एकनाथ खडसे

शेतकऱ्यांचा काढणार अपघाती विमा, राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय

शेतकऱ्यांच्या कामाची बातमी... शेतामध्ये काम करतांना अनेकवेळा शेतकऱ्याचा अपघाती मुत्यू होतो. घरातील कर्ता पुरुष गेल्यानं शेतकरी कुटुंबावर अनेक अडचणी येतात. त्यामुळं राज्यातील एक कोटी ३५ लाख खातेदार शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी राज्य सरकारनं अपघाती विमा काढण्याचा निर्णय घेतलाय. 

Sep 1, 2015, 12:31 PM IST

एकनाथ खडसे रमले आपल्या कॉलेजच्या दिवसांत...

एकनाथ खडसे रमले आपल्या कॉलेजच्या दिवसांत... 

Aug 22, 2015, 08:21 PM IST

एकाही नव्या जिल्ह्याची निर्मिती नाही

कोणकोणते जिल्हे नव्याने उद्याला येतील, आपला तालुका याच जिल्ह्यात हवा, नवीन जिल्ह्याची निर्मिती केली. तर कुणाला किती फायदा या सर्व चर्चा आता बंद होणार आहेत. 

Aug 18, 2015, 01:59 PM IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

Aug 15, 2015, 10:16 PM IST

शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांचं शिक्षण झालं सोप्पं

शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना दिलासा देणारी ही बातमी आहे. तुम्ही शेतकरी कुटुंबातील असाल आणि पालकांचं उत्पन्न अडीच लाखांच्या आत असेल तर तुमचं शिक्षण आत्ता सोप्पं होणार आहे. 

Aug 15, 2015, 09:37 PM IST

याकूबचा पुळका, ओवेसीला पाकिस्तानात पाठवा : एकनाथ खडसे

 याकूब मेमन हा एक आतंकवादी आहे आणि त्याला शिक्षेपासून वाचविण्यासाठी असदुद्दीन ओवेसी जर वायफळ बडबड करत असेल तर त्याला पाकिस्तानात पाठविण्याची गरज असल्याची मागणी राज्याचे महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी केली आहे. 

Jul 26, 2015, 03:52 PM IST

म्हणून शरद पवार 'पिल्लू' सोडतात - खडसे

"पाण्याशिवाय मासा कसा असतो, तशी अवस्था किंवा तशी स्थिती सध्या शरद पवारांची आहे,  म्हणून अधून-मधून ते मध्यवर्ती निवडणुकांचं राजकारणात 'पिल्लू' सोडून देतात, मात्र सध्या राज्यात मध्यावधी निवडणुकांची स्थिती नाही", असं राज्याचे कृषी मंत्री एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.

Jul 26, 2015, 03:49 PM IST

विशेष संपादकीय : नाथा ‘बजरंगी’ला करमाफी नको आता!

 

महसूलमंत्री श्री. नाथाभाऊ खडसे यांस...

Jul 21, 2015, 09:49 PM IST