औरंगाबाद

EXCLUSIVE : कोशिश करनेवालों की कभी हार नही होती!

नागार्जून अंकुला... दोन्ही पायांनी पोलिओग्रस्त... संपूर्ण जीवनभर कधी रांगत तर कधी काठ्याच्या मदतीनं चालणं नशिबी... अशा प्रचंड संकटमय आणि प्रतिकूल परिस्थितीत कुणीही हार मानेल... मात्र, औरंगाबादच्या 30 वर्षीय नागार्जुन अंकुला या जिगरबाज तरूणानं परिस्थितीला हरवत ती बदललीय. दोन्ही पायांनी अपंग असून, नागार्जुननं कधीच हार मानली नाही.  

May 10, 2017, 07:39 PM IST

कॅशलेसमुळे व्यापारी करताहेत शेतकऱ्यांची फसवणूक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डीजीटल इंडियाची घोषणा करत नोट बंदी करून सर्व व्यवहार कॅशलेस करण्याची घोषणा केली. याच घोषणेचा फायदा घेत व्यापारी शेतकऱ्यांची फसवणूक करत असल्याच समोर आलय. कापूस विक्री नंतर व्यापा-यांनी दिलेले धनादेश वटत नसल्याने शेतकरी हवालदिल झालाय. पाहूयात स्पेशल रिपोर्ट... 

May 9, 2017, 04:44 PM IST

समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट, मेधा पाटकर यांचा आरोप

 शेतकऱ्यांना अंधारात ठेवून समृद्धी महामार्गावर 24 टाऊनशीप बांधण्याचा घाट सरकारने चालवला असून विकासाच्या नावाखाली सरकार शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी केलाय. 

May 6, 2017, 07:51 PM IST

महिलांचा दारूच्या दुकानावर हल्लाबोल केली सामानाची नासधूस

वैजापूर तालुक्यातील शिऊर गावात महिलांनी देशी दारूच्या दुकानावर हल्लाबोल केलाय.

May 3, 2017, 04:32 PM IST

उकळत्या पाण्यात पडून चिमुरड्याचा मृत्यु

औरंगाबादमध्ये गरम पाण्यात पडून तीन वर्षांच्या चिमुरड्याचा मृत्यू झालाय.

Apr 28, 2017, 08:47 AM IST

रामगोपाल वर्माविरुद्ध अजामीनपात्र वॉरंट

बॉलिवूडमधील दिग्दर्शक रामगोपाल वर्मा आपल्या वादग्रस्त विधान आणि ट्विटसाठी प्रसिद्ध आहेत. पण सध्या राम गोपाल वर्माच्या अडचणीत वाढ झाली आहे.

Apr 27, 2017, 03:08 PM IST