ऑडिट सातारा जिल्ह्यातील मतदारसंघांचं
सातारा जिल्ह्यात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीत बिघाडी वाढत चालली आहे. तर सेना-भाजप युतीतही रोज फटाके फुटू लागलेत. विधानसभा निवडणूक तोंडावर आली आहे. राजकीय पक्षांनी निवडणुकीची तयारी सुरु केलीय.. त्यामुळे इच्छुकही सरसावले आहेत.
Oct 8, 2014, 03:41 PM ISTऑडिट जालना जिल्ह्याचं
स्टील सिटी, बियाण्यांची पंढरी, कापडाची मराठवाड्यातली सर्वात मोठी बाजारपेठ अशी जालन्याची ओळख. त्यामुळे राजकीय दृष्ट्याही जालना हा मराठवाड्यातील एक अत्यंत महत्वाचा जिल्हा.
Oct 8, 2014, 03:20 PM ISTऑडिट सिंधुदुर्ग जिल्ह्याचं
दुर्ग किल्यामुळे ओळख लाभलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा... लाल तांबड्या मातीतला इरसाल कोकणीपणा ते मच्छी-सोलकढीपर्यंत अनेक वैशिष्ठ्याने सजलेला हा सिंधुदुर्ग जिल्हा.
Oct 8, 2014, 02:07 PM ISTऑडिट - अकोला, वाशिम जिल्ह्याचं
सातपुड्याच्या पर्वतरांगामध्ये निसर्गाने मुक्तहस्ताने केलेली उधळण, मेळघाटाचं सृष्टीसौदर्य जितकं लोभस तितकीच तिथल्या कुपोषित आदिवासींची आर्त हाकही तुम्हाला विचलित करते... नरनाळा किल्ला इथल्या ऐतिहासिकतेची साक्ष देतो. तर आदिवासी संस्कृती आजही इथे टिकवून ठेवलेली आहे.
Oct 8, 2014, 01:28 PM ISTऑडिट - सोलापूर जिल्ह्याचं
सोलापूर देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात अग्रेसर असलेला जिल्हा अशी जशी सोलापूरची ओळख. तशीच जिल्ह्यातल्या सुपुत्रांना अतिउच्च पदं मिळवून देणाराही हाच जिल्हा...महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि केंद्रात गृहमंत्रीपद सांभाळलेले सुशीलकुमार शिंदे याच जिल्ह्याचे. जिल्ह्याच्या वाट्याला आणखी एक योग जुळून आला तोच म्हणजे मुख्यमंत्रीपद आणि उपमुख्यमंत्रीपद एकाचवेळी मिळण्याचा हा योग... सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील हे जिल्ह्याचे दोन्ही सुपूत्र राज्याचं नेतृत्व करत होते. त्यामुळे एकूणच राजकीय पटलावर सोलापूर जिल्हा नेहमीच चर्चेत राहिलेला आहे.
Oct 8, 2014, 01:02 PM ISTऑडिट वर्सोवा : अर्ज बाद, शिवसेनेची मते कोणाला मिळणार?
शिवसेनेच्या राजूल पटेल यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरल्यानं वर्सोवामध्ये या निवडणुकीत धनुष्यबाण नाहीय. त्यामुळं शिवसेनेची मतं कुणाच्या पारड्यात पडतात. यावर विजयाचं गणित अवलंबून असणाराय. काँग्रेसचे विद्यमान आमदार बलदेव खोसांपुढं राष्ट्रवादी, मनसे आणि भाजपचं आव्हान आहे.
Oct 8, 2014, 11:57 AM ISTऑडिट : वरळीत तिरंगी लढत, सचिन आहिर यांना कडवे आव्हान
मुंबईत होणाऱ्या चुरशीच्या लढतीपैकी वरळी मतदारसंघ हा एक आहे. या मतदार संघामध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी मध्ये तिरंगी लढत पाहायला मिळणार आहे. या मतदार संघाचा घेतलेला हा आढावा.
Oct 8, 2014, 10:16 AM ISTऑडिट - जळगाव जिल्ह्याचं
जळगावची केळी जशी जगभर प्रसिद्ध तसा संतविचार आणि कृषीआचाराने महाराष्ट्राला संपन्न वारसा देणारा जिल्हा म्हणून जळगावची ओळख म्हणावी लागेल.
Oct 7, 2014, 08:54 PM ISTऑडिट - परभणी (लोकसभा मतदारसंघाचं)
संत जनाबाई यांची जन्मभुमीनं पावन झालेला परभणी जिल्हा..मराठवा़ड्यातील परभणी जिल्हा हा पूर्वी निजामाच्या अधिपत्याखाली होता. परभणीला अगोदर प्रभावतीनगर असे म्हणत. याच परभणीपासून अलग होत 1 मे 1999 ला विलग होत हिंगोली जिल्ह्याची स्थापना झाली. संत नामदेवांच्या नरसी क्षेत्रामुळे हिंगोलीची विशेष ओळख बनलीय.
Oct 7, 2014, 08:39 PM ISTऑडिट - बीड (लोकसभा मतदारसंघाचं)
बीडमध्ये यावेळी विधानसभेबरोबरच लोकसभेची पोटनिवडणुकही होवू घातली आहे. भाजप नेते गोपीनाथ मुंडेंच्या निधनामुळे बीडमध्ये लोकसभेची पोटनिवडणूक 15 ऑक्टोबरलाच होतेय. याच सगळ्या पार्श्वभूमीवर हा लेखाजोखा बीड जिल्ह्यातील मतदारसंघांचा.
Oct 7, 2014, 07:27 PM ISTऑडिट - पुणे (लोकसभा मतदारसंघाचं)
विद्यमान आमदारांना पुन्हा आमदारकी मिळणार का...? जनतेची कामे झालीयेत का...? सत्ताधारी आणि विरोधक आगामी निवडणुकीच्या कसे तयारीला लागलेत... ? या सगळ्याचा वेध पुणे लोकसभा मतदारसंघाचा आणि विधानसभा मतदारसंघाचा हा आढावा...
Oct 7, 2014, 05:37 PM ISTऑडिट मतदारसंघाचं - परभणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 11, 2014, 10:43 PM ISTऑडिट मतदारसंघाचं - रायगड (26 ऑगस्ट 2014)
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2014, 09:50 PM ISTऑडिट कन्नड विधानसभा मतदार संघाचे
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 10:04 PM ISTऑडिट मतदारसंघाचं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 19, 2014, 10:03 PM IST