एसटी संप

एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीसाठी सरकार तयार - रावते

पगारवाढीसाठी सरकार तयार आहे. हट्ट सोडा. तुम्ही लढा द्या मात्र, ऐन दिवाळीत अन्नदात्याचे हाल करू नका. कामावर परत या, असे अवाहन राज्याचे परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे.

Oct 18, 2017, 06:13 PM IST

'संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करतंय'

एसटी कर्मचाऱ्यांचा संप मोडून काढण्यासाठी प्रशासन दडपशाही करत आहे. कर्मचाऱ्यांच्या मुलभूत सुविधा बंद करून त्यांना विश्रामगृहातून बाहेर काढण्यात येत आहे. हा सुद्धा दडपशाहीचाच एक भाग आहे, असा आरोप एसटी कर्मचारी संघटनांनी केला आहे.

Oct 18, 2017, 05:24 PM IST

अन्नदात्यांचे हाल करु नका, कर्मचाऱ्यांनी कामावर रुजू व्हावे - परिवहन मंत्री

एसटी कामगार संघटनेने पुकारलेला संप मागे घ्या असे आवाहन करताना दिवाळीच्या सणात तुमच्या अन्नदात्यांचे हाल करु नका, तुम्ही तात्काळ कामावर रुजू व्हा, अशी साद परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी घातली. दरम्यान, संपाला गालबोट लागलेय. 

Oct 18, 2017, 04:11 PM IST

एसटी संपाचा गैरफायदा घेत खासगी बस चालकांकडून प्रवाशांची लूट

ऐन दिवाळीत एस टी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे खासगी बसेसला गर्दी प्रचंड वाढलीय. त्याचवेळी या संपाचा फायदा उठवत खासगी बसेसच्या भांड्यांमध्ये अभूतपूर्व वाढ झालीय. 

Oct 18, 2017, 08:56 AM IST

एसटी कामगारांचा संप चिघळणार, कारवाईचा सरकारचा इशारा

महाराष्ट्र एसटी कामगार संघटना व कृती समितीने आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आजपासून बेमुदत संप पुकारलाय.  त्याचा परिणाम जाणवत आहे. दरम्यान, एसटीचा संप चिघळणार, अशी चिन्हं आहेत. एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ताबडतोब कामावर रुजू व्हावं, अन्यथा कारवाई करू, असा इशारा सरकारनं दिलाय. 

Oct 17, 2017, 02:31 PM IST