Maharashtra Politics Crisis: राज्यपाल नियुक्त 12 आमदार प्रकरणावर आज सुनावणी
Maharashtra Politics Crisis: राज्यातल्या सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर आता विधान परिषदेतील 12 आमदारांच्या नियुक्ती प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे. ठाकरे सरकारने 12 आमदारांची यादी दिली होती. त्यावर विचार केला गेला नाही. दरम्यान, शिंदे सरकारने नव्याने यादी दिली आहे.
May 12, 2023, 08:09 AM ISTDevendra Fadnavis : सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय हा लोकशाहीचा विजय - फडणवीस
Maharashtra political crisis News : सत्तासंघर्षाच्या निकालानंतर मुख्यमंत्री शिंदे - उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी संयुक्त पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. आमचे बेकायदेशी सरकार नाही, हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. आता त्यांना म्हणता येणार नाही की हे बेकायदा सरकार आहे. नव्हे हे सरकार कायदेशीरच होते आणि आहे, यावरच शिक्कामोर्तब झाले आहे, असे फडणवीस म्हणाले.
May 11, 2023, 03:04 PM ISTMaharashtra Political News : SC निकालानंतर आता शिंदे-फडणवीस सरकारचा लवकरच विस्तार, कोणाची लागणार वर्णी?
Maharashtra Political News : आता सर्वोच्च न्यायालयाचा सत्तासंघर्षावर निर्णय आल्याने राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा सुरु झाली आहे. याआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रिमंडळ विस्तारावर उत्तर दिले होते. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, आमचा फॉर्म्युलाही ठरला आहे, असे शिंदे म्हणाले होते. राज्यात शिंदे शिवसेना आणि भाजप यांच्या युतीचे सरकार आहे.
May 11, 2023, 02:11 PM ISTMaharashtra Political News : ठाकरे गटाला मोठा दिलासा, 'सुनील प्रभू यांचे आदेशच अंतिम'
सर्वोच्च न्यायालयाने व्हीप जारी करण्याचा अधिकार विधीमंडळ पक्षाच्या नेत्याला नसून राजकीय पक्षाच्या नेत्याकडे आहे, असे म्हटले आहे. त्यामुळे अध्यक्षांनी भरत गोगावले यांची मुख्य प्रतोद म्हणून नियुक्ती करणे चुकीचे असल्याचे न्यायालयाने म्हटले आहे.
May 11, 2023, 01:23 PM ISTराज्यपालांची 'ती' कृती अयोग्य, सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
SC On Maharashtra Politics Crisis: तत्कालीन राजपाल भगतसिंह कोश्यारी यांनी ती कृती अयोग्य होती, असे ताशेरे सर्वोच्च न्यायालयाने ओढले आहे. राज्यपालांनी उद्धव ठाकरे यांना बहुमत सिद्ध करायला लावण्याची परिस्थिती निर्माण करणे, हे अयोग्य होते.
May 11, 2023, 12:26 PM IST16 आमदार अपात्र ठरले तर कोणाची झोप उडणार? बदलणार विधानसभेतील गणित...
SC Hearing MLA Disqualification Today: महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल आज 11 वाजता लागणार आहे. शिंदे - फडणवीस सरकारचा निकाल आज लागणार आहे. सर्वोच्च न्यायालय आज आपला 'सर्वोच्च' निर्णय देणार आहे. जर 16 आमदार अपात्र ठरले तर सगळेच गणित बदलणार आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांची झोप उडणार आहे. तसेच विधानसभेतील संख्येतही बदल होईल.
May 11, 2023, 10:16 AM ISTVideo | सुंता करुन उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले; नितेश राणेंची टीका
Nitesh Rane criticize Uddhav thackeray
May 1, 2023, 02:20 PM ISTउद्धव ठाकरे बारसूला जाणार, आंदोलक सड्यावर ठाण मांडून
Barsu Refinery : राजापूर तालुक्यातील बारसू परिसरात रिफायनरी प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, या प्रकल्पाला स्थानिकांनी तीव्र विरोध केला आहे. आता या विरोधकाची धार अधिक तीव्र होणार आहे. कारण बारसूसह पाच गावांमध्ये उद्धव ठाकरे जाणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे.
Apr 28, 2023, 07:55 AM IST'जोडे पुसणारे गरीब असतील, पण तेच...' सीएम शिंदे यांचं उद्धव ठाकरे यांना जशास तसं उत्तर
जोडे पुसण्याची लायकी असलेले राज्यकर्ते बनल्याची टीका माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलीय. त्यांच्या या टीकेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.
Apr 27, 2023, 06:38 PM ISTNana Patole: 300 किलोची स्फोटकं कुणी पाठवली? पुलवामाचं नागपूर कनेक्शन? नाना पटोले यांचा गौप्यस्फोट!
Nana Patole On Pulwama Attack: काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी केलेला खुलासा हा मोठा धक्का आहे. ही जी स्फोटक होती ती नागपूरमधून गेले आणि त्याच्यासाठी सीबीआयची चौकशी लावली, असं नाना पटोले (Nana Patole) म्हणाले आहेत.
Apr 16, 2023, 08:36 PM ISTदोन वर्ष काका काका बोलून खातं समजून घेतलं, मग 'काका आऊट साहेब इन'
शिवसेनेच्या इतिहासात उद्धव ठाकरेंचीच गद्दार म्हणून नोंद होईल अशी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केलीय. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरेंनाही लक्ष्य केलं
Apr 4, 2023, 06:54 PM ISTMaharashtra Politics : वज्रमूठ मविआची, चेहरा मात्र ठाकरेंचाच! उद्धव ठाकरेच मविआचं नेतृत्व करणार?
छत्रपती संभाजीनगरमध्ये मविआची सभा झाली. मात्र या सभेत अशा अनेक गोष्टी घडल्या ज्यामुळे भविष्यात ठाकरेच मविआचे नेते असतील यावर शिक्कामोर्तब झालं.
Apr 3, 2023, 06:29 PM IST'देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानेच बंडाला सुरुवात...' आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांचा गौप्यस्फोट
बंडासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांच्याबरोबर दीडशे बैठका केल्या असं तानाजी सावंत यांनी म्हटलंय. तानाजी सावंत यांच्या वक्तव्याने राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे
Mar 28, 2023, 01:21 PM ISTसावरकरांच्या मुद्द्यावरुन आघाडीत बिघाडी? दिल्लीत विरोधकांच्या बैठकीवर ठाकरे गटाचा बहिष्कार
स्वातंत्र्यवीर सावकरांच्या मुद्द्यावरुन आता महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांना ठणकावल्यानंतर आता विरोधी पक्षांच्या बैठकीलाही न जाण्याचा निर्णय ठाकरे गटाने घेतली आहे
Mar 27, 2023, 03:50 PM ISTSharad Pawar: "शरद पवार यांनी NDA सोबत यावं"; केंद्रीय मंत्र्यांची थेट पवारांना ऑफर!
Maharashtra Politics : शरद पवारांनी आता एनडीए सोबत यावं, असं खुली ऑफर रामदास आठवलेंनी शरद पवारांना दिली आहे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. मोदींच्या यांच्याकडून पवार यांचे अनेक वेळा कौतूक झालंय, असं रामदार आठवले (Ramdas Athawale on Sharad Pawar) म्हणाले आहेत.
Mar 26, 2023, 10:40 PM IST