मुंबईत ही कोविड रुग्णालय केंद्रं सुरु होणार
मुंबईमध्ये रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी १४ दिवसांवर गेला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढते आहे.
May 27, 2020, 07:04 AM ISTराज्यात आतापर्यंत १६ हजार ९५४ कोरोनाबाधित रुग्ण ठणठणीत बरे
राज्यात मंगळवारी कोरोनाच्या २०९१नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या ३६ हजार ४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
May 27, 2020, 06:09 AM IST‘महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी रेल्वे मंत्रालयाचा रडीचा डाव’
श्रमिक एक्सप्रेसच्या वादावर परिवहन मंत्री अनिल परब यांची टीका
May 26, 2020, 07:44 PM ISTकेंद्राची प्रतिमा मलीन केली जात आहे - देवेंद्र फडणवीस
'केंद्राकडून वेगवेगळ्या मार्गाने राज्याला मदत होत आहे'
May 26, 2020, 04:33 PM ISTमहाराष्ट्रातून १४५ ट्रेन सोडण्यात येणार
पश्चिम बंगाल व्यतिरिक्त श्रमिक रेल्वेचा मार्ग मोकळा
May 26, 2020, 01:29 PM ISTअकोला । मुलाने वडिलांवरील अंत्यसंस्कार टाळले
Akola Initiative Of The Muslim Brotherhood For The Funeral Update
May 26, 2020, 12:55 PM ISTमुंबई । पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही - संजय राऊत
Maharashtra Mahavikas Aghadi government strong for next five years - Sanjay Raut
May 26, 2020, 12:45 PM ISTठाणे । कल्याण डोंबिवलीत करोनाबाधितांचा आकडा ८०० पार
KDMC More Than 800 Corona Patient Found
May 26, 2020, 12:40 PM ISTराज्यातील राजकीय स्थितीबाबत शरद पवार काय म्हणाले?
ठाकरे सरकारबाबत शरद पवारांचा स्पष्ट संदेश
May 26, 2020, 12:22 PM IST'मातोश्री'वर पवार- ठाकरे बैठक, क्रोनोलॉजी समजून घ्या....
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी सायंकाळी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. यावेळी खासदार संजय राऊतही उपस्थित होते.
May 26, 2020, 11:23 AM ISTधक्कादायक, केईएम रुग्णालयातील शवागृह भरले, कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ
कोरोना बाधित रुग्णांच्या मृतदेहांनी केईएम रुग्णालयातील शवागृह भरल्याने कॉरीडोरमध्ये मृतदेह ठेवण्याची वेळ.
May 26, 2020, 09:01 AM ISTमोठी बातमी । CM उद्धव ठाकरे - शरद पवार यांच्यात मातोश्रीवर बैठक, केंद्र सरकार काही पावले उचलण्याची शक्यता?
राज्यातल्या राजकीय परिस्थितीबाबत काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात जोरदार खलबते झाल्याची चर्चा आहे.
May 26, 2020, 08:12 AM ISTठाण्यात कोरोना बाधितांची झपाट्याने वाढ, झोपडपट्टीत घुसला कोरोना
ठाणे जिल्ह्यात आणि ठाणे शहरात कोरोना ग्रस्तांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.
May 26, 2020, 07:47 AM ISTनारायण राणेंची राज्यपालांकडे मोठी मागणी
सरकारला नारळ द्या, राष्ट्रपती राजवट लागू करा
May 25, 2020, 06:16 PM ISTमहाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलायत, हे विसरु नका; राऊतांचा रेल्वेमंत्र्यांना टोला
Sanjay Raut take a dig on Piyush Goyal over Shramik train issue
May 25, 2020, 04:05 PM IST