पहिल्या वनडेआधी ऑस्ट्रेलियाचा फिंचला दुखापत
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडे आणि तीन टी-20 च्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.
Sep 14, 2017, 07:42 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यांसाठी हा खेळाडू सर्वात आधी पोहोचला चेन्नईमध्ये
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच वनडे सामने येत्या १७ तारखेपासून सुरु होणार आहे. श्रीलंका दौऱ्यानंतर भारतीय खेळाडू आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध भिडणार आहेत.
Sep 14, 2017, 05:12 PM ISTऑस्ट्रेलिया दौर्यात महेंंद्र सिंग धोनी करणार का हा विक्रम
क्रिकेटमध्ये सर्वाधिक स्टम्पिंग करण्याचा विक्रम भारताचा 'कूल' कॅप्टन महेंद्रसिंग धोनी याच्या नावावर आहे.
Sep 14, 2017, 04:48 PM ISTऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सीरिजआधी भारताला झटका
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होत आहे.
Sep 14, 2017, 04:30 PM ISTसराव सामन्यात ऑस्ट्रेलियानं भारताला हरवलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यामध्ये भारताच्या अध्यक्षीय ११ संघाचा १०३ रन्सनं पराभव झाला आहे.
Sep 12, 2017, 06:48 PM ISTभारताविरुद्धच्या मालिकेआधी ऑस्ट्रेलियाला झटका
भारताविरुद्धच्या वनडे सीरिज सुरु होण्याआधी ऑस्ट्रेलियाच्या संघाला झटका बसलाय. १२ सप्टेंबरला या दौऱ्यातील पहिला सराव सामना होणार आहे.
Sep 11, 2017, 11:15 PM ISTसर रवींद्र जडेजाला धक्का, टेस्ट रँकिगमध्ये अव्वल स्थान गमावले
भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर सर रवींद्र जडेजाला रविवारी एकाच दिवशी दोन मोठे धक्के बसले.
Sep 10, 2017, 07:42 PM ISTऑस्ट्रेलिया विरुद्ध सिरीजसाठी होणार टीम इंडियाची घोषणा
येत्या १७ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पाच सामन्यांच्या वनडे मालिकेला सुरुवात होणार आहे. या मालिकेतील पहिल्या तीन वनडेसाठी टीम इंडियाची निवड करण्यात येणार आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे ही निवड करण्यात येणार आहे. २०१९ क्रिकेट वर्ल्डकप तयारीच्या पार्श्वभूमीवर या टीममध्ये कुणाला संधी मिळणार याकडं क्रिकेटप्रेमींच्या नजरा लागल्या आहेत.
Sep 10, 2017, 11:18 AM ISTमनमाडच्या निकिता काळेला वेटलिफ्टिंगमध्ये मेडल
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 8, 2017, 04:35 PM ISTयुवराज पुन्हा भारताकडून खेळू शकणार नाही?
युवराज सिंग पुन्हा भारताकडून क्रिकेट खेळणार का नाही हा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.
Sep 7, 2017, 10:30 PM ISTभारत टेस्ट रँकिंगमध्ये टॉपवर, ऑस्ट्रेलियाची पाचव्या स्थानावर घसरण
भारत आयसीसी टेस्ट टीम रँकिंगमध्ये टॉप स्थानावर कायम आहे. पण ऑस्ट्रेलिया आज बांगलादेश विरूद्ध दोन टेस्ट मॅचची सिरीज बरोबरीत सोडल्याने ऑस्ट्रेलिया पाचव्या स्थानावर फेकला गेला आहे.
Sep 7, 2017, 08:13 PM ISTश्रीलंकेनंतर आता कांगारूंना लोळवण्यासाठी 'विराट'सेना सज्ज
श्रीलंकेविरुद्धच्या ३ टेस्ट, ५ वनडे आणि १ टी-20 अशा सगळ्या ९ मॅच जिंकल्यानंतर भारतीय टीमचा सामना आता ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.
Sep 7, 2017, 06:50 PM ISTमी होणार पुढचा विराट कोहली, बांग्लादेशी खेळाडूचं वक्तव्य
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या दुसऱ्या टेस्टच्या पहिल्या दिवशी बांग्लादेशच्या शब्बीर रहमाननं ६६ रन्सची महत्त्वपूर्ण खेळी केली.
Sep 5, 2017, 04:01 PM ISTबांग्लादेशनं इतिहास घडवला, कांगारूंना लोळवलं
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये विजय मिळवत बांग्लादेशनं क्रिकेट जगतामध्ये मोठा उलटफेर केला आहे.
Aug 30, 2017, 07:09 PM ISTयुवा क्रिकेटर्सची फसवणूक केल्याप्रकरणी माजी क्रिकेटरला अटक
युवा क्रिकेटर्सला ऑस्ट्रेलियात पाठवण्याचं आमिष दाखवून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी एका माजी क्रिकेटरला अटक करण्यात आली आहे.
Aug 23, 2017, 10:55 AM IST