उस्मानाबाद

उस्मानाबादमध्ये बेकायदेशीर मटका जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद : स्टिंगऑपरेशन

खुलेआम बेकायदेशीर मटका  जुगाराला पोलिसांचा आशीर्वाद असल्याचे पुढे आलेय. याचे स्टिंगऑपरेशन करण्यात आलेय. त्यामुळे पोलिसांचे भिंग फुटलेय.

Jul 29, 2017, 05:30 PM IST

तुळजाभवानी मंदिरात आता पेड दर्शन

तुळजापूरातील तुळजाभवानी मंदिरात आजपासून पेड दर्शनाची सुविधा उपलब्ध  झाली आहे. दररोज १२ ते ५ वेळेत भक्तांना सशुल्क दर्शन घेता येणार आहे.

Jul 15, 2017, 03:02 PM IST

संघर्षाला हवी साथ : चहाच्या टपरीवर काम करत पटकावले ९४.४० टक्के

कष्टाला सातत्याची जोड दिली तर हमखास यश मिळवता येतं. याचं आदर्श उदाहरण म्हणजे उस्मानाबादचा तन्मय शिराळ... वडिलांच्या चहाच्या टपरीवर काम करणाऱ्या तन्मयनं यंदा दहावीला ९४.४० टक्के गुण मिळवलेत... पण भविष्यातील वाटचालीसाठी त्याला गरज आहे ती मदतीच्या हातांची...

Jul 4, 2017, 08:25 PM IST

स्वाइन फ्लूने पाच वर्षीय मुलीचा मृत्यू

 स्वाइन फ्लूने एका पाच वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. तुळजापूर तालुक्यातील सलगरा-दिवटी इथं ही घटना घडलीय. 

Jun 29, 2017, 07:31 PM IST

धक्कादायक! शेतकऱ्यांचा निधी परदेश दौरे, शासकीय जाहीरातींवर खर्च

राज्यातील शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सराकरने दिलेला निधी परदेश दौरे आणि शासकीय जाहीरातीसाठी वापरल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. 

Jun 29, 2017, 05:18 PM IST

शेतकरी संपाला हिंसक वळण, एसटीची तोडफोड

शेतकऱ्यांच्या आजच्या महाराष्ट्र बंदला उस्मानाबादमध्ये हिसंक वळण लागले. शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी केलेल्या आंदोलनात जिल्हयातील ५ एसटी बसेस दगडफेक करून फोडण्यात आल्या. 

Jun 5, 2017, 12:12 PM IST

उस्मानाबादमध्ये शहर बंदची हाक

उस्मानाबादमध्ये शहर बंदची हाक

Jun 3, 2017, 02:00 PM IST

सेनेचे पदाधिकारी जेव्हा कार्यकर्त्यांना उल्लू बनवतात...

शिवसंपर्क अभियानात दिशाभूल केल्याचा प्रकार समोर आला आहे.  

May 13, 2017, 08:28 PM IST

CM ना उस्मानाबादेत दाखवले काळे झेंडे, आंदोलकांवर पोलिसांचा लाठीमार

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दौऱ्यावर आले असताना त्यांना शेतकरी प्रश्नावर युवक काँग्रेस कार्यकर्त्यांनी काळे झेंडे दाखवले. यावेळी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.

May 13, 2017, 12:41 PM IST