गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ६८८९८ नवे रुग्ण
कोरोनामुळे देशातील ५४,८४९ लोकांना जीव गमवावा लागला आहे.
Aug 21, 2020, 09:51 AM ISTभारतातील 'या' शहरात सांडपाण्याची चाचणी; सहा लाख नागरिकांना कोरोना झाल्याचा अंदाज
जगभरात अनेक ठिकाणी सांडपाण्याच्या नमुन्यांवरून कोरोनाची साथ कितपत पसरली आहे, याचा अंदाज घेतला जात आहे.
Aug 21, 2020, 08:22 AM ISTदेशात कोरोनाचे ६९६५२ नवे रुग्ण; ९७७ जणांचा मृत्यू
आतापर्यंत ५३,८६६ जणांना कोरोनामुळे प्राण गमवावे लागले आहेत.
Aug 20, 2020, 09:46 AM ISTआनंदाची बातमी: कोरोना प्रादुर्भावाचा वेग मंदावला; पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट
मे महिन्यानंतर पहिल्यांदाच positivity rate कमी झाल्याचे निदर्शनास आले आहे
Aug 20, 2020, 07:56 AM IST'जगाचं राहू द्या साहेब, आधी देशातल्या अर्थव्यवस्थेला धक्का द्या'
फक्त आत्मनिर्भर होण्याचा ढोल वाजवून हा प्रश्न तात्काळ सुटेल, असा वाटत नाही.
Aug 17, 2020, 08:32 AM ISTनिलेश राणेंना कोरोनाची लागण
माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे.
Aug 16, 2020, 07:21 PM ISTआपण आत्मनिर्भरतेवर केवळ प्रवचने झोडत बसलो आहोत; राऊतांचा मोदी सरकारला टोला
आपण 'पापड' लाटत बसलो आणि तिकडे रशियाने कोरोनावर लस शोधली
Aug 16, 2020, 05:33 PM ISTगेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे १२,६१४ नवे रुग्ण; ३२२ जणांचा मृत्यू
राज्याच्यादृष्टीने चिंतेची बाब असलेला मृत्यूदर अजूनही घटलेला नाही.
Aug 15, 2020, 08:40 PM ISTआरोप प्रत्यारोपाच्या राजकारणात रस नाही, कोरोना रोखण्यावर आमचा भर- फडणवीस
सरकारने संसर्ग रोखण्यावर (इन्फेक्शन रेश्यो) भर दिला पाहिजे.
Aug 15, 2020, 04:41 PM ISTराज्यात कोरोनाचे १२,६०८ नवे रुग्ण; ३६४ जणांचा मृत्यू
राज्यात १० लाख ३२ हजार १०५ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
Aug 14, 2020, 10:37 PM ISTप्रणब मुखर्जींची प्रकृती आणखी ढासळली; अद्याप व्हेंटिलेटरवरच
प्रणब मुखर्जी यांना १० ऑगस्टला प्रकृती बिघडल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
Aug 11, 2020, 08:54 PM ISTमास्क, सॅनिटायझरच्या दरावर नियंत्रण, चार दिवसांत आदेश काढणार- राजेश टोपे
काहीजण अव्वाच्या सव्वा भावात मास्क विकत आहेत.
Aug 11, 2020, 07:20 PM ISTआपण योग्य दिशेने चाललोय, एकजुटीने काम केले तर कोरोनाला हरवू- मोदी
देशातील कोरोनाचे ८० टक्के रुग्ण या दहा राज्यांमध्ये आहेत
Aug 11, 2020, 05:07 PM IST