हितगुज - संतती प्राप्ती, वंध्यत्व - उपचार व संशोधन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 13, 2014, 05:42 PM ISTहॅलो डॉक्टर: गुडघेदुखी आणि उपचार
Aug 3, 2014, 09:53 PM ISTहॅलो डॉक्टर: मेंदूचे आजार- पॅरेलिसिस स्ट्रोक
Aug 3, 2014, 05:31 PM ISTहॅलो डॉक्टर: पोटविकार - हर्निया आणि उपचार
Jul 23, 2014, 07:30 PM ISTपुणे बॉम्बस्फोटातील साक्षीदारांच्या उपचारात हलगर्जीपणा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 15, 2014, 12:00 AM ISTहितगुज - संमोहनशास्त्राद्वारे मानसिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 7, 2014, 05:41 PM ISTहितगुज- संमोहनशास्त्राद्वारे मानसिक उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 30, 2014, 04:53 PM ISTहॅलो डॉक्टर : मुतखड्यावर उपचार
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 27, 2014, 04:45 PM ISTझी मीडियाच्या प्रतिनिधीला अजगरानं घेतला चावा
मातोश्रीबाहेर एक नऊ फुटांचा अजगर सापडला. सुरक्षेच्या दृष्टीनं एवढ्या संवेदनशील ठिकाणी हा अजगर सापडल्यानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे तिथे ही बातमी कव्हर करण्यासाठी गेले होते. त्यावेळी एकंदरीतच हा अजगर कसा आला आणि त्याला कसं पकडण्यात आलं, याबद्दल पोलिसांशी बातचित करत असताना अजगरानं आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडेच्या हाताचा चावा घेतला.
Jun 13, 2014, 06:27 PM ISTजनावरांच्या सोनोग्राफी मशिनमधून गर्भलिंग निदानाचा धोका!
जनावरांच्या आजारावर उपचारासाठी पशुवैद्यकीय रुग्णालयांमध्ये असलेल्या सोनोग्राफी मशीनमधून महिलेच्या गर्भातील मुलगा-मुलगी निदान करणं शक्य असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळं पशुवैद्यकीय रुग्णालयांमधील सोनोग्राफी मशीनवर पीसीपीएनडीटी पथकाकडून वॉच ठेवण्यात येतोय. सोबतच पशुवैद्यकीय रुग्णालयातील सोनोग्राफी केंद्र गर्भधारणापूर्व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायद्यानुसार नोंदणीकृत करण्यात आले आहेत.
Apr 14, 2014, 03:26 PM ISTमधुमेहावर आता आयुर्वेदिक उपचार
तुम्हाला मधुमेहाचा त्रास आहे का? आता हा मधुमेह आयुर्वेदिक उपचाराने दूर करता येतो. तसे संशोधनही करण्यात आले आहे. आयुर्वेदिक संशोधनासाठी राष्ट्रीय वनस्पती संशोधन संस्था (एनबीआरआई) काम करीत आहे.
Mar 7, 2014, 11:46 AM ISTगरोदर महिलेला पोलिसांनी केली मदत; डॉक्टरांचं कामबंद!
एका गरोदर महिलेला लवकर उपचार मिळावे, यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केल्याविरोधात सोलापूरमधल्या शासकीय रुग्णालयातल्या निवासी डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारलंय. डॉक्टरांच्या काम बंद आंदोलनामुळे १५०० रुग्णाचे आरोग्य धोक्यात आलंय.
Dec 31, 2013, 10:55 AM ISTलस समजून पाजलं अॅसिड, चिमुरडे भाजले
ई-जीवनसत्त्वाऐवजी हलगर्जीनं अॅसिटिक अॅसिडचे थेंब पाजल्यानं दोन बालकांच्या तोंडासह पोटातील भागही भाजल्याची संतापजनक घटना तिरोडा तालुक्यात घडली. इथल्या शेलोटपार गावी आयोजित आरोग्य शिबिरात हा धक्कादायक प्रकार घडला. दोन्ही बालकांवर नागपूर इथल्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Sep 8, 2013, 04:45 PM ISTठाण्यातील वृद्धावर पाकमध्ये उपचार
ठाण्यातले वसंत बोंडले यांच्यावर पाकिस्तानात यशस्वी उपचार करण्यात आले. ठाण्यातल्या वसंत विहार मध्ये राहणारे ७६ वर्षांचे वसंत बोंडले त्यांच्या पत्नीसह स्केंडोनेवियाला गेले होते.
Jul 20, 2013, 03:33 PM ISTयुरेका… अखेर एचआयव्हीवर उपचार सापडला
आतापर्यंत असाध्य मानल्या जाणाऱ्या एड्स या रोगावर उपचार करणं शक्य झालयं. अमेरिकेतील दोन एचआयव्ही पॅझिटिव्ह रुग्ण आता औषध न घेताही निरोगी जीवन जगतायत. या बातमीमुळे अनेक एड्सग्रस्त रुग्णांच्य आशा पल्लवित झाल्या आहेत.
Jul 4, 2013, 06:22 PM IST