISTAnti-CAA : दगडफेक करणारे ८९ आंदोलक ताब्यात
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून सध्या भारतभर आंदोलन सुरू आहे. गुजरातच्या अहमदाबाद इथे दगडफेक करणाऱ्या ४९ आंदोलकांना ताब्यात घेण्यात आलेआहे.
Dec 21, 2019, 11:51 AM ISTउत्तर प्रदेशात CAA विरुद्ध आंदोलनात सहा जणांचा मृत्यू
उत्तर प्रदेशात CAA विरुद्ध आंदोलनात सहा जणांचा मृत्यू
Dec 21, 2019, 01:00 AM IST#CAA उत्तरप्रदेशात सहा आंदोलकांचा मृत्यू... सोशल मीडियावरून पोस्ट केल्या डिलीट
राज्याच्या राजधानीसहीत १५ जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आलीय
Dec 20, 2019, 08:46 PM ISTउत्तर प्रदेश | उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदार सेंगर दोषी
उत्तर प्रदेश | उन्नाव बलात्कारप्रकरणी भाजप आमदार सेंगर दोषी
Dec 16, 2019, 07:10 PM IST'तिहार जेल'ने बोलावले दोन जल्लाद, निर्भयाच्या दोषींना लवकरच फाशी?
निर्भया प्रकरणातील चारही दोषी दिल्लीच्या तिहार जेलमध्ये कैदेत आहेत.
Dec 12, 2019, 04:11 PM IST