खुशखबर : मधुमेह, कँसरचेही औषधं होणार स्वस्त
मधुमेह, कर्करोग आणि उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी महत्त्वाची बातमी... या आणि इतरही आजारांवरच्या तब्बल ५६ औषधांच्या किंमती, २५ टक्क्यांनी स्वस्त होऊ शकतात. 'नॅशनल फार्मास्युटिकल प्रायजिंग अथॉरिटीनं हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय.
Jun 8, 2016, 12:29 PM ISTडायबिटीस असणाऱ्यांसाठी 'गोड' बातमी
डायबिटीस असणाऱ्यांसाठी एक गोड बातमी आहे.
May 21, 2016, 09:48 PM ISTएक्स्पायर्ड औषधे दिल्याने औरंगाबादमध्ये प्राण्यांचा मृत्यू
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 23, 2016, 08:59 PM ISTखोकल्यावरील औषध घरच्या घरीच तयार करा!
मुंबई : सर्दी खोकला झाला तर आपण पटकन जवळच्या केमिस्टकडे जातो आणि कोणतेतरी कफ सिरप घेऊन येतो.
Mar 23, 2016, 05:48 PM IST'विक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा'चं उत्पादन आणि विक्री बंद
नवी दिल्ली : अमेरिकेची वैद्यकीय उत्पादन करणारी कंपनी 'प्रॉक्टर अॅण्ड गॅम्बल्स'नं (पी अॅन्ड जी) भारतातील आपलं लोकप्रिय उत्पादन 'व्हिक्स अॅक्शन ५०० एक्स्ट्रा'चं उत्पादन आणि विक्री थांबवलीय.
Mar 15, 2016, 01:13 PM ISTसांगली - बनावट औषध दिल्याने तोडफोड
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Mar 13, 2016, 07:09 PM ISTचुकीच्या औषधांमुळे रेणूच्या तीनही बछड्यांच्या मृत्यू
हेमलकशाहून औरंगाबादच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयात आलेल्या मादी बिबट्याच्या तीन पिल्लांचा मृत्यू झालाय. रेणूवर चुकीचे उपचार झाल्यामुळे तिची प्री-मॅच्युअर डिलिव्हरी झाल्याचं सूत्रांचं म्हणणंय.
Mar 10, 2016, 12:32 PM ISTऔषध घेण्यासाठी रुग्णांवर कोणत्याही मेडिकलची सक्ती नको
औषध घेण्यासाठी रुग्णांवर कोणत्याही मेडिकलची सक्ती नको
Mar 4, 2016, 09:39 AM ISTऔषधात आढळले किडे
मिरारोडमध्ये राहणा-या एका महिलेला औषधात किडे आढल्यानं एकच खळबळ उडालीय.
Jan 6, 2016, 08:59 AM ISTऔषधांचा प्रभाव बॅक्टेरियांपुढे कमी पडतोय?
आजारातून लवकर उठण्यासाठी अनेक जण अॅन्टीबायोटिक्स औषधांचा वापर करतात. परंतु, आता अॅन्टीबायोटिक औषधांच्या मानवी शरीरावर होणाऱ्या परिणामावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागलेत. कारण, आजच्या जमान्यात अॅन्टीबायोटिक्स रेजिस्टन्स एक नवी समस्या म्हणून समोर येतेय.
Oct 16, 2015, 03:55 PM ISTतुमची स्कीन उजळवण्यासाठीही उपयोगी आहे 'व्होडका'!
हार्ड ड्रिंक घेताना अनेकांची 'व्होडका' ही फर्स्ट चॉईस असते... अनेकांच्या आवडीचं हे पेय... या अल्कोहोलिक ड्रिंकचे अनेक गुण आणि इतर अल्कोहोलसोबत मिळून बनवलं गेलेलं कॉकटेल अनेकांचा वेळ 'स्पेशल' बनवतं.
Sep 12, 2015, 07:58 PM ISTस्मार्ट व्हा... तात्काळ ओळखा बनावट औषधं!
मेडिकलमधून तुम्ही विकत घेतलेली औषधं खरी आहेत की नकली? हे ओळखणं आता तुमच्यासाठी खूप सोप्पं होणार आहे.
Sep 10, 2015, 04:18 PM ISTपाकिटबंद खाद्यपदार्थ, औषध विकत घेतांना सावधान!
Aug 25, 2015, 08:57 PM ISTपाकिटबंद खाद्यपदार्थ, औषध विकत घेतांना सावधान!
दुकानातून तुम्ही एखादा बिस्कीटाचा पुडा किंवा केक असे खाद्यपदार्थ घेत असाल तर सावधान... त्या पुड्याची एक्स्पायरी डेटही संपलेली असू शकते. विशेष म्हणजे एक्स्पायरी डेट संपलीय याची माहितीच तुम्हाला मिळू शकणार नाही.
Aug 25, 2015, 08:48 PM IST