औरंगाबाद

पृथ्वीराज चव्हाण - एकनाथ खडसे यांचा सोबत विमान प्रवास

माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसचे प्रभारी मोहन प्रकाश यांची औरंगाबाद विमानतळावर चर्चा झाल्याचं वृत्त आहे. 

Jan 31, 2018, 09:10 PM IST

औरंगाबाद | रस्त्यांसाठी निधी मिळूनही कंत्राट निघाली नाहीत!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 29, 2018, 08:37 PM IST

औरंगाबादमध्ये पती-पत्नीची गळफास घेवून आत्महत्या

वाळूज परिसरात पती पत्नीने आत्महत्या केली. पतीनं गळफास घेवून तर पत्नीनं विष पित आत्महत्या केली.

Jan 27, 2018, 11:30 PM IST

औरंगाबाद | औरंगाबाद - पैठण रोडवर भीषण अपघात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 26, 2018, 09:59 PM IST

झटपट पैसा मिळवण्याच्या नादात तुम्हीही चूक करू नका...

गुंतवणूकीच्या माध्यमातून भरघोस परतावा देण्याच्या आमिषानं औरंगाबाद परिसरातील जवळपास तीन हजार लोकांना राजस्थानच्या 'गरीमा रियल इस्टेट अॅन्ड अलाईड लिमिटेड' या कंपनीनं कोट्यवधींचा गंडा घातलाय. नागरिकांच्या तक्रारीनंतर कंपनी संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झालाय.

Jan 25, 2018, 12:02 PM IST

औरंगाबादमध्ये उद्योजक, व्यावसायिकांकडून १५४ कोटींचा सेवा कर बुडवल्यात जमा

औरंगाबाद विभागातील तब्बल ५७७ उद्योजक, व्यावसायिकांनी १५४ कोटी रुपयांचा सेवा कर, एक्साइज आणि कस्टम ड्यूटी बुडवल्यात जमा आहे. यातील बहुतेकांनी संपूर्ण मालमत्ता विकून पळ काढल्याने ही रक्कम वसूल कशी करावी, असा प्रश्न केंद्रीय वस्तू व सेवा कर आयुक्तालयाला पडला आहे. 

Jan 24, 2018, 09:48 AM IST

औरंगाबाद | लाचखोरांना मोकळं रान!

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 23, 2018, 08:26 PM IST

बाळासाहेबांच्या स्मारकाऐवजी एमआयएमने केली ‘ही’ मागणी

औरंगाबादमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे भव्य स्मारक उभारण्याऐवजी त्यांच्या नावाने एखादं रुग्णालय उभं करा, अशी मागणी केली आहे.

Jan 23, 2018, 01:26 PM IST

पीकपाणी | औरंगाबाद | बोंड अळीवर शेतकऱ्याची मात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 22, 2018, 06:48 PM IST

औरंगाबाद | औरंगाबाद जलयुक्त शिवार घोटाळ्याची होणार चौकशी

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Jan 19, 2018, 03:34 PM IST

खैरे विरुद्ध कदम वादात खैरेंची बाजी?

रामदास कदम यांना औरंगाबादच्या पालकमंत्री पदावरून हटवण्यात आलंय. त्यांच्या जागी आता डॉ. दिपक सावंत यांची नेमणूक करण्यात आलीय. मात्र, कदमांच्या या उचलबांगडीमुळं खासदार खैरैंच्या राजकारणाचा विजय झाल्याची चर्चा रंगलीय.

Jan 19, 2018, 10:31 AM IST

औरंगाबाद पालकमंत्री पदावरुन रामदास कदम यांची उचलबांगडी

शिवसेना नेते रामदास कदम यांना पक्षातील नाराजी चांगली महागात पडल्याचे दिसून येत आहे. 

Jan 17, 2018, 11:32 PM IST