महाविद्यालायांच्या फीमध्ये २५ ते ६५ टक्क्यांपर्यंत कपात
शुल्क नियामक प्राधिकरणाकडून व्यावसायिक अभ्यासक्रमांकरता 2017-2018 साठी शुल्क निश्चिती करण्यात आली असून, यामध्ये अनेक महाविद्यालायांच्या शुल्कामध्ये तब्बल 25 ते 65 टक्क्यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. एवढंच नाही तर शुल्कात कपात झालेल्या महाविद्यालयांना आधी घेतलेल्या जादा फीचा परतावाही विद्यार्थ्यांना द्यावा लागणार आहे.
Apr 2, 2017, 10:08 PM ISTमहाविद्यालायांच्या फीमध्ये २५ ते ६५ टक्क्यांपर्यंत कपात
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 2, 2017, 06:52 PM ISTएसबीआयच्या कर्मचाऱ्यांसाठी धक्कादायक बातमी...
सार्वजनिक क्षेत्रातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (एसबीआय) कर्मचाऱ्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे.
Mar 27, 2017, 01:14 PM ISTपहिल्याच बजेटमध्ये ट्रम्प यांचा पाकिस्तानला दणका
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्याच बजेटमध्ये परकीय मदतीला मोठी कात्री लावण्यात आली आहे.
Mar 16, 2017, 11:07 PM ISTव्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
व्याजदर कपातीचा अर्थव्यवस्थेला फायदा - अरुंधती भट्टाचार्य
Jan 2, 2017, 11:34 PM ISTपेट्रोलच्या भावात वाढ, डिझेलचे दर उतरले
पेट्रोलच्या किमतीत अत्यल्प वाढ झाली आहे. पेट्रोल प्रतिलीटर 13 पैशांनी महाग झालंय तर डिझेलच्या किमतीत प्रतिलीटर 12 पैशांनी कपात झाली आहे.
Dec 1, 2016, 07:47 AM ISTनोटाबंदीनंतर ठेवीदारांच्या व्याज दरात कपात
नोटाबंदीच्या निर्णायमुळे सध्या देशातल्या सर्वच राष्ट्रीयकृत बँकामध्ये सध्या पैशांचा महापूर आलाय. त्यामुळे आता बँकांनी जमा पैशावरचे व्याज दर कमी करण्यास सुरुवात केलीय.
Nov 17, 2016, 01:37 PM ISTमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, बेस्टच्या वीजदरात कपात
मुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, बेस्टच्या वीजदरात कपात
Oct 29, 2016, 11:58 PM ISTमुंबईकरांना दिवाळी गिफ्ट, बेस्टच्या वीजदरात कपात
ऐन दिवाळीतच राज्य वीज नियामक आयोगानं मुंबईतल्या बेस्टच्या वीज ग्राहकांना दर कपातीची भेट दिली आहे.
Oct 29, 2016, 10:39 PM ISTआयफोनच्या किंमतीमध्ये 22 हजारांची कपात
अॅपलनं ग्राहकांसाठी खुशखबर दिली आहे. ऍपलनं काही मोबाईल हँडसेट्सच्या किमती कमी केल्यात.
Sep 16, 2016, 08:57 AM ISTमुंबईमध्ये भाज्यांचे दर निम्म्यावर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:38 PM ISTएअरटेलची जबरदस्त ऑफर, 51 रुपयांमध्ये वर्षभरासाठी 3G/4G इंटरनेट
रिलायन्स जिओला धक्का देण्यासाठी एअरटेलनं इंटरनेट डेटा प्लॅनची जबरदस्त ऑफर आणली आहे.
Aug 29, 2016, 04:12 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात
पेट्रोल-डिझेलच्या किमतीमध्ये कपात करण्यात आली आहे.
Aug 15, 2016, 11:48 PM ISTव्होडाफोनच्या ग्राहकांसाठी खुशखबर
आयडिया आणि एअरटेलनंतर आता व्होडाफोननंही त्यांच्या इंटरनेट डेटा ऑफरमध्ये बदल केले आहेत.
Aug 1, 2016, 11:05 PM ISTपेट्रोल-डिझेलच्या दरांमध्ये कपात
पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये कपात झाली आहे.
Jul 31, 2016, 07:05 PM IST