काँग्रेस - राष्ट्रवादीची समन्वय समितीची बैठक, अजित पवारही उपस्थित
तासाभराच्या गोंधळानंतर काँग्रेस - राष्ट्रवादी समन्वय समितीची बैठक हॉटेल ट्रायडंटमध्ये सुरु आहे.
Nov 13, 2019, 09:10 PM IST'अजित पवारांनी थट्टा केली, मी बारामतीला चाललोय'
प्रश्न विचारताच अजित पवार म्हणालेत, मी बारामतीला चाललोय. त्यामुळे एकच गोंधळ झाला.
Nov 13, 2019, 08:36 PM ISTयुती तुटल्यानंतर मुख्यमंत्री पदावर अमित शाह यांचे भाष्य
शिवसेनेशी युती तुटल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शाह यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली आहे.
Nov 13, 2019, 07:12 PM ISTशिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी आमदार फुटणार नाही, जर फुटलाच तर...! - अजित पवार
महाराष्ट्र राज्यात सत्तासंघर्षाचा पेच कायम आहे.
Nov 13, 2019, 06:10 PM ISTशिवसेनेला पाठिंबा द्यायला उशीर का?, पृथ्वीराज चव्हाणांकडून स्पष्टीकरण
भाजप आमच्यात जुळू नये, याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.
Nov 13, 2019, 05:11 PM ISTमुंबई | संजय राऊतांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला
मुंबई | संजय राऊतांच्या भेटीनंतर काँग्रेस नेते उद्धव ठाकरेंच्या भेटीला
Nov 13, 2019, 02:55 PM ISTमुंबई | काँग्रेस नेते प्रथमच उद्धव ठाकरेंना भेटले
मुंबई | काँग्रेस नेते प्रथमच उद्धव ठाकरेंना भेटले
Nov 13, 2019, 02:50 PM ISTमुंबई | चर्चा योग्य दिशेने सुरू - उद्धव ठाकरे
मुंबई | चर्चा योग्य दिशेने सुरू - उद्धव ठाकरे
Nov 13, 2019, 02:40 PM ISTचर्चेला सुरूवात, चर्चा योग्य दिशेने - उद्धव ठाकरे
शिवसेना कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची काँग्रेस कार्यकर्त्यांसोबत बैठक संपली आहे. वांद्रेमधील हॉटेल ट्रायडंटमध्ये ही पहिली बैठक झाली.
Nov 13, 2019, 02:25 PM ISTमुंबई | सत्तास्थापनेच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
मुंबई | सत्तास्थापनेच्या बैठकीनंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया
Nov 13, 2019, 02:25 PM ISTउद्धव ठाकरेंना 'मुख्यमंत्री' म्हणणाऱ्या पोस्टरवर कारवाई
उद्धव ठाकरेंचं निवासस्थान असलेल्या 'मातोश्री'बाहेर अशा आशयाची बॅनर लावण्यात आली होती
Nov 13, 2019, 01:31 PM ISTउद्धव ठाकरे आणि अहमद पटेल यांच्यात चर्चा
सोनिया गांधी आणि उद्धव ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा
Nov 13, 2019, 10:06 AM ISTदेवेंद्र फडणवीस आता 'महाराष्ट्राचे सेवक'
महाराष्ट्रात सत्तासंघर्षाचा तिढा न सुटल्याने अखेर राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली आहे.
Nov 12, 2019, 11:40 PM ISTकाँग्रेस - राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग भाजपनेच दाखवला - उद्धव
काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत जाण्याचा मार्ग आम्हाला भाजपनेच दाखवला, असा पलटवार शिवसेनेने भाजपवर केला आहे.
Nov 12, 2019, 11:12 PM ISTरोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट
रोखठोक । सत्तासंघर्ष : राष्ट्रपती राजवट
Nov 12, 2019, 10:50 PM IST