ओबामा सेक्स स्कँडल, मिशेल घेणार घटस्फोट?
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या वैवाहिक जीवनात एक वादळ उठले आहे. एका अमेरिकेतील वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार ओबामा यांची पत्नी मिशेल ओबामा घटस्फोट घेण्याच्या तयारी आहे. मीडियातील वृतानुसार ओबामा पत्नी मिशेलला सोडून आपल्या मुलींसह हवाईला रवाना झाले तेव्हा दोघांमध्ये वाद निर्माण झाला.
Jan 16, 2014, 07:34 PM ISTओबामा तिच्याबरोबर बोलले अन् मिशेलचा पारा चढला
कोणत्याही स्त्रीला आपला नवरा दुसऱ्या कोणत्याही महिलेबरोबर जास्त जवळून बोलेला आवडत नाही. तसाच प्रसंग हा मिशेल ओबामा यांच्याबाबतीत घडला आहे. जोहान्सबर्गवर मंगळवारी नेल्सन मंडेला यांना श्रद्धांजली देण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल पोहोचले होते. यावेळी ओबामा डेनिश प्रधानमंत्री हॅले थॉर्निग हिच्याशी गप्पा मारल्या अन् इथंच मिशेल यांचा पारा चढला.
Dec 12, 2013, 02:38 PM ISTसीरियावर कारवाई केल्यास खबरदार- पुतिन यांची चेतावनी
सीरियावर एकहाती कारवाई विरोधात रशियाचे राष्ट्रपती ब्लादमीर पुतिन यांनी पश्चिमी राष्ट्रांना चेतावनी दिलीय. मात्र त्याचबरोबर दमिश्कनं जर आपल्या नागरिकांवर विषारी गॅसचा वापर केला असेल, तर त्यांच्याविरोधत सैनिकी कारवाईला आपण पाठिंबा देऊ, असंही पुतिन यांनी स्पष्ट केलं.
Sep 4, 2013, 03:57 PM ISTदिग्विजय सिंग उवाच, ‘मोदी, फेकू देसी ओबामा’
गुजरातचे मुख्यमंत्री आणि भाजपचे लोकसभा निवडणूक प्रचार प्रमुख नरेंद्र मोदी यांच्या हैदराबादमधील `ओबामा स्टाइल` भाषणावर उलटसुलट प्रतिक्रियांना उधाण आलंय. काँग्रेस सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी तर मोदींची `फेकू देसी ओबामा`, अशी खिल्ली उडवत नव्या वादाला तोंड फोडलंय.
Aug 12, 2013, 05:47 PM ISTओबामांच्या 'त्या' पत्रावर आम्ही सह्या केल्याच नाहीत!
नरेंद्र मोदींना अमेरिकेनं विसा देऊ नये, यासाठी 65 खासदारांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना लिहिलेल्या पत्रावरून नवा वाद उफाळलाय. आपण या पत्रावर स्वाक्षरीच केली नसल्याचा दावा सीताराम येचुरींसह 9 खासदारांनी केलाय.
Jul 25, 2013, 05:04 PM ISTओबामांना आलं विषारी पत्र!
अमेरिकेतलं बोस्टन बॉम्बस्फोटानं हादरलं असताना आणखी एक धक्कादायक बाब पुढे आली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांना पाठवण्यात आलेल्या एका पत्रामध्ये रिसिन हा विषारी पदार्थ सापडलाय.
Apr 17, 2013, 11:45 PM ISTओबामांनीही केलं योगासनांचं महत्त्व मान्य
अमेरिकेमध्ये सध्या काही ठिकाणी योगा अभ्यासाला विरोध होत असला तरी राष्ट्रपती बराक ओबामा आणि त्यांची पत्नी मिशेल ओबामा यांना मात्र योगासनांचं महत्त्व कळून चुकलंय. त्यामुळेच त्यांनी नुकतंच, व्हाईट हाऊसच्या परिसरात भरलेल्या ‘वार्षिक एग रोल’ या कार्यक्रमात योगासनांचं एक खास सत्र आयोजित केलं होतं.
Apr 5, 2013, 10:10 AM ISTचुकीचे इंधन, ओबामांच्या गाडीचा वाजला बँड
इस्रायल दौऱ्यावर पोहचलेल्या अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा यांची गाडी लिमोझीन एअरपोर्टवर अचानक खराब झाली. अत्याधुनिक हत्यारांनी सज्ज आणि खूप सारे वैशिष्ट्ये असलेल्या या गाडीला ‘द बीस्ट’ म्हटले जाते.
Mar 22, 2013, 05:19 PM IST`सॅण्डी` वादळानंतर `फिस्कल क्लिफ` वादळ लवकरच येणार?
सॅण्डी वादळानंतर आता पुन्हा अमेरिकेवर फिस्कल क्लिफ नावाचे नवे वादळ घोंघावत आहे. हे वादळ मात्र नैसर्गिक नसून मानवनिर्मितच आहे.
Dec 25, 2012, 03:35 PM ISTओबामा जिंकणार, दिवाळी व्हाईट हाऊसमध्ये करणार?
कोट्यवधी अमेरिकन नागरिक येत्या काही तासांतच जगाचं लक्ष लागलेल्य़ा अध्यक्षीय निवडणुकीला सामोरे जातायेत.
Nov 6, 2012, 12:55 PM ISTओबामासाठी काहीपण... जिंकले तर होईन न्यूड
बराक ओबामा `तुमच्यासाठी काहीपण` म्हणत मेडोनाने चक्क न्यू़ड होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
Oct 13, 2012, 02:40 PM ISTमॅडोनाने पाठीवर ओबामांचे नाव कोरले....
पॉप गायिका मॅडोनाने आपल्या पाठीवर अमेरिकन राष्ट्रपती ओबामांच्या नावाचा टॅटू काढून घेतला आहे. न्यूयॉर्कच्या यांकी स्टेडियममध्ये आपल्या एमडीएनए टूरमधील कार्यक्रमादरम्यान मॅडोनाने प्रेक्षकांना हा टॅटू दाखवला.
Sep 12, 2012, 11:37 AM ISTरहस्य लादेनच्या मृत्यूचं!
लादेनला खातमा केल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी केली होती...पण त्यानंतर लादेनच्या मृत्यू विषयी एकही पुरावा अमेरिकेच्या सरकारने जारी केला नाही...अमेरिके लादेनच्या मृत्यू विषयी एवढी गोपनीयता का पाळतंय़ असा प्रश्न आता उपस्थित केला जाऊ लागलाय..
Sep 11, 2012, 11:09 PM IST'नियम बनवण्याचा हक्क केवळ भारताला'
पंतप्रधान कार्यालयानं अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामांना जोरदार प्रत्यूत्तर दिलंय. भारत परदेशी गुंतवणूकदारांचा जगातला तिस-या क्रमांकाचं पसंतीचा देश आहे. असं पंतप्रधान कार्यालयाकडून सांगण्यात आलंय.
Jul 16, 2012, 10:49 PM ISTओबामांची भारतविरोधी जाहिरातबाजी!
अमेरिकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीची रणधुमाळीने आता जोर धरला असून भारतीय स्टाइलने अमेरिकेतही आरोपप्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी प्रतिस्पर्धी रिपब्लिकन पक्षाचे मीट रॉम्नी यांच्या विरोधात उघडलेल्या मोहिमेत त्यांनी भारत द्वेषाचा वापर केला आहे.
May 4, 2012, 05:00 PM IST