पाहा पश्चिम बंगालमध्ये कुणाला किती जागा मिळतील?
पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस आघाडीला सर्वाधिक जागा मिळणार असल्याचं एक्झिट पोलमधून दिसून येत आहे.
May 12, 2014, 07:25 PM ISTपाहा बिहारमध्ये कुणाला सर्वात जास्त जागा?
लोकसभेच्या शेवटच्या टप्प्यातली निवडणूक संपल्यानंतर, टेलव्हिजनवर एक्झिट पोलचे वारे वाहू लागले आहेत. एबीपी-नील्सन सर्वेने बिहार आणि उत्तर प्रदेशात एनडीएला मोठं बहुमत मिळणार असल्याचं म्हटलं आहे.
May 12, 2014, 07:06 PM ISTएक्झिट पोलचा भाजपला कौल, बाजार उसळला, सेन्सेक्स २१ हजारांच्या पुढं!
पाच राज्यांमध्ये मतदान झाल्यानंतर एक्झिट पोलनं वर्तवलेल्या अंदाजातून भाजप पुढं असल्याचं दिसून येतंय. एक्झिट पोलचे अंदाज बाहेर आल्यानंतर आता सेन्सेक्सही वधारलाय. सेन्सेक्स सुरू झाल्यानंतर लगेचच ४३९ अंशांची वाढ होत २१ हजार १४८.२६ वर सेन्सेक्स पोहचला.
Dec 5, 2013, 12:10 PM IST