व्हिडिओ : सलमानसाठी 'दुल्हन' बनलेल्या कतरिनाचा रॅम्पवॉक
कतरिना कैफ आणि सलमान खान ही बॉलिवूडची लोकप्रिय जोडी लवकरच भारत सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Aug 2, 2018, 11:27 AM IST'भारत' सिनेमात प्रियंकाऐवजी कतरिना कैफची वर्णी
प्रियंका चोप्राने भारत सिनेमा सोडल्यानंतर आता प्रियंकाऐवजी या सिनेमात कोणाची वर्णी लागणार?
Jul 31, 2018, 11:55 AM ISTभारत सिनेमात प्रियंकाऐवजी दिसणार 'ही' अभिनेत्री?
गेल्या काही दिवसांपासून देसी गर्ल प्रियंका चोप्रा बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार अशी चर्चा होती.
Jul 27, 2018, 02:34 PM IST'हा' आहे कतरिना कैफचा फिटनेस फंडा
बॉलिवूडची चिकनी चमेली कतरिना कैफचे सौंदर्य आणि हॉट फिगर घायाळ करणारी आहे.
Jul 17, 2018, 01:16 PM ISTआलियाने रणबीरची Ex Girlfriend कतरिना दिलं 'हे' खास गिफ्ट
या गिफ्टबद्दल रणबीरला माहित आहे?
Jul 16, 2018, 01:03 PM ISTकतरिना कैफने केला खुलासा, या गोष्टीमुळे मिळतो आनंद
रणबीरचं आलियासोबतचं नातं स्वीकारल्यानंतर मनातील भावना केली व्यक्त
Jun 7, 2018, 09:20 AM ISTफोटोग्राफर्स ओरडत होते भाई-भाई, कतरिनाला पाहून सगळचं विसरला सलमान
अभिनेता सलमान खान हा मनमौजी स्वभावाचा माणूस आहे. कोणतीही प्रेस कॉन्फरन्स असो वा सिनेमाचे शूटिंग सलमानच्या स्वभावात काही बदल होत नाही.
May 9, 2018, 12:42 PM ISTकतरिनाच्या मागे बसून आयपीएल मॅच बघणारा आता खेळतोय भारताकडून क्रिकेट
आयपीएलचा अकरावा हंगाम सध्या मोठ्या दिमाखात सुरु आहे.
Apr 29, 2018, 04:45 PM ISTसलूनमध्ये आलिया कोणत्या सिनेमाची स्क्रिप्ट वाचत होती?
हा असा कोणता सिनेमा आहे की ज्याची स्क्रिप्ट आलिया सलूनमध्ये वाचत होती? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडलाय.
Apr 26, 2018, 11:19 PM ISTvideo : कतरिनाला रडताना पाहून सलमानही झाला भावूक
बॉलीवूड अभिनेता सलमान खान आणि कतरिना कैफ यांच्या रिलेशनशिपबाबत नेहमीच चर्चा होत असतात. सोशल मीडियावर सलमान आणि कतरिनाचा एक व्हिडीओ व्हायरल होतोय. यात कतरिना कैफला रडताना पाहून सलमान बैचेन झालेला व्हिडीओत दिसतोय. रडणाऱ्या कतरिनाच्या चेहऱ्यावर कसे हसू आणता येईल याचा प्रयत्न सलमान करतोय.
Apr 13, 2018, 01:11 PM ISTसलमानसाठी कतरिनाचे सिद्धीविनायकाकडे गाऱ्हाणे
काळवीट शिकार प्रकरणात सलमान खानच्या शिक्षेबाबत आज निर्णय होणार आहे
Apr 5, 2018, 11:20 AM ISTअंबानींच्या पार्टीत कतरिनानं परिधान केलेल्या ड्रेसची किंमत माहीत आहे का?
बॉलिवूड आणि कॉर्पोरेट जगताचं नात काही नवीन नाही. मुंबईत अंबानी कुटुंबीयांची एखादी पार्टी असेल आणि त्यात ग्लॅमर इंडस्ट्रीतले तारे-तारका उपस्थित नसतील असं होणारच नाही. नुकत्याच नीता आणि मुकेश अंबानींनी दिलेल्या एका पार्टीत इतर अनेक स्टार्सप्रमाणेच कतरिना कैफही दाखल झाली होती.
Mar 29, 2018, 10:59 AM ISTकतरिनाशी फ्लर्ट करणाऱ्या अभिनेत्यावर सलमान भडकला!
गेल्या काही दिवसांपूर्वी सलमान खान आणि कतरिना कैफचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघं जण एकाच कपमधून कॉफी पिताना दिसले. यावरून या दोघांमधील जवळीक आपल्याला पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. या व्हिडिओनंतर आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामुळे अगदी कन्फर्म होतंय की सलमान खान कतरिनासाठी किती पझेसिव आहे.
Mar 28, 2018, 04:28 PM ISTVIDEO : कतरिना-आमिरचा डान्स व्हिडिओ होतोय वायरल
कतरिना कैफ आणि आमिर खान ही जोडी 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' या सिनेमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. त्याआधीच या जोडीचा एक डान्स प्रॅक्टीसचा व्हिडिओ वायरल होताना दिसतोय.
Mar 16, 2018, 02:48 PM IST