अजित पवारांना धक्का; राजभवनावर गेलेले काही आमदार पुन्हा राष्ट्रवादीकडे
राज्यात एका रात्रीत नाट्यमय घडामोडी होऊन सकाळी ८ वाजता राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवार यांच्या सहकार्याने भाजपचे सरकार स्थापन झाले. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली.
Nov 23, 2019, 05:18 PM ISTराष्ट्रवादीच्या नेत्यांकडून अजित पवारांची समजूत काढण्याचा प्रयत्न
पवांरांच्या निर्णयामागचं कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार
Nov 23, 2019, 04:47 PM ISTअजित पवारांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात, अनेक ठिकाणी निषेध
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या बंडाने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अनेक ठिकाणी अजित पवारांच्या निषेधार्थ आंदोलन सुरु आहे. तर राष्ट्रवादीचे पक्षाचे अनेक आमदार नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे.
Nov 23, 2019, 04:24 PM ISTअजित पवारांना बारामतीकरांचा पाठिंबा आहे का?
महाविकासआघाडीसोबत चर्चा आणि बैठकीला हजेरी लावणार राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी एका रात्रीत भाजपला पाठिंबा दिल्याने अनेकांना धक्का बसला.
Nov 23, 2019, 03:50 PM ISTअजित पवारांचा विश्वासघात पचवणारे पवार म्हणाले, 'कुटुंब वेगळं आणि पक्ष वेगळा'
सुप्रीया खासदार आहेत त्यामुळे त्यांना मुख्यमंत्री करण्याबाबत कोणताही प्रस्ताव आपण शिवसेनेसमोर ठेवला नव्हता - शरद पवार
Nov 23, 2019, 01:51 PM ISTसरकार आम्हीच बनवणार, उद्धव ठाकरे - शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद... अनकट
सरकार आम्हीच बनवणार, उद्धव ठाकरे - शरद पवारांची संयुक्त पत्रकार परिषद... अनकट
Nov 23, 2019, 01:50 PM ISTअजित पवारांसोबत गेलेल्या आमदारांकडून पोलखोल
महाराष्ट्र राज्यात कोणाचे सरकार येणार अशी उत्सुकता असताना होती. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा देत सरकार स्थापन करण्यास हातभार लावला. त्यानंतर राजकीय घडामोडीला वेग आलाय.
Nov 23, 2019, 01:46 PM ISTआम्ही एकत्र आहोत, एकत्रच राहणार, शरद पवार-उद्धव ठाकरेंची संयुक्त पत्रकार परिषद
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
Nov 23, 2019, 01:14 PM ISTनिवडणूक झाली तरी तिन्ही पक्षांचे कार्यकर्ते त्यांचा पराभव करतील - शरद पवार
राष्ट्रवादीने अजित पवारांची विधीमंडळनेते पदावरुन हकालपट्टी केली आहे. त्याचवेळी राज्यात पुन्हा निवडणूक झाली तर शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांची विकासमहाआघाडी एकत्र राहतील आणि त्यांचा पराभव केला जाईल, असा इशारा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिला आहे.
Nov 23, 2019, 01:07 PM ISTअजित पवारांची विधीमंडळ पक्षनेतेपदावरून राष्ट्रवादीकडून हकालपट्टी
राज्यात मोठी राजकीय घडामोड घडल्यानंतर विधीमंडळ पक्षनेतेपदावरून अजित पवार यांची राष्ट्रवादीकडून हकालपट्टी करण्यात आली आहे.
Nov 23, 2019, 12:42 PM ISTपवार - उद्धव ठाकरेंची एकत्र पत्रकार परिषद
दुपारी 12.30 वाजता पत्रकार परिषद
Nov 23, 2019, 10:27 AM ISTउद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचे संयमी वारसदार
उद्धव ठाकरे : आक्रमक बाळासाहेब ठाकरेंचे संयमी वारसदार
Nov 22, 2019, 11:45 PM ISTमुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
मुंबई | मुख्यमंत्रिपदासाठी उद्धव ठाकरेंच्या नावावर सगळ्यांची संमती- शरद पवार
Nov 22, 2019, 11:40 PM ISTमहाराष्ट्रात 'ठाकरे सरकार'; मुख्यमंत्री व्हायला उद्धव तयार
उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा प्रस्ताव स्वीकारला
Nov 22, 2019, 08:58 PM IST'सरकार स्थापनेसाठीची चर्चा सकारात्मक, उद्या पुन्हा बैठक'
महाविकासआघाडी सरकारची चर्चा अंतिम टप्प्यात