उमेदवारी अर्ज

औरंगाबाद, नवी मुंबई पालिका निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस

औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे.. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या घटस्फोटानंतर भाजप-शिवसेनेचं सुत पुन्हा जुळले आहे.

Apr 7, 2015, 09:02 AM IST

१०वी पाससाठी CRPFमध्ये ३०२५ पदांसाठी भर्ती

आपण १०वी पास आहात? तर आपल्याकडे सैन्यात नोकरी करण्याची सुवर्ण संधी आहे. कारण केंद्रीय रिझर्व्ह पोलीस फोर्स म्हणजेच सीआरपीएफमध्ये कॉन्स्टेबल (ट्रेड अँड टेक्निकल) पदासाठी ३०२४ जागा उपलब्ध झाल्या आहेत. इच्छुक उमेदवार २० डिसेंबर २०१४पर्यंत आपला अर्ज दाखल करू शकतात. 

Dec 1, 2014, 11:51 AM IST

आतापर्यंत कोणी भरलेत निवडणूक उमेदवारी अर्ज?

उत्तर मुंबई मतदार संघातून काल अनेक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. दिंडोशी मतदार संघातून मनसेच्या शालिनी ठाकरे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. 

Sep 27, 2014, 10:17 AM IST

मोदींच्या विजयासाठी पत्नी जशोदाबेन यांचं मतदान

ज्यांची अनेक दिवसांपासून सर्व माध्यमं आणि नागरीक वाट पाहत होते, त्या जशोदाबेन मोदी आज समोर आल्या. आज गुजरातमध्ये सर्व २६ जागांसाठी मतदान होतंय. भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची पत्नी जशोदाबेन यांनीही आज मतदानाचा हक्क बजावला. मेहसाणा मतदारसंघात त्यांनी मतदान केलं.

Apr 30, 2014, 02:18 PM IST

अमेठीतून राहुल गांधींचा उमेदवारी अर्ज दाखल

काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज अमेठीतून उमेदवारी अर्ज दाखल केलाय. यावेळी त्यांच्यासोबत सोनिया गांधी, प्रियांका गांधीही आणि रॉबर्ट वडेरा हेदेखील उपस्थित होते.

Apr 12, 2014, 03:53 PM IST

पत्नीचं नाव जशोदाबेन, मोदींची पहिल्यांदाच जाहीर कबुली

आत्ताआत्तापर्यंत आपल्या वैवाहिक स्थितीवर चुप्पी साधणाऱ्या नरेंद्र मोदी यांनी आपण विवाहीत असून आपल्या पत्नीचं नाव `जशोदाबेन` असल्याची जाहीर कबुली शपथेवर दिलीय. त्यामुळे, मोदींचं हे `ओपन सिक्रेट` आता जगजाहीर झालंय.

Apr 10, 2014, 07:42 AM IST

गुजरातच्या वडोदऱ्यातून मोदींचा अर्ज दाखल

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Apr 9, 2014, 02:12 PM IST

मोदींच्या उमेदवारी अर्जावर `चहावाल्याची` सही

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी आज वडोदरा लोकसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

Apr 9, 2014, 10:04 AM IST

योगेश घोलप बंडखोरी करणार? उमेदवारी अर्ज दाखल

शिर्डीमध्ये बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी शिक्षा झालेले बबनराव घोलप यांचे पूत्र योगेश घोलप यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. ते बंडखोरी करण्याची शक्यताय. तर शिवसेनेकडून सदाशिव लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज भरलाय.

Mar 26, 2014, 03:58 PM IST

शशि थरुर यांची संपत्ती... फक्त २३ करोड!

केंद्रीय मंत्री शशि थरुर यांनी आपली संपत्ती जवळजवळ २३ करोड रुपये असल्याचं घोषित केलंय.

Mar 19, 2014, 10:03 AM IST