उत्तर प्रदेश

यूपीमध्ये मजूरांच्या कोरोना संसर्ग टक्केवारीला आधार काय? प्रियंका गांधींचा योगींना संतप्त सवाल

दुसऱ्या राज्यातून येणारे मजूर कोरोनाबाधित होऊन येत असल्याचा दावा योगी आदित्यनाथ यांनी केला होता.

May 26, 2020, 02:06 PM IST

आता मॉलमध्येही दारूविक्रीची तयारी, या राज्य सरकारचा निर्णय

कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनमुळे मॉल आणि दारूची दुकानं बंद आहेत.

May 24, 2020, 02:27 PM IST

क्वारंटाईनमध्ये राहिलेल्या मजुरांना उत्तर प्रदेश सरकार देणार १ हजार रुपये

कोरोना व्हायरसच्या लॉकडाऊनमुळे अनेक राज्यांमधून मजूर त्यांच्या स्वगृही उत्तर भारतात परतत आहेत. हे मजूर उत्तर भारतात परतत असल्यामुळे आता तिकडे कोरोना पसरण्याचा धोका आहे. कोरोनाचा हा धोका लक्षात घेता उत्तर प्रदेश सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. 

May 21, 2020, 10:56 PM IST

बसच्या वादावरून काँग्रेस आमदाराचीच प्रियंका गांधींवर टीका

प्रवासी मजुरांना घरी परतवण्यासाठी बस उपलब्ध करून देण्यावरुन काँग्रेस आणि भाजपमध्ये जोरदार राजकारण रंगलं आहे.

May 20, 2020, 04:55 PM IST

Coronavirus : गाझियाबाद येथे मजुरांच्या गर्दीचे भयावह चित्र समोर

देशातील उर्वरित राज्यांतील गाड्यांद्वारे दिल्लीवरुन (Delhi)  गाझियाबाद येथे दाखल झालेली लोकांची गर्दी  रामलीला मैदानावर एकत्र झाली आहे. 

May 19, 2020, 09:46 AM IST

हृदयद्रावक घटना, पायी जाणाऱ्या सहा मजुरांना बसने चिरडले

उत्तर प्रदेशमधील (Uttar Pradesh) मुझफ्फरनगर येथून बुधवारी रात्री उशिरा एक हृदयद्रावक घटना घडली आहे. 

May 14, 2020, 09:41 AM IST

कोरोना : घरी पाहुण्यांना बोलावले तर ११ हजारांचा दंड, वीज कनेक्शन तोडणार

 कोरोनाच्या काळात कोणी घरी पाहुण्यांना बोलावले तर त्यांना दंड आकारण्यात येणार आहे.  

May 12, 2020, 08:25 AM IST

महाराष्ट्रातील यूपीच्या मजुरांच्या सुरक्षित प्रवासासाठी हेमामालिनी राज्यपालांच्या भेटीला

 खासदार हेमा मालिनी यांनी सोमवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची राजभवन येथे भेट घेतली.

May 11, 2020, 07:53 PM IST

मुंबईतून उत्तर प्रदेशसाठी जाण्यासाठी १० ट्रेन सुटणार; फडणवीसांची रेल्वेमंत्र्यांशी चर्चा

काही राज्यांचे मुख्यमंत्री या मजुरांना घ्यायला तयार नाहीत

May 9, 2020, 07:52 PM IST

श्रमिक आहेत भटके प्राणी नाही; योगी सरकारवर शिवसेनेचा घणाघात

आता ही 'व्होट बँक' त्यांना नकोशी झाली आहे 

 

May 6, 2020, 09:10 AM IST

अविश्वसनीय! उत्तर प्रदेशातूनही दिसत आहेत हिमालयातील बर्फाच्छादीत पर्वतरांगा

निसर्गानेही आपली किमया दाखवण्यास सुरुवात केली

May 5, 2020, 10:27 AM IST

नाशिकमधून उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशात मजूर विशेष रेल्वेने रवाना

कोरोना विषाणूच्या प्रसारामुळे संचारबंदी आणि लॉकडाऊन जाहीर कण्यात आले. त्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला. काही जण अडकलेत.  अडकलेल्या उत्तरप्रदेशच्या प्रवाशांना विशेष गाडीने रवाना  करण्यात आले.  नाशिकरोड रेल्वे स्थानकावरुन उत्तर प्रदेशचे ८४५ लोक रवाना झालेत. 

May 2, 2020, 03:07 PM IST

'महाराष्ट्र सांभाळा, उत्तर प्रदेशची चिंता करु नका', योगींचं संजय राऊत यांना प्रत्युत्तर

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधल्या मंदिरात दोन साधूंची हत्या करण्यात आल्यानंतर राजकारणही तापलं आहे.

Apr 28, 2020, 11:59 PM IST

उत्तर प्रदेशातील साधुंच्या हत्येनंतर मुख्यमंत्री ठाकरेंची आदित्यनाथ यांच्याशी चर्चा

अमानुष घटनेचे राजकारण करू नये – शिवसेनेचा भाजपवर निशाणा

Apr 28, 2020, 03:16 PM IST