दहावीच्या निकालात मुलींची बाजी... करिअर कशात करणार?
दहावीच्या निकालात मुलींची बाजी... करिअर कशात करणार?
Jun 13, 2017, 09:17 PM ISTहॅलो 24 तास : कॉमर्समधील करिअरच्या वेगळ्या वाटा, 19 एप्रिल 2017
कॉमर्समधील करिअरच्या वेगळ्या वाटा, 19 एप्रिल 2017
Apr 19, 2017, 07:11 PM IST'नॅशनल अॅवॉर्ड विनर' कंगनाला सोडायचंय अॅक्टिंग करिअर
कंगना रणौतच्या एक्टींगचं सगळेच कौतुक करतात. दोन नॅशनल अवॉर्ड आणि अनेक हिट सिनेमे यामुळे कंगना बॉलिवूडची क्वीन ठरलीय. मात्र, कंगनाने तिला अॅक्टींग आवडत नसल्याचं वक्त्व्य करुन सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिलाय.
Dec 13, 2016, 01:18 PM ISTदुखापतींमुळे सायना खचलीय का?
भारताची अव्वल बॅडमिंटन स्टार सायना नेहवालनं निवृत्तीचे संकेत दिलेत. माझं करिअर लवकरच संपुष्टात येईल, असं मत सायनानं व्यक्त केलंय. गुडघ्याच्या दुखापतीतून सावरत सायना चायना ओपन सुपर सीरिजमधून कमबॅक करणार आहे.
Nov 3, 2016, 09:32 PM ISTसायना नेहवालचे निवृत्तीचे संकेत
भारताची फुलराणी सायना नेहवालने आपल्या बॅडमिटनमधील करिअरबाबत मोठे विधान केलेय.
Nov 3, 2016, 09:09 AM ISTपत्नीच्या करिअरला महत्व नसते का?
सध्या काळ बदलत चाललाय. आता महिला केवळ चूल आणि मूलपर्यंत मर्यादित राहिलेल्या नाहीत. सुरुवातीच्या काळात पुरुष बाहेरुन पैसा कमवून आणत असे आणि महिला घरातलं सगळ सांभाळत. मात्र आता पुरुषांच्या बरोबरीने महिला काम करतात. घर सांभाळण्यासोबतच घराचा आर्थिक भारही उचलतात.
Aug 23, 2016, 06:58 PM ISTमुलाखतीला जाताना या ४ गोष्टी लक्षात ठेवा
'इंटरव्हू हि जॉब मिळवण्याची पहिली पायरी आहे' असं म्हणायला हरकत नाही. त्यासाठी काही महत्वपूर्ण बाबी लक्षात ठेवणे आवश्यक आहे. वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून आपल्यापैकी बऱ्याच स्त्रीया आता करिअरच्या दृष्टीने जास्त गांभीर्यतेने विचार करत आहेत. त्यातली पहिली पायरी म्हणजे 'मुलाखत'. त्यासाठीची तयारी करताना पुढील गोष्टी लक्षात ठेवा :
Apr 12, 2016, 08:32 PM ISTतरुणांसाठी, ज्वेलरी डिझायनिंगचं शानदार ऑप्शन
तुमच्याकडे स्किल असेल तर तुम्ही तुमच्या करिअरला एक शानदार वळण देऊ शकता... मग ते कोणत्याही क्षेत्रात असो... असंच एक क्षेत्र म्हणजे 'ज्वेलरी डिझायनिंग'...
Mar 24, 2016, 12:53 PM ISTतुमची जन्म तारीख तुमच्या करिअरविषयी काय सांगते?
मुंबई : न्यूमरोलॉजी म्हणजेच अंकशास्त्रानुसार व्यक्तीच्या जन्मतिथीनुसार अनेक शक्यता वर्तवता येतात.
Mar 8, 2016, 02:04 PM ISTबॉलीवूडमध्ये दीपिका पदुकोण कशी आली?
दीपिका पदुकोणला चित्रपटसृष्टीत पदार्पण करून ९ वर्ष झाली आहेत. दीपिकाने आपल्या जीवनात अनेक बदल केले, त्यानंतर तिला बॉलीवूडमध्ये मोठं यश संपादन करता आलं, मात्र दीपिकाच्या आयुष्यात अनेक फॅक्टस आहेत, त्या फार कमी लोकांना माहित आहे.
Jan 27, 2016, 10:54 AM ISTपासवर्ड यशाचा : कॉमर्समधील करिअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 26, 2015, 04:19 PM ISTलक्ष्य 2015 : कसे निवडाल योग्य करिअर
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jun 23, 2015, 06:41 PM ISTआता, अपत्य प्राप्तीनंतर पित्यालाही २५ आठवड्यांची सुट्टी!
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 7, 2015, 10:41 AM ISTआता, अपत्य प्राप्तीनंतर पित्यालाही २५ आठवड्यांची सुट्टी!
आता, ब्रिटनमध्ये पिता बनल्यानंतर सुट्टी मिळणार आहे. गेल्या रविवारी लागू झालेल्या एका कायद्यानुसार आता अपत्याच्या माता आणि पित्याला मिळून ५० आठवड्यांची सुट्टी मिळणार आहे.
Apr 7, 2015, 10:16 AM IST