रासायनिक जीवघेण्या औषधांना हा पर्याय उपयोगी ठरू शकतो...
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
For more info log on to www.24taas.com
Like us on https://www.facebook.com/Zee24Taas
Follow us on https://twitter.com/zee24taasnews
कारागृहात राम रहीमचं वजन घटलं
अनुयायी साध्वींवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली डेरा सच्चा सौदाचा प्रमुख बाबा राम रहीम याला २० वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
Oct 7, 2017, 04:55 PM IST'हुमणी'नं शेतकरी हैराण, महागडी औषधंही पराभूत!
नियमित पावसामुळं आधीच हैराण झालेल्या यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे हैराण झाले आहेत.
Sep 26, 2017, 05:33 PM ISTनशेसाठी वापरला जाणारा औषधांचा साठा जप्त
नशा करण्यासाठी उपयोगात आणल्या जाणारा कफ सिरप आणि गोळ्यांचा साठा मानखुर्द पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाच्या मदतीने सापळा रचून जप्त केला.
Sep 12, 2017, 12:30 PM ISTबीएमसीला औषधांसाठीचा पैसा वाचवता आला असता
मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागानं लाखो रूपये किंमतीची औषधे गरजू रूग्णांना वाटला गेला नाही.
Aug 10, 2017, 06:33 PM ISTगर्भपात औषधांच्या विक्रीवर अंकुश ठेवण्याची मागणी
जिल्ह्यात उघडकीस आलेल्या अनधिकृत गर्भपात प्रकरणानंतर जिल्हा प्रशासन खडबडून जागं झालंय.
May 5, 2017, 10:13 PM ISTआरोग्यासाठी गुणकारी दही
गरमीच्या दिवसात थंड वस्तू सर्वांना खाव्याशा वाटतात. त्यामध्ये दह्याचाही समावेश असतो. दही हा एक थंड पदार्थ म्हणून तुम्ही घेत असतील तर त्याचे आणखी फायदेही जाणून आहेत. दही आरोग्यास चांगले असते. त्याचप्रमाणे सौंदर्यतेचे अनेक गुण त्यामध्ये दडलेले आहेत.
Apr 20, 2017, 04:30 PM ISTकॅन्सर पेशींना 'वितळवणाऱ्या' औषधाला मान्यता
कर्करोगग्रस्तांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लिम्फोसिटीक ल्युकेमिया या रक्ताच्या कर्करोगग्रस्त रुग्णांकरताच्या औषधाला ऑस्ट्रेलिया प्रशासनानं मान्यता दिली आहे.
Jan 14, 2017, 12:33 PM ISTमोठ्या आजाराच्या औषधांच्या किंमती उतरणार
मोठ्या आजाराच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या औषधांच्या किंमती ५ ते ३५ टक्क्यांनी कमी करण्यात आली आहे. किंमती कमी करण्याचा निर्णय, देशातल्या नॅशनल फार्मासिटीकल प्रायझिंग ऑथिरीटने घेतला आहे.
Nov 12, 2016, 05:24 PM ISTदेशातील केमिस्ट चालकांचा 23 नोव्हेंबरला संप
ऑनलाइन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.
Nov 4, 2016, 07:51 AM ISTऑनलाईन औषध विक्रीविरोधात केमिस्ट चालकांचं संपाचं हत्यार
ऑनलाईन औषध विक्रीच्या विरोधात देशभरातले केमिस्ट चालक 23 नोव्हेंबरला एक दिवसाच्या संपावर जाणार आहेत.
Nov 3, 2016, 09:39 PM ISTसनातनच्या आश्रमात प्रसादातून दिला जात होता ड्रग्जचा डोस
सनातनच्या आश्रमात प्रसादातून दिला जात होता ड्रग्जचा डोस
Sep 10, 2016, 11:10 PM ISTजंताच्या औषधाची ४०० मुलांना बाधा
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 11, 2016, 11:36 PM ISTअन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करा
तुम्हाला जर अन्न आणि औषधात भेसळ मिळाली तर थेट हेल्पलाईवर तक्रार करता येणार आहे. यासाठी २४ तास ही सेवा उपलब्ध करुन देण्यात आली आहे.
Jul 28, 2016, 07:04 PM IST