राजस्थानमध्ये पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट ४ टक्क्यांनी कमी
एकीकडं पेट्रोल आणि इंधनच्या भाववाढीनं देशातील जनता हैराण असताना, राजस्थानच्या नागरिकांना मात्र मोठा दिलासा मिळालाय
Sep 9, 2018, 10:40 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या डिजीटल पेमेंटवरच्या डिस्काऊंटमध्ये कपात
डिजीटल पेमेंटला चालना देण्यासाठी केंद्रातल्या मोदी सरकारनं पेट्रोल-डिझेल खरेदीवेळी डेबिट-क्रेडिट कार्ड वापरल्यास कॅशबॅक देण्याचा निर्णय घेतला होता.
Aug 2, 2018, 07:41 PM ISTया कंपनीचा ग्राहकांना झटका, इंटरनेट डेटामध्ये कपात
देशातली सगळ्यात मोठी टेलीकॉम कंपनी भारती एअरटेलनं ग्राहकांना झटका दिला आहे.
Jul 2, 2018, 07:45 PM ISTशाओमीच्या या स्मार्टफोनची किंमत तब्बल 6 हजार रुपयांनी घटली
यापूर्वी कंपनीनं या फोनची किंमत 3000 रुपयांनी कपात केली होती.
May 22, 2018, 05:53 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किंमती घटणार, सर्वसामान्यांना दिलासा द्यायचा सरकारचा प्रयत्न
पेट्रोल-डिझेलच्या वाढलेल्या किंमतींमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त आहे.
Apr 11, 2018, 05:25 PM ISTAmazon इंडियाकडून कर्मचाऱ्यांच्या संख्येत कपात
देशातील अग्रगणी ईकॉमर्स कंपनी अॅमेझॉनने भारतातील आपल्या कर्मचाऱ्यांची संख्या घटवण्यास सुरुवात केलीये. कंपनीने एक आठवड्याआधी ६० कर्मचाऱ्यांना नारळ दिला. अॅमेझॉन जगभरात पसरलेला बिझनेस रि-स्ट्रक्चर करतोय. त्यामुळे कर्मचाऱ्यांची संख्या घटवली जातेय. मीडिया रिपोर्टनुसार कंपनी येणाऱ्या काळात आणखी काही कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखवू शकते.
Apr 3, 2018, 03:23 PM ISTमुंबईकरांचा उन्हाळा टेन्शन फ्री जाणार, वीज दर कमी व्हायची शक्यता
बेस्ट वीजचे दर स्वस्त होण्याची शक्यता आहे.
Mar 6, 2018, 05:57 PM ISTमुंबईकरांचा उन्हाळा टेन्शन फ्री जाणार, वीज दर कमी व्हायची शक्यता
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Mar 6, 2018, 05:48 PM ISTखुशखबर : एवढ्या रुपयांनी स्वस्त होऊ शकतं पेट्रोल-डिझेल
तब्बल ७ महिन्यांनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
Feb 12, 2018, 04:00 PM IST...तर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीमध्ये कपात होणार
देशभरामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये मोठी वाढ झाली आहे.
Jan 23, 2018, 09:14 PM ISTअर्थसंकल्पापूर्वी जीएसटी बैठक : सामान्यांना खुशखबर?
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 18, 2018, 10:11 AM ISTक्रिकेट | कर्णधार कोहलीवर दंडात्मक कारवाई; मानधनात २५ टक्क्यांची कपात
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 16, 2018, 08:46 PM IST