भारतीय 'रुपयां'वर आता दिसणार डॉ. एपीजे अब्दुल कलाम?
'सामान्यांचे राष्ट्रपती' भारतरत्न डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना शासकीय इतमातात अखेरचा निरोप देण्यात आला. डॉ. कलाम यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर एक मागणी जोर धरू लागलीय. ती म्हणजे 'मिसाईल मॅन' कलामांचा फोटो भारतीय चलनावर असावा.
Aug 2, 2015, 08:20 AM ISTगुगलकडून डॉ. कलाम यांना आदरांजली
जगातील सर्वात लोकप्रिय सर्च इंजीन गूगलने, भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना आदरांजली वाहिली आहे, गुगलने होमपेजवर काळ्या रंगाची रिबन लावून आदरांजली दिली आहे.
Jul 29, 2015, 08:06 PM ISTजिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी
माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.
Jul 29, 2015, 07:04 PM ISTकष्ट 'त्याला' पडले... पण, वेदना डॉ. कलामांना झाली!
कष्ट 'त्याला' पडले... पण, वेदना डॉ. कलामांना झाली!
Jul 28, 2015, 03:19 PM ISTराष्ट्रपतीपदासाठी कलामांचा नकार
माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे. अब्दूल कलाम यांनी निवडणूक लढणार नसल्याचं स्पष्ट केलंय. कलामांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे ते निवडणूक लढण्यास इच्छूक नसल्याचं स्पष्ट केलंय. तसंच त्यांनी राजकीय पक्ष आणि जनतेचेही आभार मानलेत.
Jun 18, 2012, 04:06 PM ISTअब्दुल कलाम पुन्हा होणार राष्ट्रपती?
जुलै महिन्यात राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचा कार्यकाळ संपत असल्यानं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीचे पडघम जोरात वाजू लागले आहेत. काँग्रेसनं आपल्याच पक्षातील उमेदवारासाठी जोरदार फिल्डींग लावण्यास सुरूवात केली आहे.
Apr 23, 2012, 11:40 AM ISTअमेरिकेने केला एपीजे कलाम यांचा अपमान
अमेरिकेने नेहमी प्रमाणेच सुरक्षेच्या नावाखाली भारताच्या माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केला, अमेरिकेनं चौकशीच्या नावाखाली पुन्हा एकदा भारताचे माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम यांचा अपमान केल्याची घटना घडली.
Nov 13, 2011, 10:33 AM IST