उद्धव ठाकरे

Uddhav Thackeray On Rahul Gandhi: भरसभेत उद्धव ठाकरे यांनी टोचले राहुल गांधींचे कान; म्हणाले "येड्या गबाळ्याचं..."

Uddhav Thackeray Warn Rahul Gandhi: मी राहुल गांधी यांना जाहीरपणे सांगतोय. सावरकरांचा (Savarkar) अपमान सहन करणार नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

Mar 26, 2023, 08:38 PM IST

Uddhav Thackeray: '...तर मालेगाव वाचलं नसतं'; उद्धव ठाकरे यांनी सांगितला 'तो' किस्सा!

Uddhav Thackeray In Malegoan: कोरोना काळात आमच्यासमोर दोन संकटं होती. एक म्हणजे धारवी आणि दुसरं म्हणजे मालेगाव. मी मुल्ला मोलवींना भेटलो. घरी बसून काम करत होतो तेव्हा...

Mar 26, 2023, 08:08 PM IST

तेच ठिकाण, तेच मैदान आणि तीच वेळ... मुख्यमंत्री 'या' दिवशी देणार उद्धव ठाकरेंना उत्तर

ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांनी खेडमध्ये जाहीर सभा घेत जिभ हासडून टाकू असा इशारा दिला होता. आता त्याच ठिकाणी, त्याच मैदानात मुख्यमत्री एकनाथ शिंदे सभा घेत उत्तर देणार आहेत

Mar 8, 2023, 05:41 PM IST

Maharashtra Politics : उद्धव आणि आदित्य ठाकरेंचे फोटो चोरीला, लोकसभा अध्यक्षांकडे तक्रार

ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांनी लोकसभा अध्यक्षांना पत्र लिहून तक्रार केली आहे. चोरीला गेलेल्या फोटोंचा तपास व्हावा अशी मागणी विनायक राऊत यांनी पत्र लिहून केली आहे

Mar 2, 2023, 12:59 PM IST

विधानपरिषदेत शिंदे-भाजपचा मोठा सापळा, ठाकरेंनाही मानावा लागणार शिंदेंचा आदेश?

शिंदेंच्या व्हीपपासून थोडा काळ का होईना ठाकरे गटाला दिलासा मिळाला होता. मात्र त्यात आता शिंदे-भाजपनं ठाकरे गटावर दुहेरी हल्ला चढवलाय

Feb 28, 2023, 07:58 PM IST

Maharashtra Political News : मुख्यमंत्र्यांची मोठी चाल; उद्धव ठाकरेंनाही मानावा लागणार आदेश?

Maharashtra Budget Session 2023  : राज्याच्या राजकारणातील आणखी एक मोठी घडामोड. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी नेमकं काय होणार, तो आदेश काय असेल? पाहा 

 

Feb 28, 2023, 07:47 AM IST

Pune Bypoll Election: "अजितदादा, माझ्या नादी लागू नका, नाहीतर...", नारायण राणेंचा थेट इशारा!

Pune Kasaba Bypoll Election: नारायण राणे यांनी प्रत्युत्तर दिलंय. नारायण राणे यांनी कोल्हापूरमध्ये (Kolhapur News) पत्रकारांशी बोलत असताना अजित पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.

Feb 25, 2023, 07:14 PM IST

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे यांचे शिवसेना पक्ष प्रमुख पदही जाणार? एकनाथ शिंदे नवे पक्षप्रमुख होणार?

शिवसेना पक्षाच्या स्थापनेनंतर शिवसेनेच्या पहिल्या दसरा मेळाव्यानंतर बाळासाहेब ठाकरे (balasaheb thackeray) यांची शिवसेना प्रमुख अशी ओळख निर्माण झाली. उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्या खांद्यावर  कशी आली शिवसेना पक्ष प्रमुख पदाची जबाबदारी. आता पहिल्यांदा ठाकरे घराण्याच्या बाहेरील व्यक्ती अर्थात एकनाथ शिंदे शिवसेना पक्ष प्रमुख होण्याची शक्यता आहे (Shiv Sena Crisis).  

Feb 21, 2023, 07:20 PM IST

Maharashtra Politics : आज शिवसेनेची महत्त्वाची बैठक; महत्त्वाचे मुद्दे समोर...

Maharashtra Politics : राज्याच्या राजकारणात आजच्या दिवशी नेमकं काय घडणार? पाहून घ्या कोणत्या बैठकीनं आखली जाणार पुढची रणनिती... 

 

Feb 20, 2023, 07:29 AM IST

Maharashtra Politics : शिवसेना दिल्लीचे तळवे चाटणाऱ्यांच्या हाती....; 'सामना'तून घणाघात

Shivsena Symbol : निवडणूक आयोगाच्या एका निकालानं महाराष्ट्रातील राजकारणाला कलाटणी दिली. गेल्या काही महिन्यांपासून सुरु असणाऱ्या सत्तासंघर्षामध्येही आता हा निर्णय कितपत भूमिका बजावतो हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

Feb 20, 2023, 06:49 AM IST

Uddhav Thackeray: धनुष्यबाणानंतर आता 'मशाल'ही जाणार, उद्धव ठाकरेंचं टेन्शन वाढलं!

Thackeray Group VS Samata Party: निवडणूक आयोगाच्या 78 पानी निकालपत्रात उद्धव ठाकरे गटाला मशाल हे चिन्ह वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. मात्र...

Feb 18, 2023, 01:44 PM IST

उद्धव ठाकरे म्हणतात 'सावध राहा, धनुष्यबाण चोरीला गेलाय' ठाकरे गटाचं मातोश्रीबाहेर शक्तीप्रदर्शन

ठाकरे गटाचं मातोश्री निवासस्थानी शक्तिप्रदर्शन, शिवसैनिकांची घोषणाबाजी, 'धनुष्यबाण चोरणारे नामर्दाची औलाद' उद्धव ठाकरे यांची टीका

Feb 18, 2023, 01:41 PM IST

'कुत्र्याने भाकरीची टोपली पळवली म्हणजे...' संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा

आता निवडणुका घ्या, शिवसेना कोणाची आहे याचा फैसला जनता करेल, उद्धव ठाकरेंबरोबर असलेले सर्व आमदार आणि खासदार एकनिष्ठ

Feb 18, 2023, 11:02 AM IST

Shivsena Symbol : चिन्ह, पक्षाच्या नावानंतर शिवसेना भवन शिंदेकडे? जाणून घ्या त्यावर कोणाचा अधिकार...

Shivsena Bhavan : निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव शिंदे गटाकडे गेलं आहे. त्यानंतर शहराशहरातील शिवसेना केंद्रावर ऑफिसवर शिंदे गटातील नेते ताब्या घेत आहे. अशातच शिवसेना भवन कोणावर आता कोणाचा अधिकार असणार याची चर्चा सुरु झाली आहे. 

Feb 18, 2023, 06:56 AM IST

Shivsena Symbol : आदित्य ठाकरे एकनाथ शिंदेंचा व्हिप स्विकारणार? उद्धव ठाकरेंबरोबरच्या आमदारांचं काय होणार?

शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्ह अधिकृतरित्या एकनाथ शिंदे यांच्याकडे आलं आहे. त्यामुळे ठाकरे गटाच्या आमदारांवर आता अपात्रतेची टांगती तलवार आहे

Feb 17, 2023, 11:36 PM IST