Exit poll 2019: केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार; महाराष्ट्रातही महायुतीचाच दबदबा
लोकसभा २०१९ च्या निवडणुकीतील सातही टप्प्यातील मतदान पूर्ण होताच सहा वाजता एक्झिट पोल जाहीर झाले आहेत.
May 19, 2019, 09:39 PM ISTएक्झिट पोलवर नागरिकांच्या प्रतिक्रिया
एक्झिट पोलवर नागरिकांच्या प्रतिक्रिया
May 19, 2019, 08:40 PM ISTएक्झिट पोल । राज्यात युतीला मोठा फटका बसणार?
महाराष्ट्र राज्यात लोकसभेच्या ४८ जागा आहेत. युतीच्या जागांत घट होण्याची शक्यता आहे.
May 19, 2019, 07:32 PM ISTपाहा । एक्झिट पोल काय सांगतायेत, केंद्रात कोणाचे सरकार?
एक्झिट पोलनुसार कोणाचे सरकार येणार?
May 19, 2019, 07:00 PM ISTशेवटच्या टप्प्याचा प्रचार संपला, कोणाची सत्ता येणार याची उत्सुकता?
लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान संपल्यानंतर अनेक एक्झिट पोल येणार आहेत. याची उत्सुकता अनेकांना आहे.
May 17, 2019, 09:22 PM ISTएक्झिट पोल त्वरीत हटवा, निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश
निवडणूक आयोग सर्व निवडणूक अंदाज (एक्झिट पोल) वर नजर ठेवून असणार आहे.
May 16, 2019, 08:45 AM ISTएक्झिट पोल: अहमदनगरमध्येही त्रिशंकू स्थितीचा अंदाज
अहमदनगरमध्ये कोण सत्तेत येणार...
Dec 9, 2018, 06:53 PM ISTएक्झिट पोल: धुळ्यात त्रिशंकू स्थिती राहण्याचा अंदाज
धुळ्यात महापालिकेची स्थिती कशी असेल...
Dec 9, 2018, 06:29 PM IST5 राज्यांमधील राजकीय स्थिती आणि एक्झिट पोल
काय आहे 5 राज्यांमधील राजकीय स्थिती
Dec 9, 2018, 06:05 PM ISTमध्य प्रदेश निवडणुकीवर १५०० कोटींचा सट्टा, सत्ता बदलाला पसंती
मध्य प्रदेशच्या निकालावरून सट्टाबाजार तेजीत आहे.
Dec 7, 2018, 06:43 PM ISTएक्झिट पोल : भाजपला काँग्रेसची कडवी टक्कर, तीन राज्यांत काँग्रेसची मुसंडी
पाच राज्यांच्या निवडणुकीचे एक्झिट पोल हाती आले असून यात भाजपला सत्ता कायम राखण्यासाठी मोठी कसरत करावी लागणार असल्याचे चित्र आकड्यावरुन दिसून येत आहे. टाइम्स नाऊ, सीएमएक्स, सी व्होटर, जन की बात यांचे एक्झिट पोल हाती आलेत.
Dec 7, 2018, 06:11 PM ISTकर्नाटकचा रणसंग्राम एक्झिट पोलचे आकडे
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 12, 2018, 09:28 PM ISTकर्नाटकात त्रिशंकू अवस्था - एक्झिट पोल
एक्जिट पोलनुसार कर्नाटकात कोणाला बहुमत ?
May 12, 2018, 06:59 PM ISTकानडी जनतेचा कौल कुणाच्या बाजुनं? काय सांगतायत 'एक्झिट पोल'
जातीय आणि धार्मिक मुद्द्यावरुन ढवळून निघालेल्या कर्नाटकची जनता कुणाला कौर देणार? याचीच आता साऱ्या देशाला उत्सुकता लागलीय
May 12, 2018, 06:33 PM ISTगुजरात-हिमाचल निवडणूक : एक्झिट पोलचे भाकित चुकीचे
गुजरात आणि हिमाचल प्रदेश विधानसभा निवडणुकीत एक्झिट पोलने भाजपला भरभरून जागा दिल्या होत्या. मात्र, जनतेने एक्झिट पोलचे अंदाज फोल ठरविलेत.
Dec 19, 2017, 08:16 AM IST