एकनाथ खडसे

दूध दर कमी करण्याचे दुग्धमंत्र्यांचे आदेश

दूध उत्पादकांना दर कमी करण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. महानंदाचे दर 2 ते पाच रूपयांनी कमी करण्यात येणार आहेत. याबाबत दुग्धविकास मंत्री एकनाथ खडसे यांनी तशी घोषणा केली आहे.

May 21, 2015, 06:19 PM IST

दुधाला दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई : खडसे

दुधाला शासकीय दर न देणाऱ्या उत्पादक संघांवर कारवाई एकनाथ खडसे यांनी दिला आहे. दरम्यान, ठाण्यात दूध वितरक आणि कंपन्यांमध्ये कमिशनचा वाद कायम आहे. उद्यापासून दूधकोंडी होण्याची शक्यता आहे. 

May 19, 2015, 08:01 PM IST

'जैतापूर प्रकल्प होणार, ही आमची भूमिका' सेनेला खडसेंचं उत्तर

जैतापूर अणूउर्जा प्रकल्पावरून शिवसेना-भाजपमधील वाद चांगलाच चिघळलाय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकल्प विरोधी वक्तव्याला महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी उत्तर दिलंय.

May 17, 2015, 10:15 PM IST

जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंचं वर्चस्व

जळगाव जिल्हा बँकेवर खडसेंचं वर्चस्व

May 7, 2015, 08:32 PM IST

'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'

'बोगस बियाणे विक्रीविरोधात कठोर कारवाई'

May 3, 2015, 05:39 PM IST

एकूण आत्महत्या ६०१ पण अवकाळी पावसानं तीनची नोंद - खडसे

राज्यात अवकाळी पावसानं ३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या माहितीनंतर गोंधळ झाला. राज्यात जानेवारीपासून आतापर्यंत एकूण ६०१ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत. मग अशी चुकीची माहिती राज्य सरकारनं केंद्राला का दिली? असा सवाल विरोधकांनी विचारला. 

Apr 20, 2015, 08:57 PM IST

अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभेत गोंधळ, दिवस हक्कभंगाचा!

आज विधीमंडळ अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मात्र हा दिवस गोंधळात सुरू आहे. शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांचा एकनाथ खडसेंविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडलाय. सावनेर तालुक्यातील वाळू उत्खननातील भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई न केल्याप्रकरणी आमदार गुलाबराव पाटील यांनी खडसेंविरुद्ध हा हक्कभंग आणलाय. 

Apr 10, 2015, 12:42 PM IST

जैतापूर प्रकल्प होणारच - एकनाथ खडसे

जैतापूर प्रकल्प होणारच - एकनाथ खडसे

Apr 7, 2015, 05:10 PM IST

जैतापूर प्रकल्प होणारच - एकनाथ खडसे

रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील जैतापूर अणू ऊर्जा प्रकल्प पूर्ण होईल, अशी घोषणा आज विधानपरिषदेचे नेते आणि महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली.

Apr 7, 2015, 04:18 PM IST